Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
बाळाची शी ची जागा लाल होणे उपाय | Babies Diaper Rash Home Remedies In Marathi
Vaidehi Raje
Vaidehi Rajefollow
Share
comments
घरात लहान बाळ असेल तर घरातील सगळà¥à¤¯à¤¾à¤‚चं आयà¥à¤·à¥à¤¯ तà¥à¤¯à¤¾ बाळाà¤à¥‹à¤µà¤¤à¥€ फिरतं! बाळाचं उठणं, à¤à¥‹à¤ªà¤£à¤‚, पहिले बोबडे बोल, पहिलà¥à¤¯à¤¾à¤‚दा पालथं पडणं, सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤¹à¥‚न बसणं, उà¤à¤‚ राहणं, दà¥à¤¡à¥‚दà¥à¤¡à¥‚ चालायचा पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करणं हे सगळे कà¥à¤·à¤£ साजरे होतात. अगदी बाळाची शी-शॠसà¥à¤¦à¥à¤§à¤¾ कौतà¥à¤•ाचा विषय असते. पण बाळाला जराही काही तà¥à¤°à¤¾à¤¸ à¤à¤¾à¤²à¤¾, बरं नसलं की बाळाचà¥à¤¯à¤¾ आईबाबांसह सगळंच घर असà¥à¤µà¤¸à¥à¤¥ होतं. बाळांना सरà¥à¤¦à¥€-पडसं वगैरे होणं जशी सामानà¥à¤¯ बाब आहे, तशीच बाळाचà¥à¤¯à¤¾ नाजूक तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ कधीतरी तà¥à¤°à¤¾à¤¸ होणेही सामानà¥à¤¯ आहे. तà¥à¤¯à¤¾à¤¤ डायपर रॅशेसचा तà¥à¤°à¤¾à¤¸ तर बऱà¥à¤¯à¤¾à¤š बाळांना होतो. अशा वेळी नवà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡à¤š आई बाबा à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾à¤‚ना टेनà¥à¤¶à¤¨ येतं आणि मग ते बाळाची शी ची जागा लाल होणे उपाय (Diaper Rash In Babies Home Remedies In Marathi) असं नेटवर सरà¥à¤š करणे, लगेच डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ घेणे, अशी धावपळ करतात.
Table of Contents
डायपर रॅशेस मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ काय? । What are Diaper Rash In Marathi?
बाळाची शी ची जागा लाल होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कारणे । Causes of Diaper Rashes In Marathi
डायपर रॅशचे पà¥à¤°à¤•ार । Types Of Diaper Rashes In Marathi
डायपर रॅशची लकà¥à¤·à¤£à¥‡ । Symptoms Of Diaper Rashes In Marathi
बाळाची शी ची जागा लाल होणे उपाय। Diaper Rash Upay In Marathi
डायपर रॅशवर औषधी उपचार । Treatment for Diaper Rash in Marathi
FAQ – डायपर रॅशेसबदà¥à¤¦à¤² पडणारे काही पà¥à¤°à¤¶à¥à¤¨
डायपर रॅशेस मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ काय? । What are Diaper Rash In Marathi?
बाळाची शी ची जागा लाल होणे, तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° पà¥à¤°à¤³ उठणे, तिथलà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¤¾ दाह होणे किंवा तà¥à¤µà¤šà¤¾ सà¥à¤œà¤£à¥‡, तिथलà¥à¤¯à¤¾ जागी लाल चटà¥à¤Ÿà¥‡ उठणे या सगळà¥à¤¯à¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤²à¤¾ डायपर रॅशेस असे मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤. डायपर रॅशेस बहà¥à¤¤à¥‡à¤• वेळा ओला लंगोट (डायपर) बराच वेळ तसाच राहिलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ किंवा डायपर उशिरा बदललà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ , तà¥à¤µà¤šà¤¾ संवेदनशील असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आणि बाळाचà¥à¤¯à¤¾ नाजूक तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° घरà¥à¤·à¤£ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ होऊ शकतात. खरं तर हा तà¥à¤°à¤¾à¤¸ सहसा बाळांनाच होतो पण जर कोणीही (मà¥à¤¹à¤¾à¤¤à¤¾à¤°à¥€ माणसे) काही आजार किंवा काही कारणांमà¥à¤³à¥‡ नियमितपणे डायपर घालतात तà¥à¤¯à¤¾à¤‚नाही हा तà¥à¤°à¤¾à¤¸ होऊ शकतो. बाळाला आलेलà¥à¤¯à¤¾ डायपर रॅशेस बघून पालक घाबरतात कारण तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ बाळांना तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो. किती आणि कसा तà¥à¤°à¤¾à¤¸ होतोय हे बिचारी बाळे सांगूही शकत नाहीत. फकà¥à¤¤ रडून ते तà¥à¤¯à¤¾à¤‚चा तà¥à¤°à¤¾à¤¸ आपलà¥à¤¯à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त पोहोचवू शकतात.
