बाळाचे जावळ कधी काढावे?HealthPlanet

Posted on Tue 11th Oct 2022 : 16:25

बाळ आईच्या गर्भात नऊ महिने राहिल्याने त्याला डोक्यावर जन्मत: असलेले केस अपवित्र मानले जातात. ते वैदिक मंत्रोच्चारासह विधिवत कापून टाकले जातात. केस प्रथमच कापण्याचा विधी जावळ या नावाने ओळखला जातो. धार्मिक संस्कारांच्या दृष्टीने आणि रूढीप्रमाणे बाळ एक वर्षाचे झाल्यावर त्याच्या डोक्यावरील जावळ काढतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info