Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
मासिक पाळी वेळेवर येत नाही?
अनेक सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ किंवा मà¥à¤²à¥€à¤‚ना अनियमित मासिक पाळीची (Irregular Period) समसà¥à¤¯à¤¾ असते. काही महिलांना दोन महिने मासिक पाळी (Periods) येत नाही. मानसिक ताणतणाव, थायरॉईड, संतà¥à¤²à¤¿à¤¤ आणि पौषà¥à¤Ÿà¤¿à¤• आहार न घेणे, वजन कमी होणे किंवा वाढणे, गरà¥à¤à¤¨à¤¿à¤°à¥‹à¤§à¤• गोळà¥à¤¯à¤¾à¤‚चे अतिसेवन इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€ अनेक कारणांमà¥à¤³à¥‡ (Causes of Irregular Periods) मासिक पाळी अनियमित होऊ शकते. अनियमित पीरियडà¥à¤¸à¤šà¥€ ही समसà¥à¤¯à¤¾ खूप सामानà¥à¤¯ आहे. परंतॠजर वारंवार मासिक पाळी योगà¥à¤¯ वेळी येत नसेल. तर हे गंà¤à¥€à¤° होऊ शकते. अविवाहित मà¥à¤²à¥€à¤‚ना यामà¥à¤³à¥‡ पाळीचà¥à¤¯à¤¾ वेळेला जासà¥à¤¤ तà¥à¤°à¤¾à¤¸ (Pain During Periods) होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ असते. तर विवाहित महिलांना अनियमित पाळीमà¥à¤³à¥‡ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤¸à¤¹à¥€ तà¥à¤°à¤¾à¤¸ होऊ शकतो.
अजतकने दिलेलà¥à¤¯à¤¾ माहितीनà¥à¤¸à¤¾à¤°, नोवà¥à¤¹à¤¾ IVF येथील IVF तजà¥à¤ž डॉ. उनà¥à¤¨à¤¤à¥€ ममातोरा यांनी अनियमित मासिक पाळी आणि फरà¥à¤Ÿà¤¿à¤²à¤¿à¤Ÿà¥€ (Fertility) याबदà¥à¤¦à¤² सविसà¥à¤¤à¤° माहिती दिली आहे. मासिक पाळीचे अनियमित चकà¥à¤° 21 दिवसांपेकà¥à¤·à¤¾ कमी आणि 35 दिवसांपेकà¥à¤·à¤¾ जासà¥à¤¤ असते. याशिवाय जà¥à¤¯à¤¾ महिलांची सायकल खूप लांब असते, तà¥à¤¯à¤¾à¤‚ना ओवà¥à¤¹à¥à¤²à¥‡à¤¶à¤¨à¤šà¥à¤¯à¤¾ समसà¥à¤¯à¤¾à¤‚ना सामोरे जावे लागते. याला अॅनोवà¥à¤¹à¥à¤¯à¥à¤²à¥‡à¤Ÿà¤°à¥€ सायकल असे मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤.
तà¥à¤¯à¤¾à¤‚नी पà¥à¤¢à¥‡ सांगितले की, अनियमित मासिक पाळी हा अनेक महिलांसाठी चिंतेचा विषय असतो. जर à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ महिलेची मासिक पाळी अनियमित असेल तर ओवà¥à¤¹à¥à¤¯à¥à¤²à¥‡à¤¶à¤¨à¤šà¤¾ (Ovulation) अंदाज लावणे, फरà¥à¤Ÿà¤¿à¤²à¤¿à¤Ÿà¥€à¤šà¥à¤¯à¤¾ लकà¥à¤·à¤£à¤¾à¤‚बदà¥à¤¦à¤² जाणून घेणे आणि तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° लैंगिक संबंध ठेवणे खूप कठीण होते. ओवà¥à¤¹à¥à¤²à¥‡à¤¶à¤¨ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ महिलांचà¥à¤¯à¤¾ अंडाशयातून अंडी बाहेर पडणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ वेळ. यावेळी महिला सरà¥à¤µà¤¾à¤¤ पà¥à¤°à¤œà¤¨à¤¨à¤•à¥à¤·à¤® मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š फरà¥à¤Ÿà¤¾à¤ˆà¤² असतात. सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ केवळ मासिक पाळीचà¥à¤¯à¤¾ आधारे ओवà¥à¤¹à¥à¤²à¥‡à¤¶à¤¨à¤šà¥à¤¯à¤¾ वेळेचा अंदाज लावू शकतात.
जà¥à¤¯à¤¾ महिलांची मासिक पाळी अनियमित असते. तà¥à¤¯à¤¾à¤‚ना गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ (conceiving Baby) अडचणी येऊ शकतात. कारण अनियमित मासिक पाळीमà¥à¤³à¥‡ ओवà¥à¤¹à¥à¤²à¥‡à¤¶à¤¨à¤šà¤¾ अंदाज लावता येत नाही. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ जर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤¸à¤¾à¤ ी पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करत असाल, तर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ पà¥à¤°à¤¥à¤® फरà¥à¤Ÿà¤¿à¤²à¤¿à¤Ÿà¥€à¤¶à¥€ संबंधित टेसà¥à¤Ÿ करून घेणे महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥‡ आहे. यासाठी तà¥à¤µà¤°à¤¿à¤¤ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾.
| --------------------------- | --------------------------- |