Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
मà¥à¤²à¥€à¤‚ना पाळी का येते?
मासिक पाळी चकà¥à¤°à¤¾à¤µà¤° तà¥à¤®à¤šà¥€ पाळी येणे अवलंबून असते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ हे चकà¥à¤° समजावून घेणे गरजेचे आहे. बाळाला जनà¥à¤® देणे हा आपलà¥à¤¯à¤¾ जगणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ à¤à¤• महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤¾ à¤à¤¾à¤— आहे. बाळाचà¥à¤¯à¤¾ संरकà¥à¤·à¤£à¤¾à¤¸à¤¾à¤ ी शरीरात अनेक सà¥à¤¤à¤° विकसित होत असतात. गरोदर राहणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी मासिक पाळी दर महिनà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ सà¥à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ शरीराला तयार करीत असते. साधारणपणे मासिक पाळीचे चकà¥à¤° २८ दिवसांचे असून तà¥à¤¯à¤¾à¤¤ तीन टपà¥à¤ªà¥‡ असतात.
मासिक पाळी - गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥‡ चिनà¥à¤¹
पहिला टपà¥à¤ªà¤¾ : हा असा टपà¥à¤ªà¤¾ आहे जेथे रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ होतो. साधारणतः हा कालावधी पाच ते सात दिवस असतो. या कालावधीत à¤à¤‚डोमेटà¥à¤°à¤¿à¤…ल असà¥à¤¤à¤°à¤¾à¤šà¥€ शेडिंग (बाळाचे संरकà¥à¤·à¤£ करणाचे कवच) तयार केली जाते.
मासिक पाळी - गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥‡ चिनà¥à¤¹
दà¥à¤¸à¤°à¤¾ टपà¥à¤ªà¤¾ : हा तो काळ आहे जà¥à¤¯à¤¾ दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ संरकà¥à¤·à¤£à¤¾à¤¤à¥à¤®à¤• गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯ असà¥à¤¤à¤° तयार होते. ते साधारण सात दिवस टिकते.
मासिक पाळी - गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥‡ चिनà¥à¤¹
तिसरा टपà¥à¤ªà¤¾ : या काळात आपले गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पà¥à¤°à¤¤à¥€à¤•à¥à¤·à¤¾ करते. जर गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥€ नाही तर संरकà¥à¤·à¤• असà¥à¤¤à¤° कमी होऊ लागते. शेवटी तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ शेडिंग होऊ लागते जेवà¥à¤¹à¤¾ मासिक पाळीचे नवीन चकà¥à¤° तयार होते.
तर थोडकà¥à¤¯à¤¾à¤¤ सांगायचे à¤à¤¾à¤²à¥‡ तर, आपले शरीर दर महिनà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ तयारी करते. आपलà¥à¤¯à¤¾ गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥‡ असà¥à¤¤à¤° बाळाचà¥à¤¯à¤¾ पालनपोषणाची आणि संरकà¥à¤·à¤£à¤¾à¤šà¥€ तयारी करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी जाड होते. जेवà¥à¤¹à¤¾ मासिक पाळी चकà¥à¤°à¤¾à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ होत नाही तेवà¥à¤¹à¤¾ आपलà¥à¤¯à¤¾ शरीरादà¥à¤µà¤¾à¤°à¥‡ तयार केलेले संरकà¥à¤·à¤• असà¥à¤¤à¤° दर महिनà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ मोकळे होते यालाच आपण मासिक पाळी मà¥à¤¹à¤£à¤¤à¥‹. ही पà¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ नवीन संरकà¥à¤·à¤£à¤¾à¤¤à¥à¤®à¤• असà¥à¤¤à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤ ी मारà¥à¤— बनवते आणि आपण गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ आपलà¥à¤¯à¤¾ बाळाचे संरकà¥à¤·à¤£ करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तयार राहते. आयà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤¤ ठराविक वेळी गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ होऊ शकते. परंतà¥, आपलà¥à¤¯à¤¾ शरीराला हे माहीत नसते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ यासाठी शरीर दर महिनà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ तयार करते. दर महिनà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ जà¥à¤¯à¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤¤à¥‚न जाता तोच तà¥à¤°à¤¾à¤¸ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ ‘आई’ होणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ अंतिम आनंद देत असतो.
| --------------------------- | --------------------------- |