Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
सिà¤à¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¨ डिलिवà¥à¤¹à¤°à¥€à¤¨à¤‚तर अशी घà¥à¤¯à¤¾ टाकà¥à¤¯à¤¾à¤‚ची काळजी?
सिà¤à¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¨ डिलिवà¥à¤¹à¤°à¥€à¤¨à¤‚तर तबà¥à¤¯à¥‡à¤¤ पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ पà¥à¤°à¥à¤µà¤µà¤¤ होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी बराच काळ लागतो कारण हे काही साधारण ऑपरेशन नसतं. याच कारणामà¥à¤³à¥‡ सरà¥à¤µà¤š महिलांचà¥à¤¯à¤¾ मनात सिà¤à¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¨ डिलिवà¥à¤¹à¤°à¥€à¤µà¤¿à¤·à¤¯à¥€ à¤à¥€à¤¤à¥€ निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥€ असते.
how to take care of stitches after cesarean delivery in marathi
सिà¤à¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¨ डिलिवà¥à¤¹à¤°à¥€à¤¨à¤‚तर अशी घà¥à¤¯à¤¾ टाकà¥à¤¯à¤¾à¤‚ची काळजी?
तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ हे माहित असलेच की डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ दोन पà¥à¤°à¤•ारांनी होते. à¤à¤• मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ नॉरà¥à¤®à¤² डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ (normal delivery)आणि दà¥à¤¸à¤°à¥€ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ सिà¤à¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¨ डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ (cesarean delivery) होय. सहसा नॉरà¥à¤®à¤² डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ वà¥à¤¹à¤¾à¤µà¥€ अशी पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥€ इचà¥à¤›à¤¾ असते कारण यात जासà¥à¤¤ धोका नसतो आणि काही दिवसांत सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥‡ शरीर पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ पूरà¥à¤µà¤µà¤¤ होते आणि ती आपले दैनंदिन आयà¥à¤·à¥à¤¯ नीट जगू शकते. सिà¤à¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¨ डिलिवà¥à¤¹à¤°à¥€à¤šà¤¾ परà¥à¤¯à¤¾à¤¯ तेवà¥à¤¹à¤¾ वापरला जातो जेवà¥à¤¹à¤¾ आई वा बाळाचà¥à¤¯à¤¾ जीवाला किंवा आरोगà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ धोका निरà¥à¤®à¤¾à¤£ होतो.
सिà¤à¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¨ डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ मधà¥à¤¯à¥‡ पोटावर कट मारून तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न बाळाला बाहेर काढले जाते. हे à¤à¤• पà¥à¤°à¤•ारचे ऑपरेशनच असते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ जà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ ऑपरेशन à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° जशी टाकà¥à¤¯à¤¾à¤‚ची काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ लागते. तशीच सिà¤à¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¨ डिलिवà¥à¤¹à¤°à¥€à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ टाकà¥à¤¯à¤¾à¤‚ची खूप काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ लागते. जर योगà¥à¤¯ काळजी घेतली नाही तर तà¥à¤¯à¤¾à¤¤ इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨ होऊन मोठी समसà¥à¤¯à¤¾ उदà¥à¤à¤µà¥‚ शकते. जर सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤²à¤¾ सिà¤à¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¨ डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ नंतर लवकर रिकवà¥à¤¹à¤° वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤šà¥‡ असेल तर तिने टाकà¥à¤¯à¤¾à¤‚ची योगà¥à¤¯ काळजी घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ हवी.
साफ सफाई
जà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤—ावर डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚नी टाके मारले आहेत तो à¤à¤¾à¤— सà¥à¤µà¤šà¥à¤› ठेवणे खूप गरजेचे आहे नाहीतर तà¥à¤¯à¤¾à¤¤ लगेच इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨ होऊ शकते आणि तà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤—ाची सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ अजून बिघडू शकते. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ हे टाके सà¥à¤µà¤šà¥à¤› कसे ठेवावेत हे जाणून घेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚ची मदत घेऊ शकता. ते तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ या संदरà¥à¤à¤¾à¤¤ योगà¥à¤¯ मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨ करतील. अंघोळ करून à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° जà¥à¤¯à¤¾ जागी टाके आहेत ती जागा सà¥à¤•वून घà¥à¤¯à¤¾ आणि दरोरोज तà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¤šà¥‡ बà¤à¤¡à¥‡à¤œ बदला. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ जेवढी या टाकà¥à¤¯à¤¾à¤‚ची काळजी घà¥à¤¯à¤¾à¤², तà¥à¤¯à¤¾à¤‚ची सà¥à¤µà¤šà¥à¤›à¤¤à¤¾ राखाल तेवढे तà¥à¤®à¥à¤¹à¥€ सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ राहाल.
(वाचा :- पà¥à¤°à¥‡à¤—à¥à¤¨à¥‡à¤‚सीचà¥à¤¯à¤¾ नऊ महिनà¥à¤¯à¤¾à¤‚त गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ होतात | हे | मोठे बदल!)
बरà¥à¤«à¤¾à¤šà¤¾ शेक
तà¥à¤®à¥à¤¹à¥€ पाहिलं असेल की जखम à¤à¤¾à¤²à¥€ तर अनेकदा तà¥à¤¯à¤¾ जागी आणि आसपासचà¥à¤¯à¤¾ जागी बरà¥à¤«à¤¾à¤šà¤¾ शेक देणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ सलà¥à¤²à¤¾ दिला जातो. तो यासाठी असतो जेणेकरून जखमेमà¥à¤³à¥‡ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥€ सूज कमी वà¥à¤¹à¤¾à¤µà¥€. जेवà¥à¤¹à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚चे सिà¤à¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¨ डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ होते तेवà¥à¤¹à¤¾ देखील टाके घातलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ अनेकदा तà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤—ावर सूज चढते आणि तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ अधिक वेदना होऊ शकतात. अशावेळी आईस बॅगचà¥à¤¯à¤¾ सहायà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾ जागी बरà¥à¤«à¤¾à¤šà¤¾ शेक दिलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ फायदा होऊ शकतो. अनेक जण गरम पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ शेक सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ देतात तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ देखील बऱà¥à¤¯à¤¾à¤ªà¥ˆà¤•ी फरक दिसून येतो. उठता बसताना या टाकà¥à¤¯à¤¾à¤‚वर शकà¥à¤¯ तितके लकà¥à¤· ठेवावे.
