Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
"दोन दिवसांपासून थंडी आहे आणि आता खोकला सà¥à¤°à¥‚ à¤à¤¾à¤²à¤¾ आहे. चांगलं औषध लिहून दà¥à¤¯à¤¾ ना मॅडम."
मी तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ कमी वजन असलेलà¥à¤¯à¤¾ बाळाबाबत पूरà¥à¤£à¤ªà¤£à¥‡ वेगळा विचार करत होते. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° मी à¤à¤• औषध लिहून चिठà¥à¤ ी तà¥à¤¯à¤¾à¤‚ना दिली.
"मॅडम आमà¥à¤¹à¥€ फार लांबून आलो आहोत. बाळाला शकà¥à¤¤à¥€ यावी मà¥à¤¹à¤£à¥‚नही काहीतरी लिहून दà¥à¤¯à¤¾ ना," असं तà¥à¤¯à¤¾ मà¥à¤¹à¤£à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾. मी केवळ à¤à¤• साधं सिरप लिहून दिलं ते कदाचित तà¥à¤¯à¤¾à¤‚ना तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ दवाखानà¥à¤¯à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त आलà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ तà¥à¤²à¤¨à¥‡à¤¤ पà¥à¤°à¥‡à¤¸à¤‚ वाटलं नसावं.
पण...
दोन दिवसांचà¥à¤¯à¤¾ थंडीसाठी चांगलं औषध? शकà¥à¤¤à¥€ वाढणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी औषध?
तà¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¥‚न माà¤à¥à¤¯à¤¾ लकà¥à¤·à¤¾à¤¤ आलं की, हे औषध खरंतर बाळासाठी नाही, बाळाचà¥à¤¯à¤¾ आईचà¥à¤¯à¤¾ उपचारासाठी आहे.
कारण, अशा पà¥à¤°à¤•ारचे अनेक पालक मी रोज बघत असते.
औषधं हा पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• गोषà¥à¤Ÿà¥€à¤µà¤°à¤šà¤¾ परà¥à¤¯à¤¾à¤¯ वाटतो. बालकांचà¥à¤¯à¤¾ पोषणाबाबतची जनजागृती मातà¥à¤° अगदी कमी आहे. या विषयी असलेलà¥à¤¯à¤¾ दà¥à¤°à¥à¤²à¤•à¥à¤·à¤¾à¤šà¤¾ शिकà¥à¤·à¤£, पà¥à¤°à¤¾à¤‚त किंवा उतà¥à¤ªà¤¨à¥à¤¨ याचà¥à¤¯à¤¾à¤¶à¥€à¤¹à¥€ काही संबंध नाही. सगळà¥à¤¯à¤¾à¤ िकाणी तो आढळतो.
लहान मà¥à¤²à¤¾à¤‚ना कांजिणà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° अशी घà¥à¤¯à¤¾ काळजी, पाळा 'ही' पथà¥à¤¯à¤‚
बाळाला पारंपरिक पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ मालिश करणं फायदà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ की धोकादायक?
तानà¥à¤¹à¥à¤¯à¤¾ बाळांनी किती à¤à¥‹à¤ªà¤£à¤‚ आवशà¥à¤¯à¤• असतं?
"आई, à¤à¤¾à¤¤ दे," असं मà¥à¤¹à¤£à¤¤ मà¥à¤²à¤‚ जोपरà¥à¤¯à¤‚त सà¥à¤µà¤¤à¤ƒ आईला खाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी मागणà¥à¤¯à¤¾à¤à¤µà¤¢à¥‡ मोठे होत नाहीत, तोपरà¥à¤¯à¤‚त तà¥à¤¯à¤¾à¤‚चं पोषण नेमकं कसं होतं हे अतà¥à¤¯à¤‚त महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤‚ आहे.
जनà¥à¤®à¤¾à¤¨à¤‚तर à¤à¤•ा तासाचà¥à¤¯à¤¾ आत बाळाला आईचं दूध पाजणं गरजेचं असतं. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर दर दोन तासांनी बाळाला सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ करायला हवं. सहा महिनà¥à¤¯à¤¾à¤‚परà¥à¤¯à¤‚त बाळाला तà¥à¤¯à¤¾à¤š पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¤‚ दूध पाजत राहायला हवं.