तरीही डायपर रॅशेस घरगà¥à¤¤à¥€ उपाय (Diaper Rash Upay In Marathi) करून बऱà¥à¤¯à¤¾ होतात. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ जासà¥à¤¤ घाबरून जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ आवशà¥à¤¯à¤•ता नाही. बाळाची शी ची जागा सà¥à¤µà¤šà¥à¤› व कोरडी ठेवणे, लंगोट /डायपर ओला किंवा खराब à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ लगेच बदलणे , मऊ कापडाचा लंगोट/डायपर वापरणे आणि रॅशेससाठी डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ सलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ कà¥à¤°à¥€à¤® /औषध (Diaper Rash Cream Uses Marathi) नियमितपणे लावणे हे सगळे केलेत की तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ बाळाचà¥à¤¯à¤¾ डायपर रॅशेस नकà¥à¤•ीच बऱà¥à¤¯à¤¾ होतील.
बाळाची शी ची जागा लाल होणे उपाय | Diaper Rashes In Babies Home Remedies In Marathi
डायपर रॅशेस मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ काय ?
बाळाची शी ची जागा लाल होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कारणे । Causes of Diaper Rashes In Marathi
बाळाला डायपर रॅशेस खालीलपैकी अनेक कारणांमà¥à¤³à¥‡ होऊ शकतात –
1. लघवी किंवा मल यामà¥à¤³à¥‡ तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¤¾ दाह
बाळाचा लंगोट /डायपर लवकर न बदललà¥à¤¯à¤¾à¤¸ लघवी किंवा मल यांचà¥à¤¯à¤¾ दीरà¥à¤˜à¤•ाळ संपरà¥à¤•ामà¥à¤³à¥‡ बाळाचà¥à¤¯à¤¾ संवेदनशील तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸ होऊ शकतो. जर तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ बाळाला अतिसार होत असेल तर तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ डायपर रॅश होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ अधिक शकà¥à¤¯à¤¤à¤¾ असते कारण विषà¥à¤ ा लघवीपेकà¥à¤·à¤¾ जासà¥à¤¤ तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¦à¤¾à¤¯à¤• असते.
2. घरà¥à¤·à¤£à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¤¾ दाह होणे
बाळाचा डायपर खूप घटà¥à¤Ÿ असेल किंवा तो वारंवार तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° घासला जात असेल, किंवा तो मऊ कापडाचा नसेल तर बाळाचà¥à¤¯à¤¾ नाजूक तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° डायपरचे घरà¥à¤·à¤£ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बाळाचà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸ होऊ शकतो.
3. à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ नवà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¥‰à¤¡à¤•à¥à¤Ÿà¥à¤šà¥€ à¤à¤²à¤°à¥à¤œà¥€
तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ बाळासाठी जर कà¥à¤ ले नवे पà¥à¤°à¥‰à¤¡à¤•à¥à¤Ÿ जसे की अंघोळीचा साबण, बेबी वाईपà¥à¤¸, डिसà¥à¤ªà¥‹à¤œà¥‡à¤¬à¤² डायपरà¥à¤¸ वगैरे नवà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ वापरायला सà¥à¤°à¥ केले असेल तर तà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¥‰à¤¡à¤•à¥à¤Ÿà¤šà¥€ बाळाचà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ à¤à¤²à¤°à¥à¤œà¥€ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥€ असू शकते.किंवा बाळाचे लंगोट धà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी वापरलà¥à¤¯à¤¾ जाणारà¥â€à¤¯à¤¾ डिटरà¥à¤œà¤‚ट, बà¥à¤²à¥€à¤š किंवा फॅबà¥à¤°à¤¿à¤• सॉफà¥à¤Ÿà¤¨à¤°à¤šà¥€ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ बाळाला à¤à¤²à¤°à¥à¤œà¥€ होऊ शकते. किंवा बेबी लोशन, बेबी पावडर आणि बेबी ऑइल मधील à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ घटकाची बाळाला à¤à¤²à¤°à¥à¤œà¥€ असू शकते. à¤à¤²à¤°à¥à¤œà¥€ मà¥à¤³à¥‡ तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° पà¥à¤°à¤³ उठू शकते किंवा लाल चटà¥à¤Ÿà¥‡ येऊ शकतात किंवा बाळाचà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ जळजळ होऊ शकते.
