Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
नाकातून पाणी येणे घरगà¥à¤¤à¥€ उपाय
à¤à¤•दा सरà¥à¤¦à¥€ आणि खोकला à¤à¤¾à¤²à¤¾ की अरà¥à¤¥à¤¾à¤¤à¤š हैराण वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤²à¤¾ होतं. तà¥à¤¯à¤¾à¤¤à¤¹à¥€ सरà¥à¤¦à¥€ असताना नाकातून पाणी येणे ही समसà¥à¤¯à¤¾ असेल तर अधिक तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¦à¤¾à¤¯à¤• ठरते. सामानà¥à¤¯à¤¤à¤ƒ सरà¥à¤¦à¥€ ही वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸à¤®à¥à¤³à¥‡ होते. सरà¥à¤¦à¥€ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° नाकातून पाणी येणे, शिंका येणे, गळा खवखवणे, नाक बंद होणे, ताप येणे ही लकà¥à¤·à¤£à¥‡ सरà¥à¤µà¤¸à¤¾à¤®à¤¾à¤¨à¥à¤¯à¤¤à¤ƒ दिसून येतात. पण तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आपण नकà¥à¤•ीच लगेच डॉकà¥à¤Ÿà¤°à¤•डे धावत जात नाही. आपलà¥à¤¯à¤¾à¤•डे आजीचा बटवा अथवा अनेक घरगà¥à¤¤à¥€ उपाय पूरà¥à¤µà¤ªà¤°à¤‚परागत चालत आलेले आहेत. आपण तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾à¤š उपयोग पहिलà¥à¤¯à¤¾à¤‚दा करतो. नाकातून पाणी येणे घरगà¥à¤¤à¥€ उपाय (Home Remedies For Runny Nose In Marathi) नकà¥à¤•ी काय आहेत हे आपण या लेखातून पाहणार आहोत. पण तà¥à¤¯à¤¾à¤†à¤§à¥€ नाकातून पाणी येणे मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ नकà¥à¤•ी काय ते जाणून घेऊया.Â
नाकातून पाणी येणे मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ नकà¥à¤•ी काय
नाक वाहणे अथवा नाकातून पाणी येणे ही अतà¥à¤¯à¤‚त कॉमन समसà¥à¤¯à¤¾ आहे. सायनस आणि नाकाचà¥à¤¯à¤¾ नळीमधà¥à¤¯à¥‡ कफ वाढू लागतो आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ जाडेपणा अधिक तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¦à¤¾à¤¯à¤• ठरू लागतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ नाकातून पाणी येणे अशा समसà¥à¤¯à¤¾ निरà¥à¤®à¤¾à¤£ होतात. वासà¥à¤¤à¤µà¤¿à¤• कफ वाढलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ सरà¥à¤¦à¥€, अलरà¥à¤œà¥€, खोकला यासारखे आजार शरीरातून निघून जाणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत मिळते. आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ नाकगळती थांबविणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी अनेक औषधे बाजारातही मिळतात. मातà¥à¤° आपण घरगà¥à¤¤à¥€ उपायांना अशावेळी जासà¥à¤¤ महतà¥à¤¤à¥à¤µ देतो. असेच काही नाकातून पाणी येणे घरगà¥à¤¤à¥€ उपाय आपण पाहणार आहोत.Â
नाकातून पाणी येणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ (Symptoms Of Runny Nose In Marathi)
सरà¥à¤¦à¥€ होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ मà¥à¤³à¤¾à¤¤ दोन कारणे आहेत. वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸à¤®à¥à¤³à¥‡ सरà¥à¤¦à¥€ होते. रायनोवà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸ आणि कोरोनावà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤¸ (coronavirus). याची नकà¥à¤•ी लकà¥à¤·à¤£à¥‡ काय आहे, नाकातून पाणी येणे उपाय जाणून घेऊया.Â
नाकामधà¥à¤¯à¥‡ सतत खाज येणे
गळà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ खवखवणेÂ
नाक बंद होणे आणि शà¥à¤µà¤¾à¤¸ घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸ होणेÂ
डोकं जड होणेÂ
डोळे जळजळणे
खोकला येणे
ताप येणे
सतत शिंका येणेÂ
नाकातून पाणी येणे घरगà¥à¤¤à¥€ उपाय (Home Remedies For Runny Nose In Marathi)