याबाबत मला पालक अनेकदा à¤à¤• पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ विचारत असतात -
"उनà¥à¤¹à¤¾à¤³à¤¾ आहे, थोडं पाणी देता येईल का?!"
"दूध पातळ होणार तर होणार नाही? गà¥à¤°à¤¾à¤ˆà¤ª वॉटर दà¥à¤¯à¤¾à¤µà¤‚ का!"
"बाळाला जà¥à¤²à¤¾à¤¬ होत आहेत, आमचà¥à¤¯à¤¾ आजीनं यावेळी आमà¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ दूध दिलं होतं."
"दà¥à¤§à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ काजू, बदाम घालून दà¥à¤¯à¤¾à¤µà¤‚ का?!"
सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ करणाऱà¥à¤¯à¤¾ मातांनी उनà¥à¤¹à¤¾à¤³à¥à¤¯à¤¾à¤¤ आणि उनà¥à¤¹à¤¾à¤³à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤²à¤¾ à¤à¤°à¤ªà¥‚र पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ (4-5लीटर) पाणी पà¥à¤¯à¤¾à¤µà¤‚. पण, बाळाला पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ अशी वेगळी गरज नसते.
लहान मà¥à¤²à¤‚, आई, आरोगà¥à¤¯
लहान मà¥à¤²à¤‚
काहीवेळा बाळ पà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ दà¥à¤§à¤¾à¤ªà¥ˆà¤•ी काही उलà¥à¤Ÿà¥€à¤¸à¤¾à¤°à¤–ं बाहेर टाकतं, कधी कधी तर संपूरà¥à¤£ उलटी करतं. आईचं दूध पिताना काही बाळं चà¥à¤•ून हवादेखील पोटात घेत असतं, तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¤‚ अनेकदा बाळाचे ढेकरही पाहायला मिळतात. तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी डà¥à¤°à¥‰à¤ªà¥à¤¸ किंवा गà¥à¤°à¤¾à¤ˆà¤ª वॉटर वापरू नका.
जà¥à¤²à¤¾à¤¬ होत असताना दूध न पाजणं हीदेखील मोठी चूक आहे. बाळाला वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤² किंवा पोटात इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर आधी दोन दिवस उलटी आणि नंतर दोन दिवस जà¥à¤²à¤¾à¤¬ होणं हे अगदी सामानà¥à¤¯ आहे.
तà¥à¤¯à¤¾à¤¤ बाळाचà¥à¤¯à¤¾ शरीरातील अतिरिकà¥à¤¤ पाणी आणि ऊरà¥à¤œà¤¾ बाहेर पडत नषà¥à¤Ÿ होत असते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¤‚ आईनं बाळाला दूध पाजायला हवं. डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ सलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚ गरज असलà¥à¤¯à¤¾à¤¸ ORS देखील दà¥à¤¯à¤¾à¤µà¤‚. पण दूध अजिबात न पाजणं अधिक धोकादायक ठरू शकतं.
बदाम हे पौषà¥à¤Ÿà¤¿à¤• असले तरी लहान बाळांचे पोट ते पचवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी सकà¥à¤·à¤® नसतात. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¤‚ काही गंà¤à¥€à¤° इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨ होऊ शकतात. दà¥à¤¸à¤±à¥à¤¯à¤¾ शबà¥à¤¦à¤¾à¤‚त सांगायचं à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸, आईचà¥à¤¯à¤¾ माधà¥à¤¯à¤®à¤¾à¤¤à¥‚नच सरà¥à¤µà¤•ाही सेवन करणं हे आई आणि बाळ दोघांसाठीही अधिक योगà¥à¤¯ असतं.
सहा महिनà¥à¤¯à¤¾à¤‚नंतर काय?
बाळाला सहा महिनà¥à¤¯à¤¾à¤‚पासून पà¥à¤¢à¥‡ पूरक आहार दà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾.
