मासिक पाळी किती दिवस उशिरा येऊ शकते?HealthPlanet

Posted on Tue 11th Oct 2022 : 14:41

मासिक पाळी का आणि किती दिवस उशीरा येऊ शकते?

साधारणतः मासिक पाळीची सायकल 28 दिवसांची असते. काही वेळा 2-3 दिवस पिरीयड्स येण्यास उशीर झाला तर ते सामान्य मानलं जातं. तर काही महिलांची सायकल ही 31 दिवसांचीही असते. मात्र पिरीयड्स किती जास्तीत जास्त किती दिवस उशीरा येऊ शकतात आणि का. आणि यावरून डॉक्टरांची मदत कधी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, पिरीयड्स उशीरा येण्याचं कारण हार्मोन्समध्ये असंतुलन हे असू शकतं. तर दुसरीकडे ज्यावेळी मासिक पाळी सुरु होते तेव्हा आणि मेनोपॉजच्या काळात मासिक पाळी उशीरा येण्याची शक्यता असते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info