4. बॅकà¥à¤Ÿà¥‡à¤°à¤¿à¤¯à¤² किंवा यीसà¥à¤Ÿ किंवा फंगल इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨
हे इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨ तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ साधà¥à¤¯à¤¾ संसरà¥à¤—ापासून जे सà¥à¤°à¥‚ होते आणि ते आजूबाजूला पसरू शकते. डायपरने à¤à¤¾à¤•लà¥à¤¯à¤¾ गेलेलà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨à¤šà¤¾ जासà¥à¤¤ धोका असतो कारण ती जागा उबदार आणि ओलसर असते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बॅकà¥à¤Ÿà¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¾ आणि यीसà¥à¤Ÿà¤šà¥à¤¯à¤¾ वाढीसाठी ते पोषक वातावरण असते. या रॅशेस तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ फोलà¥à¤¡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ आढळू शकतात आणि फोलà¥à¤¡à¤šà¥à¤¯à¤¾ आजूबाजूला लाल रंगाचे पà¥à¤°à¤³ किंवा चटà¥à¤Ÿà¥‡ येतात.
5. खाणà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न नवीन पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चा परिचय
सहा महिनà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर बाळाला हळूहळू वरचा आहार सà¥à¤°à¥ करतात. जसजसे बाळ घन पदारà¥à¤¥ खाणà¥à¤¯à¤¾à¤¸ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ करते, तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ शी मधà¥à¤¯à¥‡ (विषà¥à¤ ा) बदल होतो. यामà¥à¤³à¥‡ डायपर रॅश होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ वाढते. बाळाचà¥à¤¯à¤¾ आहारात बदल à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बाळाला अतिसाराचा तà¥à¤°à¤¾à¤¸ होऊ शकतो.व बराच काळ लंगोट बदलला नाही तर तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ देखील डायपर रॅशेस होऊ शकतात.
6. संवेदनशील तà¥à¤µà¤šà¤¾
à¤à¤Ÿà¥‹à¤ªà¤¿à¤• डरà¥à¤®à¤¾à¤Ÿà¤¾à¤¯à¤Ÿà¥€à¤¸ किंवा सेबोरेहिक डरà¥à¤®à¤¾à¤Ÿà¤¾à¤¯à¤Ÿà¥€à¤¸ (à¤à¤•à¥à¤à¤¿à¤®à¤¾) सारखी तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¥€ सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ असलेलà¥à¤¯à¤¾ बाळांना डायपर रॅश होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ जासà¥à¤¤ असते. परंतॠà¤à¤•à¥à¤à¤¿à¤®à¤¾à¤šà¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸ बाळाचà¥à¤¯à¤¾ शी चà¥à¤¯à¤¾ जागी न होता इतर ठिकाणी होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ जासà¥à¤¤ असते.