यातही दोन पà¥à¤°à¤•ारचà¥à¤¯à¤¾ शंका निरà¥à¤®à¤¾à¤£ होत असतात.
1. याचा अरà¥à¤¥ असा आहे का, की आता आईचà¥à¤¯à¤¾ दà¥à¤§à¤¾à¤šà¥€ गरज नाही?
तर, असं नाही. आईचà¥à¤¯à¤¾ दà¥à¤§à¤¾à¤¬à¤°à¥‹à¤¬à¤°à¤š वरील इतर अनà¥à¤¨ दà¥à¤¯à¤¾à¤µà¤‚. आपण तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾à¤š पूरक आहार मà¥à¤¹à¤£à¤¤à¥‹. आईचं दूध बाळाला दोन वरà¥à¤·à¤¾à¤‚परà¥à¤¯à¤‚त पाजलं तरी चालतं.
2. सहा महिनà¥à¤¯à¤¾à¤‚नंतर बाळाला आईचà¥à¤¯à¤¾ दà¥à¤§à¤¾à¤à¤µà¤œà¥€ दà¥à¤¸à¤°à¤‚ दूध देऊ शकते?
बाळाला दà¥à¤¸à¤°à¤‚ दूध दà¥à¤¯à¤¾à¤¯à¤šà¤‚ असेल तर किमान à¤à¤•ा वरà¥à¤·à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आईचं दूध बाळाला पाजायला हवं. तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° गाईचं किंवा मà¥à¤¹à¤¶à¥€à¤šà¤‚ दूध दà¥à¤¯à¤¾à¤µà¤‚.
बाळाचà¥à¤¯à¤¾ पोषणाचà¥à¤¯à¤¾ दृषà¥à¤Ÿà¥€à¤¨à¤‚ 6 ते 12 महिने यादरमà¥à¤¯à¤¾à¤¨à¤šà¤¾ कालावधी अतà¥à¤¯à¤‚त महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤¾ असतो. या काळात मà¥à¤²à¤‚ आईचà¥à¤¯à¤¾ दà¥à¤§à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न इतर अनà¥à¤¨à¤‚ खाणà¥à¤¯à¤¾à¤•डे हळूहळू वळत असतात.
यादरमà¥à¤¯à¤¾à¤¨ पà¥à¤°à¤¾à¤®à¥à¤–à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚ बाळाचà¥à¤¯à¤¾ आईकडून चार पà¥à¤°à¤•ारचà¥à¤¯à¤¾ चà¥à¤•ा होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ असते.
लहान मà¥à¤²à¤‚, आई, आरोगà¥à¤¯
लहान बाळांचा आहार
पहिली चूक :- ही चूक पà¥à¤°à¤¾à¤®à¥à¤–à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚ गà¥à¤°à¤¾à¤®à¥€à¤£ à¤à¤¾à¤—ातील महिला करत असतात. सहावà¥à¤¯à¤¾ महिनà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर अगदी सात, आठमहिनà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तरही इतर पूरक आहार सà¥à¤°à¥‚ करत नाहीत.
दà¥à¤¸à¤°à¥€ चूक :- नोकरदार महिला या पà¥à¤°à¤¾à¤®à¥à¤–à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚ शहरी à¤à¤¾à¤—ात राहत असतात. सहा महिनà¥à¤¯à¤¾à¤‚ची सà¥à¤Ÿà¥€ संपलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर बाळाला बाटलीचà¥à¤¯à¤¾ मदतीनं दूध पाजणं तà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥‚ करतात.
तिसरी चूक :- कामावर जात असलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¤‚ मà¥à¤²à¤¾à¤‚ना बाजारात उपलबà¥à¤§ असलेलं पाकिटबंद अनà¥à¤¨ खाऊ घालणं. विदेशातून आयात केलेलà¥à¤¯à¤¾ डबाबंद अशा आहाराचे काहीसे सà¥à¤µà¤¸à¥à¤¤à¤¾à¤¤à¥€à¤² डबे वापरणं.
