टायफॉईड का होतो?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 12:55

टाइफॉइड हा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर आढळणारा आजार आहे. या आजाराचा प्रसार दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होतो. अस्वच्छ वातावरणात एस. टायफि हा जीवाणू विकसित होतो आणि उघड्या अन्नाला किंवा पाण्याला तो दूषित करतो.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info