लहान बाळ कधी बसते?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 16:41

बाळाच्या वाढीचे व विकासाचे टप्पे 

पहिला महिना
मान सावरणे, आईला ओळखणे, वजनात १/२ ते १ किलो वाढ

दुसरा महिना
बाळाची नजर स्थिर, बाळ हसते

तिसरा महिना
हालचालीत वाढ, आवाजाच्या दिशेने प्रतिसाद

चौथा महिना
हातात वस्तू पकडणे, मांडीवर टेकून बसणे.

पाचवा महिना
ओरडणे, वस्तूचा शोध घेणे, जन्म वजनाच्या दुप्पट वजन

सहावा महिना
आधार दिल्यास खुर्चीत बसू शकते.

सातवा महिना
रांगणे, हाताने पदार्थ खाणे,नाव घेतल्यास प्रतीसाद

आठवा महिना
आधाराशिवाय बसणे, काका, बाबा, दादा इ. शब्द बोलणे

नववा महिना
आधाराने उभे राहणे, वस्तूची आवड दाखवणे

दहावा महिना
बसल्यावर उठून उभे राहणे, टाळ्या वाजवणे, टाटा करणे.

अकरावा महिना
हात धरून पावले टाकणे, वस्तू पकडणे, खेळात रस घेणे.

बारावा महिना
नीट चालणे, नाकाला करणे, जन्माच्या वेळी असलेल्या वजनाच्या तिप्पट वजन.


आहार वयोगटानुसार बाळाचा आहार

० ते ६ महिने :- फक्त स्तनपानच दयावे.
६ ते ९ महिने :- भाताची पेज, डाळीचे पाणी, मटणाचे सुप, नाचणीची किंवा डाळ, तांदळाची पेज, फळांचा रस दयावा.
९ ते १२ महिने :- वरण, भात, उकडलेला बटाटा दुधात कुस्करून, पोळी दुधात बारीक करून, फळे दयावे.
१ वर्षानंतर :- घरात जेवणासाठी जे तयार केलेले पदार्थ असतील. तेच थोडे कमी तिखट करून या वयातल्या मुलांना देता येते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info