(वाचा :- सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ करणा-या महिलांनी चà¥à¤•ूनही करॠनये | या | पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चे सेवन!)
कॉसà¥â€à¤®à¥‡à¤Ÿà¤¿à¤•à¥â€à¤¸à¤šà¤¾ वापर
टाकà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ जागी कोणतà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ पà¥à¤°à¤•ारचà¥à¤¯à¤¾ कॉसà¥â€à¤®à¥‡à¤Ÿà¤¿à¤•चा वापर करू नये. यात केमिकल असते जे टाके असलेलà¥à¤¯à¤¾ जागी खाज व इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨ निरà¥à¤®à¤¾à¤£ करते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ अशा पà¥à¤°à¤•ारचे कॉसà¥â€à¤®à¥‡à¤Ÿà¤¿à¤• कोणाचाही सलà¥à¤²à¤¾ à¤à¤•ून वापरू नयेत. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ जे पà¥à¤°à¥‹à¤¡à¤•à¥à¤Ÿ वापरायला जात आहात ते किती विशà¥à¤µà¤¾à¤¸à¤¾à¤°à¥à¤¹ आहेत ते तपासूनच योगà¥à¤¯ ते पà¥à¤°à¥‹à¤¡à¤•à¥à¤Ÿ खरेदी करा. आपलà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚ना विचारलà¥à¤¯à¤¾à¤¶à¤¿à¤µà¤¾à¤¯ असे कॉसà¥â€à¤®à¥‡à¤Ÿà¤¿à¤•à¥à¤¸ वापरू नका. चà¥à¤•ीचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¥‹à¤¡à¤•à¥à¤Ÿà¤®à¥à¤³à¥‡ जखमांची सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ अधिक बिघडू शकते.
(वाचा :- डिलिवà¥à¤¹à¤°à¥€à¤¨à¤‚तरचà¥à¤¯à¤¾ à¤à¤¨à¥€à¤®à¤¿à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आई व बाळाला à¤à¥‹à¤—ावे लागू शकतात दà¥à¤·à¥à¤ªà¤°à¤¿à¤£à¤¾à¤®, काय काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€?)
कधी परà¥à¤¯à¤‚त à¤à¤°à¤¤à¤¾à¤¤ जखमा?
तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ मनात हा पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ आला असले की सिà¤à¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¨ डिलिवà¥à¤¹à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ जखमा या कधीपरà¥à¤¯à¤‚त à¤à¤°à¤²à¥à¤¯à¤¾ जातात वा पूरà¥à¤£à¤ªà¤£à¥‡ बऱà¥à¤¯à¤¾ होतात. तर ऑपरेशनचà¥à¤¯à¤¾ जवळपास 6 आठवडà¥à¤¯à¤¾à¤‚नंतरच आतमधील सगळà¥à¤¯à¤¾ जखमा या बऱà¥à¤¯à¤¾ होतात. या काळात शकà¥à¤¯ तितका संयम बाळगावा आणि तà¥à¤¯à¤¾ टाकà¥à¤¯à¤¾à¤‚ची काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ कारण छोटीशी चूक सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ या जखमांना वाढवू शकते. या काळत कोणतेही मेहनतीचे काम करू नये वा सामान उचलू नये कारण असे केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ à¤à¤°à¤¤ असलेलà¥à¤¯à¤¾ जखमा खचलà¥à¤¯à¤¾ जाऊन पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ रकà¥à¤¤à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ असते.
(वाचा :- बॉलीवूडमधील पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• अà¤à¤¿à¤¨à¥‡à¤¤à¥à¤°à¥€à¤¨à¥‡ पà¥à¤°à¥‡à¤—à¥à¤¨à¥‡à¤‚सीमधà¥à¤¯à¥‡ दिले आहे | या | à¤à¤•ा पदारà¥à¤¥à¤¾à¤²à¤¾ पà¥à¤°à¤¾à¤§à¤¾à¤¨à¥à¤¯?)
जखमा à¤à¤°à¤²à¥à¤¯à¤¾ जाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी काय करावे?
शरीराला योगà¥à¤¯ पोषण दिलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ जखमा à¤à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸ आणि निरोगी उती तयार होणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत मिळते. यासाठी शकà¥à¤¯ तितका चांगला पौषà¥à¤Ÿà¤¿à¤• आहार घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾. ऑपरेशन नंतर पहिले 6 आठवडे जड सामान अजिबात उचलू नका, घरातील कामे सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ करू नका. जासà¥à¤¤ मेहनतीची कामे जखमा वाढवू शकतात. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ अशा कामांपासून दूर राहा. शकà¥à¤¯ तितका आराम करा. शारीरिक जखमांची योगà¥à¤¯ काळजी घेतली आणि तà¥à¤¯à¤¾à¤‚ना तà¥à¤¯à¤¾à¤‚चा वेळ दिला कि तà¥à¤¯à¤¾ सà¥à¤µà¤¤:हून पूरà¥à¤µà¤µà¤¤ होतात.
| --------------------------- | --------------------------- |