7. पà¥à¤°à¤¤à¤¿à¤œà¥ˆà¤µà¤¿à¤•े (अà¤à¤Ÿà¤¿à¤¬à¤¾à¤¯à¥‹à¤Ÿà¤¿à¤•à¥à¤¸)
पà¥à¤°à¤¤à¤¿à¤œà¥ˆà¤µà¤¿à¤•े (अà¤à¤Ÿà¤¿à¤¬à¤¾à¤¯à¥‹à¤Ÿà¤¿à¤•à¥à¤¸) आपलà¥à¤¯à¤¾ शरीरातील जीवाणू नषà¥à¤Ÿ करतात. ही औषधे घेत असताना पोटातील चांगले बॅकà¥à¤Ÿà¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤¹à¥€ नषà¥à¤Ÿ होतात. जेवà¥à¤¹à¤¾ बाळ आजारी पडते आणि तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ अà¤à¤Ÿà¤¿à¤¬à¤¾à¤¯à¥‹à¤Ÿà¤¿à¤•à¥à¤¸ दिले जातात, तेवà¥à¤¹à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शरीरातील यीसà¥à¤Ÿà¤šà¥€ वाढ रोखणारे जीवाणू कमी होऊ शकतात. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ यीसà¥à¤Ÿ संसरà¥à¤—ामà¥à¤³à¥‡ डायपर रॅशेस येऊ शकतात. पà¥à¤°à¤¤à¤¿à¤œà¥ˆà¤µà¤¿à¤•ांचà¥à¤¯à¤¾ वापरामà¥à¤³à¥‡ अतिसाराचा धोकाही वाढतो. आईने काही कारणाने अà¤à¤Ÿà¥€à¤¬à¤¾à¤¯à¥‹à¤Ÿà¤¿à¤•à¥à¤¸ घेतले तर सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ करणाऱà¥à¤¯à¤¾ बाळाला डायपर रॅशचा धोका वाढतो.
डायपर रॅशचे पà¥à¤°à¤•ार । Types Of Diaper Rashes In Marathi
डायपर रॅशचे पà¥à¤¢à¥€à¤² पà¥à¤°à¤•ार आहेत –
1. इरिटनà¥à¤Ÿ कॉनà¥à¤Ÿà¥…कà¥à¤Ÿ डरà¥à¤®à¤Ÿà¤¾à¤¯à¤Ÿà¤¿à¤¸
इरिटनà¥à¤Ÿ कॉनà¥à¤Ÿà¥…कà¥à¤Ÿ डरà¥à¤®à¤Ÿà¤¾à¤¯à¤Ÿà¤¿à¤¸ हा डायपर रॅशचा सरà¥à¤µà¤¾à¤¤ सामानà¥à¤¯ पà¥à¤°à¤•ार आहे. जेवà¥à¤¹à¤¾ बाळ ओलà¥à¤¯à¤¾ किंवा घाण à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥à¤¯à¤¾ डायपरमधà¥à¤¯à¥‡ दीरà¥à¤˜à¤•ाळ बसते तेवà¥à¤¹à¤¾ अशा पà¥à¤°à¤•ारची रॅश येते. बाळाचà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° लाल चटà¥à¤Ÿà¥‡ किंवा ठिपके दिसू शकतात. जर ते वाढले तर तिथे जखम ही होऊ शकते व तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न रकà¥à¤¤à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ होऊ शकतो. उघडà¥à¤¯à¤¾ फोडांमà¥à¤³à¥‡ फंगस आणि बॅकà¥à¤Ÿà¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤¤ जाणे सोपे होते, जà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ सेकंडरी इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨à¤šà¤¾ धोका वाढतो.
2. कॅंडिडिआसिस किंवा यीसà¥à¤Ÿ इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨
कà¤à¤¡à¤¿à¤¡à¤¾ नावाचà¥à¤¯à¤¾ फंगसचा समूह सामानà¥à¤¯à¤¤à¤ƒ आपलà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° आणि डायपरचà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤—ात असतो. जेवà¥à¤¹à¤¾ यीसà¥à¤Ÿà¤šà¥€ जासà¥à¤¤ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ वाढ होते तेवà¥à¤¹à¤¾ कॅनà¥à¤¡à¤¿à¤¡à¤¿à¤†à¤¸à¤¿à¤¸ ही वेदनादायक डायपर रॅश किंवा यीसà¥à¤Ÿ इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨ होऊ शकते. या पà¥à¤°à¤•ारात तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° आलेले पà¥à¤°à¤³ लाल आणि फà¥à¤—लेले दिसू शकते आणि पांढरे, दà¥à¤°à¤µ à¤à¤°à¤²à¥‡à¤²à¥‡ फोड किंवा खवले असलेले सà¥à¤œà¤²à¥‡à¤²à¥‡ डाग असू शकतात.
