लहान बाळ कधी पायांवर उभे राहू लागतात?HealthPlanet

Posted on Wed 12th Oct 2022 : 14:45

बाळ 9 ते 10 व्या महिन्यात आधाराला धरून उभे राहायला शिकते. 11 ते 12 व्या महिन्यात कोणत्याही आधाराशिवाय उभे राहते. त्यावेळी त्याच्या हाताला धरून आपण आधार देऊन त्याला हळूहळू चालायला शिकवू शकता. यामुळे चालण्यासाठीच्या मांसपेशी मजबूत होऊन बाळ लवकर चालण्यास शिकते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info