चौथी चूक :- बाळाला काही तरी कितीही पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ खाऊ घालायचं आणि तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ à¤à¥‹à¤ªà¤µà¤¾à¤¯à¤šà¤¾ निरà¥à¤£à¤¯ घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤šà¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी शेवटी तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ हातात दà¥à¤§à¤¾à¤šà¥€ बाटली दà¥à¤¯à¤¾à¤¯à¤šà¥€.
सहा महिने आईचं दूधच का?
पहिलà¥à¤¯à¤¾ सहा महिनà¥à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ बाळाचà¥à¤¯à¤¾ वाढीसाठी आणि पोषणासाठी जी आवशà¥à¤¯à¤• पोषक ततà¥à¤µà¤‚ असतात ती आईचà¥à¤¯à¤¾ दà¥à¤§à¤¾à¤¦à¥à¤µà¤¾à¤°à¥‡à¤š मिळतात. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¬à¤°à¥‹à¤¬à¤° बाळाची पà¥à¤°à¤¤à¤¿à¤•ार कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ मरà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€à¤¤ असताना, या दà¥à¤§à¤¾à¤¦à¥à¤µà¤¾à¤°à¥‡ बाळाला रोग पà¥à¤°à¤¤à¤¿à¤•ार कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ मिळत असते.
बाळाचं पोट हे इतर पà¥à¤°à¤•ारचं वेगवेगळं अनà¥à¤¨ पचवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तेवढं सकà¥à¤·à¤® नसतं. आईचà¥à¤¯à¤¾ दà¥à¤§à¤¾à¤¤à¥‚न बाळाला पà¥à¤°à¥‡à¤¸à¤‚ पाणी मिळतं. सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤²à¤¾ सेवन केलेलà¥à¤¯à¤¾ दà¥à¤§à¤¾à¤¨à¤‚ बाळाची तहान à¤à¤¾à¤—ते आणि नंतर तà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ पोट à¤à¤°à¥‚न बाळ तृपà¥à¤¤ होतं. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¤‚ सहा महिने केवळ आईचं दूधच दà¥à¤¯à¤¾à¤µà¤‚.
पूरक आहार आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ महतà¥à¤¤à¥à¤µ
सहा महिनà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर बाळाची वाढ वेगानं होतं असते. à¤à¤µà¤¢à¤‚च नाही वयानà¥à¤¸à¤¾à¤° हालचाली वाढतात. बाळ रांगणं, उडà¥à¤¯à¤¾ मारणं अशा गोषà¥à¤Ÿà¥€ करू लागतं. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¤‚ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ ऊरà¥à¤œà¤¾ खरà¥à¤š होऊ लागते. बाळाला सà¥à¤µà¤¾à¤¦ समजायला लागतो, तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¤‚ वेगवेगळे सà¥à¤µà¤¾à¤¦ बाळाला समजायला हवे.
लहान मà¥à¤²à¤‚, आई, आरोगà¥à¤¯
लहान बाळांचा आहार
तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तरही आईचंच दूध पà¥à¤°à¥‡à¤¶à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ देत राहिलं तर बाळ इतर गोषà¥à¤Ÿà¥€ खाणं टाळतं. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¤‚ आई पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ दूध पाजते आणि याचठिकाणी हे दà¥à¤·à¥à¤Ÿà¤šà¤•à¥à¤° सà¥à¤°à¥‚ होतं.
तोपरà¥à¤¯à¤‚त बाळाची टाळू à¤à¤°à¤¤ असते. यानंतर बाळाचं वजन à¤à¤• ते दोन किलोपेकà¥à¤·à¤¾ जासà¥à¤¤ वाढत नाही आणि वाढ मंदावते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¤‚ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ à¤à¥‚कही कमी होते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¤‚ बाळ कमी खाणं, न खाणं अशा अवसà¥à¤¥à¥‡à¤¤ येत असतं.
तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¤‚ फार लवकर किंवा फार उशीर न करता योगà¥à¤¯ वेळी आणि योगà¥à¤¯ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ बाळाला पूरक आहार दà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾.
योगà¥à¤¯ आहार
बाळाला खाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी सोपा, सहज पचणारा आणि चवदार, असा आहार योगà¥à¤¯ असतो. तो नेहमी उपलबà¥à¤§ असावा आणि अगदीच खरेदी करणà¥à¤¯à¤¾à¤ªà¤²à¤¿à¤•ेडे नसावा.