3. बॅकà¥à¤Ÿà¥‡à¤°à¤¿à¤¯à¤² सà¥à¤•िन इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨
बॅकà¥à¤Ÿà¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ संसरà¥à¤—ामà¥à¤³à¥‡ बाळाची तà¥à¤µà¤šà¤¾ लाल होते व सà¥à¤œà¤²à¥‡à¤²à¥€ दिसू शकते. उपचाराशिवाय, हे संकà¥à¤°à¤®à¤£ शरीराचà¥à¤¯à¤¾ इतर à¤à¤¾à¤—ात देखील पसरू शकते व तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ बाळाला खूप तà¥à¤°à¤¾à¤¸ होऊ शकतो. जिवाणू संसरà¥à¤— असलेलà¥à¤¯à¤¾ बाळांना ताप येऊ शकतो. काहींना डायपर रॅशशिवाय इतर कोणतीही लकà¥à¤·à¤£à¥‡ दिसून येत नाहीत. तरीही वेळेत डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚ना दाखवणे आवशà¥à¤¯à¤• आहे.
डायपर रॅशची लकà¥à¤·à¤£à¥‡ । Symptoms Of Diaper Rashes In Marathi
लहान मà¥à¤²à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ डायपर रॅशची पà¥à¤¢à¥€à¤² लकà¥à¤·à¤£à¥‡ दिसून येतात –
बाळाचे नितंब, मांडà¥à¤¯à¤¾ आणि गà¥à¤ªà¥à¤¤à¤¾à¤‚गांवर लाल रंगाचे पà¥à¤°à¤³, डाग किंवा चटà¥à¤Ÿà¥‡ उठतात.
तिथली तà¥à¤µà¤šà¤¾ खूप नाजूक व संवेदनशील होते.
या सगळà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळ नेहमीपेकà¥à¤·à¤¾ जासà¥à¤¤ असà¥à¤µà¤¸à¥à¤¥ होते.
विशेषतः डायपर बदलताना तिथलà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ धकà¥à¤•ा लागलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बाळाला तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो व बाळ खूप रडते.
डायपर रॅश असलेले बाळ बहà¥à¤¤à¥‡à¤• वेळा मांडà¥à¤¯à¤¾, नितंब व गà¥à¤ªà¥à¤¤à¤¾à¤‚गाचा à¤à¤¾à¤— धà¥à¤¤à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° किंवा तिथे सà¥à¤ªà¤°à¥à¤¶ केलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° रडते.
काही दिवसांचà¥à¤¯à¤¾ घरगà¥à¤¤à¥€ उपचारानंतरही बाळाला वाटत नसेल तर वेळ न दवडता तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚शी बोला.
कधीकधी, डायपर रॅशवर उपचार करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी सà¥à¤Ÿà¥à¤°à¥‰à¤‚ग औषधाची गरज पडू शकते.
बाळाचà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° तीवà¥à¤° पà¥à¤°à¤•ारचे पà¥à¤°à¤³ असलà¥à¤¯à¤¾à¤¸, घरगà¥à¤¤à¥€ उपचार करूनही तà¥à¤°à¤¾à¤¸ कमी होत नसलà¥à¤¯à¤¾à¤¸, तà¥à¤µà¤šà¥‡à¤¤à¥‚न रकà¥à¤¤à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ होणे, खूप खाज सà¥à¤Ÿà¤£à¥‡, लघवी किंवा मलविसरà¥à¤œà¤¨à¤¾à¤¸à¤¹ जळजळ किंवा वेदना होणे, ताप येणे ही लकà¥à¤·à¤£à¥‡ दिसलà¥à¤¯à¤¾à¤¸ वेळ न घालवता लगेच बाळाला डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚कडे नà¥à¤¯à¤¾.
बाळाची शी ची जागा लाल होणे उपाय। Diaper Rash Upay In Marathi
बाळाचà¥à¤¯à¤¾ शी ची जागा लाल à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ किंवा डायपर रॅश आलà¥à¤¯à¤¾à¤¸ खालील उपाय करा. तसेच पà¥à¤¢à¥‡à¤¹à¥€ बाळाचà¥à¤¯à¤¾ नाजूक तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸ होऊ नये मà¥à¤¹à¤£à¥‚न खालील गोषà¥à¤Ÿà¥€à¤‚चे कटाकà¥à¤·à¤¾à¤¨à¥‡ पालन करा.