नाकातून पाणी येणे घरगà¥à¤¤à¥€ उपाय नकà¥à¤•ी काय काय आहेत ते आपण जाणून घेऊया. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤µà¤°à¥€à¤¤ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤•डे जाणà¥à¤¯à¤¾à¤†à¤§à¥€ नकà¥à¤•ीच घरी हे उपाय करून पाहू शकता. पण या उपयांनी काही फरक पडत नाही असे लकà¥à¤·à¤¾à¤¤ आलà¥à¤¯à¤¾à¤¸, तà¥à¤µà¤°à¥€à¤¤ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤•डे जा. हे घरगà¥à¤¤à¥€ उपाय नकà¥à¤•ी कसे करायचे, नाकातून पाणी येणे उपाय जाणून घà¥à¤¯à¤¾.Â
पेपरमिंट ऑईल (Peppermint Oil)
Home Remedies For Runny Nose In Marathi
साहितà¥à¤¯
3 थेंब पेपरमिंट ऑईल
5 थेंब लवà¥à¤¹à¥‡à¤‚डर तेल
वापरणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पदà¥à¤§à¤¤Â
सरà¥à¤µà¤¾à¤¤ पहिले दोनà¥à¤¹à¥€ तेल मिकà¥à¤¸ करून घà¥à¤¯à¤¾Â
मिकà¥à¤¸ केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर हे छाती, मान आणि नाकावर लावाÂ
काही तास हे असंच ठेवाÂ
याचा कधी वापर करावाÂ
दिवसातून तà¥à¤®à¥à¤¹à¥€ दोन ते तीन वेळा याचा वापर सरà¥à¤¦à¥€ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° नाकातून पाणी येत असेल तर नकà¥à¤•ीच करू शकता.Â
फायदेÂ
पेपरमिंटचà¥à¤¯à¤¾ तेलामधà¥à¤¯à¥‡ मेंथॉल घटक असतो, जà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ छाती डिंकजेसà¥à¤Ÿ होते आणि कफ सà¥à¤Ÿà¤¾à¤¯à¤²à¤¾ मदत मिळते. कफ पातळ होते तेवà¥à¤¹à¤¾ शरीरातून बाहेर यायला मदत मिळते. लवà¥à¤¹à¥‡à¤‚डर तेलामधà¥à¤¯à¥‡ अà¤à¤Ÿà¤¿à¤¬à¥…कà¥à¤Ÿà¥‡à¤°à¤¿à¤¯à¤² आणि अà¤à¤Ÿà¥€à¤«à¤‚गल गà¥à¤£ असतात जे संकà¥à¤°à¤®à¤£à¤¾à¤µà¤° फायदेशीर ठरतात.
मीठाचे पाणी (Salt water)
साहितà¥à¤¯
1-2 चमचे मीà¤
2 कप गरम पाणीÂ
डà¥à¤°à¥‰à¤ªà¤°Â
वापरणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पदà¥à¤§à¤¤Â
सरà¥à¤µà¤¾à¤¤ पहिले गरम पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ मीठमिकà¥à¤¸ करून घà¥à¤¯à¤¾
मिकà¥à¤¸ केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर डà¥à¤°à¥‰à¤ªà¤°à¤šà¥à¤¯à¤¾ मदतीने हे पाणी नाकात घाला
याचा कधी वापर करावाÂ
तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ आराम मिळेपरà¥à¤¯à¤‚त तà¥à¤®à¥à¤¹à¥€à¤¹à¥€ कितीही वेळा दिवसातून हा उपाय करू शकताÂ
फायदेÂ
मीठाचे पाणी कफ सà¥à¤Ÿà¤¾à¤¯à¤²à¤¾ मदत करते. यामà¥à¤³à¥‡ नाकात येणारी खाज आणि सतत येणाऱà¥à¤¯à¤¾ शिंकाही कमी होतात. तसंच याचा कोणताही दà¥à¤·à¥à¤ªà¤°à¤¿à¤£à¤¾à¤® होत नाही.Â
वाफ घेणे (Steam)
steam on face
नाकातून पाणी येणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ उपाय
साहितà¥à¤¯
à¤à¤• मोठे à¤à¤¾à¤‚डे गरम पाणीÂ
सà¥à¤µà¤šà¥à¤› टॉवेलÂ
वापरणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पदà¥à¤§à¤¤Â
सरà¥à¤µà¤¾à¤¤ पहिले गरम पाणी करून घà¥à¤¯à¤¾
तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर डोकà¥à¤¯à¤¾à¤µà¤° टॉवेल ठेवा आणि गरम पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ वाफ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ घà¥à¤¯à¤¾Â
यामà¥à¤³à¥‡ नाकातील कफ अरà¥à¤¥à¤¾à¤¤ शेंबूड सà¥à¤Ÿà¥‡à¤² आणि नाकातून येणार पाणी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ शिंकरून काढून टाकाÂ
याचा कधी वापर करावाÂ
दिवसातून चार ते पाच वेळा तà¥à¤®à¥à¤¹à¥€ हा उपाय करू शकताÂ
फायदेÂ