शिजवणà¥à¤¯à¤¾à¤¸ सोपा आणि साठवून ठेवता येणारा आहार असावा. पूरक आहारात चवीमधà¥à¤¯à¥‡ सारखेपणा नसावा. टीवà¥à¤¹à¥€à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ दाखवले जाणारे पदारà¥à¤¥, आकरà¥à¤·à¤• पॅकमधील गोषà¥à¤Ÿà¥€, महागडे पदारà¥à¤¥ याà¤à¤µà¤œà¥€ बाळासाठी चांगलं आणि आरोगà¥à¤¯à¤¦à¤¾à¤¯à¥€ काय असेल याचा विचार करावा.
उदाहरण दà¥à¤¯à¤¾à¤¯à¤šà¤‚ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ दकà¥à¤·à¤¿à¤£ à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤ बाळाला तà¥à¤¯à¤¾à¤‚चा सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤šà¤¾ पूरक आहार मà¥à¤¹à¤£à¥‚न मऊ शिजलेलà¥à¤¯à¤¾ तांदळाचे पदारà¥à¤¥ देऊ शकतात. तà¥à¤¯à¤¾à¤¬à¤°à¥‹à¤¬à¤° चवीसाठी दूध, दही, गूळ, मध, तूप, तेल याचा वापर करता येऊ शकतो.
कधी, किती आणि कसा पूरक आहार दà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾?
सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤šà¤¾ किंवा पहिला आहार हा नकà¥à¤•ीच दà¥à¤§à¤¾à¤ªà¥‡à¤•à¥à¤·à¤¾ घटà¥à¤Ÿ असायला हवा आणि किंचित कोमट गरम तसंच काहीसा गोड असावा आणि तो दिवसा दà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾. बाळ à¤à¥à¤•ेलं असेल तर ते छान सेवन करतं.
मधà¥à¤¯à¤® आकाराचà¥à¤¯à¤¾ चमचà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚ ते खाऊ घालावं आणि पाणी दà¥à¤¯à¤¾à¤µà¤‚. à¤à¤•ावेळी साधारणपणे 50-70 गà¥à¤°à¥…म अनà¥à¤¨ दà¥à¤¯à¤¾à¤µà¤‚.
लहान मà¥à¤²à¤‚, आई, आरोगà¥à¤¯
बाळाचा आहार
बाळाला दिवसातून 5-6 वेळा असं खायला घालावं आणि आईचं दूधही पाजायला हवं. सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤²à¤¾ à¤à¤•ा धानà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आहारापासून सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ करावी आणि नंतर इतर धानà¥à¤¯ हळू हळू तà¥à¤¯à¤¾à¤¤ समाविषà¥à¤Ÿ करावी. जवळपास आठवडà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तà¥à¤¯à¤¾à¤¤ डाळीही घालता येतील.
बाळ जसं जसं मोठं होत होत जाईल तसं तसं अनà¥à¤¨ थोडं घटà¥à¤Ÿ करून खाऊ घालावं. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ 100 ते 150 गà¥à¤°à¥…म दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ असावं. तà¥à¤¯à¤¾à¤¤ à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾, हिरवà¥à¤¯à¤¾ पालेà¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾ आणि दही याचा समावेश करावा.
जवळपास à¤à¤•ा वरà¥à¤·à¤¾à¤¨à¤‚तर वयानà¥à¤¸à¤¾à¤° आहार वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी बाळाता दिवसातून तीन वेळा ताजं शिजवलेलं अनà¥à¤¨ दà¥à¤¯à¤¾à¤µà¤‚. तर दोन ते तीन वेळा हलकं काहीतरी नाशà¥à¤¤à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–ं खायला दà¥à¤¯à¤¾à¤µà¤‚. तà¥à¤¯à¤¾à¤¤ हंगामी फळं, केकचा लहान तà¥à¤•डा, घरी तयार केलेली पेसà¥à¤Ÿà¥à¤°à¥€, पà¥à¤¡à¥€à¤‚ग यांचा समावेश आहे.
सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ 6 - 9 महिनà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ काळात बाळाला पूरक आहार हा केवळ सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨à¤¾à¤¨à¤‚तर à¤à¥‹à¤ªà¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ वेळी दà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ हवा. बाळ दोन वरà¥à¤·à¤¾à¤‚चं होईपरà¥à¤¯à¤‚त सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ करायला हवं. बाळाला बाटलीतून किंवा गà¥à¤²à¤¾à¤¸à¤¦à¥à¤µà¤¾à¤°à¥‡ दूध देणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गरज नाही.
पहिलà¥à¤¯à¤¾ वरà¥à¤·à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ काळात बाळाला वेगळà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤‚डà¥à¤¯à¤¾à¤¤ सà¥à¤µà¤¤à¤‚तà¥à¤° शिजवलेलं अनà¥à¤¨ दà¥à¤¯à¤¾à¤µà¤‚. दà¥à¤¸à¤±à¥à¤¯à¤¾ वरà¥à¤·à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न बाळाचà¥à¤¯à¤¾ जेवणात किंचित मिरची टाकायला सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ करावी. तà¥à¤ªà¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ अनà¥à¤¨ शिजवावं. दà¥à¤¸à¤±à¥à¤¯à¤¾ वरà¥à¤·à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ अखेरीपासून बाळाला सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥à¤¯à¤¾ हाताने खाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सवय लावावी.
रोज à¤à¤•ाच वेळी ठरावीक ठिकाणी बसून बाळाबरोबर बोलायची सवय लावणं ही सरà¥à¤µà¤¾à¤¤ चांगली सवय आहे. शकà¥à¤¯ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ संपूरà¥à¤£ कà¥à¤Ÿà¥à¤‚बाबरोबर खाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सवय लावा. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ परिणाम मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ मà¥à¤²à¤¾à¤‚ची शिसà¥à¤¤, अनà¥à¤¨à¤¾à¤µà¤° लकà¥à¤· केंदà¥à¤°à¥€à¤¤ होणं यादृषà¥à¤Ÿà¥€à¤¨à¤‚ तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ फायदा होतो. तसंच ते लवकरात लवकर सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥à¤¯à¤¾ हाताने खायला शिकतात.
मà¥à¤²à¤¾à¤‚ना घरà¤à¤° फिरत टीवà¥à¤¹à¥€, फोन पाहत खाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सवय लावू नका. मà¥à¤²à¤¾à¤‚ना खाऊ घालणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी केवळ संयम ठेवणं गरजेचं असतं.
बालकांचà¥à¤¯à¤¾ पोषण आणि आहाराचà¥à¤¯à¤¾ बाबतीत ही काळजी घेणं गरजेचं असतं. लहान मà¥à¤²à¤¾à¤‚ना थोडी काळजी घेऊन आहार दिलà¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤¯à¤¾à¤‚चं पोषण अधिक चांगलं होऊ शकतं.
जर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ संयमानं आणि विचारपूरà¥à¤µà¤• मà¥à¤²à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ आहाराची काळजी घेतली नाही तर à¤à¤µà¤¿à¤·à¥à¤¯à¤¾à¤¤ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ शकà¥à¤¤à¥€, वजन आणि बà¥à¤¦à¥à¤§à¥€à¤®à¤¤à¥à¤¤à¤¾ वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी औषधांचे डोस दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ लागतील.
तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¤‚चं योगà¥à¤¯ पà¥à¤°à¤•ारे पूरक आहार देणं हे बाळासाठीचं सरà¥à¤µà¥‹à¤¤à¥à¤¤à¤® औषध आहे. अशा पà¥à¤°à¤•ारे आहार असलेलà¥à¤¯à¤¾ मà¥à¤²à¤¾à¤‚ना डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चीही फारशी गरज à¤à¤¾à¤¸à¤¤ नाही.
आपलà¥à¤¯à¤¾ बाळाचं आरोगà¥à¤¯ हे तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ देत असलेलà¥à¤¯à¤¾ आहारावरच अवलंबून असतं.
| --------------------------- | --------------------------- |