बाळाची शी ची जागा लाल होणे उपाय - Diaper Rash Upay In Marathi
बाळाची शी ची जागा लाल होणे उपाय
ओले किंवा खराब à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥‡ डायपर तà¥à¤µà¤°à¤¿à¤¤ बदला. जर तà¥à¤®à¤šà¥‡ मूल डे केअर मधà¥à¤¯à¥‡ जात असेल तर तिथे बाळाला सांà¤à¤¾à¤³à¤£à¤¾à¤±à¥à¤¯à¤¾ सदसà¥à¤¯à¤¾à¤‚ना ते करणà¥à¤¯à¤¾à¤¸ सांगा.
पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤•वेळेला डायपर बदलताना बाळाची शी ची जागा कोमट पाणà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ सà¥à¤µà¤šà¥à¤› धà¥à¤µà¤¾. ओलसर मऊ कापड किंवा बेबी वाइपà¥à¤¸ वापरू शकता परंतॠअलà¥à¤•ोहोलयà¥à¤•à¥à¤¤ किंवा सà¥à¤—ंधी वाइपà¥à¤¸ वापरू नका. तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ साबण वापरायचा असलà¥à¤¯à¤¾à¤¸, सौमà¥à¤¯, सà¥à¤—ंध नसलेला पà¥à¤°à¤•ार निवडा.
सà¥à¤µà¤šà¥à¤› मऊ टॉवेलने बाळाची तà¥à¤µà¤šà¤¾ हलकà¥à¤¯à¤¾ हाताने पà¥à¤¸à¥‚न घà¥à¤¯à¤¾ किंवा लगेच डायपर न घालता बाळाला थोडà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³ मोकळà¥à¤¯à¤¾ हवेत राहू दà¥à¤¯à¤¾. बाळाची तà¥à¤µà¤šà¤¾ घासू नका. सà¥à¤•à¥à¤°à¤¬à¤¿à¤‚गमà¥à¤³à¥‡ तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ आणखी तà¥à¤°à¤¾à¤¸ होऊ शकतो.
बाळाला जासà¥à¤¤ घटà¥à¤Ÿ डायपर घालू नका.घटà¥à¤Ÿ डायपरमà¥à¤³à¥‡ बाळाचà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ हवा मिळत नाही व डायपर रॅशेससाठी अनà¥à¤•ूल ओलसर वातावरण तयार होते. घटà¥à¤Ÿ डायपरमà¥à¤³à¥‡ कंबर किंवा मांडà¥à¤¯à¤¾à¤¨à¤¾à¤¹à¥€ घरà¥à¤·à¤£à¤¾à¤šà¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो.
जेवà¥à¤¹à¤¾ शकà¥à¤¯ असेल तेवà¥à¤¹à¤¾ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ बाळाला डायपरशिवाय ठेवा.बाळाला थंडी वाजत असेल तर बाळाला दà¥à¤ªà¤Ÿà¥à¤¯à¤¾à¤¤ गà¥à¤‚डाळा. खोलीतले वातावरण उबदार ठेवून बाळाला थोडà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³ उघडे ठेवून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤¶à¥€ खेळा.
जर तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ बाळाला वारंवार रॅशेसचा तà¥à¤°à¤¾à¤¸ होत असेल तर तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¥€ जळजळ टाळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤•वेळी डायपर बदलताना डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚ना विचारून मलम लावा.
डायपर बदललà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तà¥à¤®à¤šà¥‡ हात सà¥à¤µà¤šà¥à¤› धà¥à¤µà¥‚न घà¥à¤¯à¤¾. हात धà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ बाळाचà¥à¤¯à¤¾ शरीराचà¥à¤¯à¤¾ इतर à¤à¤¾à¤—ांमधà¥à¤¯à¥‡ बॅकà¥à¤Ÿà¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¾ किंवा यीसà¥à¤Ÿà¤šà¤¾ पà¥à¤°à¤¸à¤¾à¤° रोखला जाईल.