नाकातून पाणी येणे घरगà¥à¤¤à¥€ उपाय विचार करतो तेवà¥à¤¹à¤¾ सरà¥à¤µà¤¾à¤¤ जवळचा उपाय मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ वाफ घेणे. गरम पाणà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ नाकातून गळणारे पाणी अधिक पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ बाहेर येते आणि डोके हलके होणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत मिळते. तसंच सतत नाकातून पाणी वाहत राहत नाही आणि गरम वाफेमà¥à¤³à¥‡ नाकातून जासà¥à¤¤ पाणी निघून जाणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत मिळते.Â
लाल मिरचीचा उपयोग (Red Chilli)
नाकातून पाणी येणे उपाय
साहितà¥à¤¯
लाल मिरची Â
वापरणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पदà¥à¤§à¤¤Â
खाणà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ लाल मिरचीचा अधिक वापर करावाÂ
फायदेÂ
लाल मिरची ही अà¤à¤Ÿà¥€à¤¹à¤¿à¤¸à¥à¤Ÿà¤®à¤¾à¤ˆà¤¨à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ कारà¥à¤¯ करते. नाकातून वाहणारे पाणी आणि कफ काढून टाकणà¥à¤¯à¤¾à¤¸ याची मदत मिळते. तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ शरीरातील विषारी पदारà¥à¤¥ सोपà¥à¤¯à¤¾ पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ बाहेर काढणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी लाल मिरची हा चांगला परà¥à¤¯à¤¾à¤¯ आहे. यामà¥à¤³à¥‡ रकà¥à¤¤à¤ªà¥à¤°à¤µà¤¾à¤¹ वाढतो आणि तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ शरीर गरम होते. नाकातून पाणी येणे घरगà¥à¤¤à¥€ उपाय करताना तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ जेवणामधà¥à¤¯à¥‡ लाल मिरचीचा समावेश करून घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾.Â
गरम चहा (Hot Tea)
नाकातून पाणी येणे घरगà¥à¤¤à¥€ उपाय
साहितà¥à¤¯
तयार केलेले à¤à¤• कप गरमागरम चहाÂ
वापरणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पदà¥à¤§à¤¤Â
गरमागरम हरà¥à¤¬à¤² चहा बनवाÂ
चहाची वाफ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ नाकाजवळ घà¥à¤¯à¤¾ आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ वास घà¥à¤¯à¤¾Â Â
याचा कधी वापर करावाÂ
दिवसातून चार ते पाच वेळा तà¥à¤®à¥à¤¹à¥€ हा उपाय करू शकताÂ
फायदेÂ
नाकातून पाणी येणे घरगà¥à¤¤à¥€ उपाय आपण करतो तेवà¥à¤¹à¤¾ चहादेखील परà¥à¤¯à¤¾à¤¯ आहे. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ गरम चहा करून तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ फायदा करून घà¥à¤¯à¤¾. गरम चहाचà¥à¤¯à¤¾ वाफेने आणि पिणà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ गळà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ नकà¥à¤•ीच लवकर आराम मिळतो. यामà¥à¤³à¥‡ नाक वाहत असेल तर तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤µà¤°à¥€à¤¤ परिणाम होतो. कॅमोमाईल, आलं, पà¥à¤¦à¤¿à¤¨à¤¾ अशा पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चा वापर करून तयार करणà¥à¤¯à¤¾à¤¤ आलेला चहा नाकातून पाणी येत असलà¥à¤¯à¤¾à¤¸ उतà¥à¤¤à¤® ठरतो. सरà¥à¤¦à¥€à¤®à¥à¤³à¥‡ गळà¥à¤¯à¤¾à¤¤ होणारी खवखव ही चहामà¥à¤³à¥‡ कमी होणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत मिळते.Â
आले (Ginger)
ginger
साहितà¥à¤¯
आलà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ तà¥à¤•डाÂ
मीठÂ
वापरणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पदà¥à¤§à¤¤Â
आलà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ तà¥à¤•डा किसून घà¥à¤¯à¤¾
तà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ मीठमिकà¥à¤¸ कराÂ
हे मिशà¥à¤°à¤£ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तोंडात ठेवा आणि याचा येणारा रस तà¥à¤®à¥à¤¹à¥€ गिळत राहाÂ