डायपर रॅशवर औषधी उपचार । Treatment for Diaper Rash in Marathi
बाळाचà¥à¤¯à¤¾ डायपर रॅशेसवर उपचार करताना तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¥€ जळजळ शांत करणे आणि पà¥à¤°à¤³à¤¾à¤‚वर उपचार करणे हा उदà¥à¤¦à¥‡à¤¶ असतो.डॉकà¥à¤Ÿà¤° à¤à¤¿à¤‚क ऑकà¥à¤¸à¤¾à¤ˆà¤¡ किंवा पेटà¥à¤°à¥‹à¤²à¤¿à¤¯à¤® जेली यà¥à¤•à¥à¤¤ कà¥à¤°à¥€à¤® किंवा लोशन देतील. सà¥à¤µà¤šà¥à¤› डायपर घालणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ बाळाला ते कà¥à¤°à¥€à¤® किंवा लोशन लावा.तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ बाळाला फंगल इनà¥à¤«à¥‡à¤•à¥à¤¶à¤¨ à¤à¤¾à¤²à¥‡ असलà¥à¤¯à¤¾à¤¸ डॉकà¥à¤Ÿà¤° तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी अà¤à¤Ÿà¥€à¤«à¤‚गल कà¥à¤°à¥€à¤® देतील. तसेच बॅकà¥à¤Ÿà¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤šà¤¾ संसरà¥à¤— असलà¥à¤¯à¤¾à¤¸ टॉपिकल किंवा पोटातून घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤šà¥‡ अà¤à¤Ÿà¤¿à¤¬à¤¾à¤¯à¥‹à¤Ÿà¤¿à¤• औषध देतील. जर गरज पडली तर डॉकà¥à¤Ÿà¤° सà¥à¤Ÿà¤¿à¤°à¥‰à¤‡à¤¡ कà¥à¤°à¥€à¤®à¥à¤¸ लावायला सांगतील पण जोपरà¥à¤¯à¤‚त डॉकà¥à¤Ÿà¤° तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ ते वापरणà¥à¤¯à¤¾à¤¸ सांगत नाहीत तोपरà¥à¤¯à¤‚त आपलà¥à¤¯à¤¾ मनाने ते कà¥à¤°à¥€à¤® वापरू नका नाहीतर तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळाला आणखी तà¥à¤°à¤¾à¤¸ होऊ शकेल.
FAQ – डायपर रॅशेसबदà¥à¤¦à¤² पडणारे काही पà¥à¤°à¤¶à¥à¤¨
डायपर रॅशेस बरे होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी किती वेळ लागतो?
डायपर रॅशेस सामानà¥à¤¯à¤¤à¤ƒ 2 ते 3 दिवसात घरगà¥à¤¤à¥€ उपचारांनी बरे होऊ लागते.,पण जर ते जासà¥à¤¤ काळ राहिले तर लगेच डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ घà¥à¤¯à¤¾.
नॅपी रॅशसाठी आईचे दूध परिणामकारक आहे का?
डायपरमà¥à¤³à¥‡ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ बाळाची तà¥à¤µà¤šà¤¾ लाल होऊ शकते आणि तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¤¾ दाह होऊ शकतो. आईचे दूध तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ नवजात बाळाचà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¤¾ दाह शांत करणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत करू शकते आणि पà¥à¤°à¤³à¤¾à¤‚वर उपचार करणà¥à¤¯à¤¾à¤¤ मदत करू शकते.पण जर ही समसà¥à¤¯à¤¾ लवकर बरी होत नसेल तर डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ घेणे आवशà¥à¤¯à¤• आहे
डायपर रॅशसाठी बेबी पावडर वापरावी का?
तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ बाळाला पà¥à¤°à¤³ येत असताना बेबी पावडर वापरू नका. पावडर तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ फोलà¥à¤¡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ जाऊन ओलावा टिकवून ठेवू शकते. यामà¥à¤³à¥‡ बॅकà¥à¤Ÿà¥‡à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤šà¥€ वाढ होऊ शकते. डायपर रॅशचा तà¥à¤°à¤¾à¤¸ होत असताना तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ बाळाचà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ घेऊन डायपर कà¥à¤°à¥€à¤® लावू शकता.
डायपर रॅशेस गंà¤à¥€à¤° नसले तरी तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ बाळाला तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° वेळेत उपचार होणे आवशà¥à¤¯à¤• आहे.
| --------------------------- | --------------------------- |