हवं तर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ आलà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ चहादेखील करून पिऊ शकता
याचा कधी वापर करावाÂ
संपूरà¥à¤£ दिवसात तà¥à¤®à¥à¤¹à¥€ आले कितीही वेळा अशा पà¥à¤°à¤•ारे चरà¥à¤µà¤£ करू शकता.Â
फायदेÂ
आलà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ असणारे अà¤à¤Ÿà¤¿à¤‘कà¥à¤¸à¤¿à¤¡à¤‚ट हे नाकातून पाणी येणे घरगà¥à¤¤à¥€ उपायासाठी फायदेशीर ठरतात. यामधà¥à¤¯à¥‡ अà¤à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤² आणि अà¤à¤Ÿà¤¿à¤«à¤‚गल गà¥à¤£à¤¹à¥€ आढळतात. नाकातील वाहणारे पाणी आणि कफ काढून टाकणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी याचा उपयोग होतो.Â
लसूण (Garlic)
garlic
नाकातून पाणी येणे उपाय
साहितà¥à¤¯
लसणीचà¥à¤¯à¤¾ पाकळà¥à¤¯à¤¾Â Â
वापरणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पदà¥à¤§à¤¤Â
सोललेलà¥à¤¯à¤¾ पाकळà¥à¤¯à¤¾ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ चावा आणि गिळून टाका. यामà¥à¤³à¥‡ नाकातून पाणी येणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ समसà¥à¤¯à¥‡à¤µà¤° तà¥à¤µà¤°à¥€à¤¤ आराम मिळेलÂ
याचा कधी वापर करावाÂ
संपूरà¥à¤£ दिवसात तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तीन ते चार लसणीचà¥à¤¯à¤¾ पाकळà¥à¤¯à¤¾ खाÂ
फायदेÂ
लसूण तà¥à¤®à¤šà¥‡ शरीर उषà¥à¤£ करणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत करते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ नाकातून पाणी येणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ समसà¥à¤¯à¥‡à¤µà¤° घरगà¥à¤¤à¥€ उपाय मà¥à¤¹à¤£à¥‚न तà¥à¤®à¥à¤¹à¥€ याचा उपयोग करून घेऊ शकता. यामधà¥à¤¯à¥‡ असणारे अà¤à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤², अà¤à¤Ÿà¥€à¤¬à¥…कà¥à¤Ÿà¥‡à¤°à¤¿à¤¯à¤² आणि अà¤à¤Ÿà¥€à¤«à¤‚गल गà¥à¤£ किटाणू मारणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी मदत करतात. नाकातून पाणी येणे उपाय करताना तà¥à¤®à¥à¤¹à¥€ याचा नकà¥à¤•ीच वापर करून घेऊ शकता.Â
निलगिरी तेल (Nilgiri Oil)
साहितà¥à¤¯
निलगिरीचे तेल
रूमाल Â
वापरणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पदà¥à¤§à¤¤Â
à¤à¤• रूमाल घà¥à¤¯à¤¾. तà¥à¤¯à¤¾à¤µà¤° काही निलगिरीचे थेंब घालाÂ
संपूरà¥à¤£ दिवस तà¥à¤®à¥à¤¹à¥€ या रूमालाचा सà¥à¤—ंध नाकाला लावा आणि घेत राहाÂ
असे केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ दिवसà¤à¤° नाक वाहत असेल तर आराम मिळेलÂ
याचा कधी वापर करावाÂ
नाकातून पाणी येणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ समसà¥à¤¯à¤¾ जात नाही तोपरà¥à¤¯à¤‚त तà¥à¤®à¥à¤¹à¥€ रोज हा उपाय कराÂ
फायदेÂ
यामधà¥à¤¯à¥‡ असणारे अà¤à¤Ÿà¤¿à¤µà¥à¤¹à¤¾à¤¯à¤°à¤², अà¤à¤Ÿà¥€à¤®à¤¾à¤¯à¤•à¥à¤°à¥‹à¤¬à¤¿à¤¯à¤² गà¥à¤£ वाहणारे नाक रोखणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत करतात. à¤à¤¨à¤¾à¤²à¥à¤œà¥‡à¤¸à¤¿à¤• आणि सूज घालवणारे गà¥à¤£à¤¹à¥€ यामधà¥à¤¯à¥‡ आढळतात.
मध (Honey)
honey
नाकातून पाणी येणे घरगà¥à¤¤à¥€ उपाय
साहितà¥à¤¯
à¤à¤• चमचा मधÂ
3-4 थेंब लिंबाचा रसÂ
à¤à¤• गà¥à¤²à¤¾à¤¸ कोमट पाणी  Â
वापरणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पदà¥à¤§à¤¤Â
कोमट पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ लिंबाचा रस आणि मध मिकà¥à¤¸ करून घà¥à¤¯à¤¾Â
हे पाणी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ पà¥à¤¯à¤¾Â
याचा कधी वापर करावाÂ
संपूरà¥à¤£ दिवसातून दोन वेळा तà¥à¤®à¥à¤¹à¥€ असे पाणी करून पà¥à¤¯à¤¾
फायदेÂ
मधामधà¥à¤¯à¥‡ अà¤à¤Ÿà¥€à¤®à¤¾à¤¯à¤•à¥à¤°à¥‹à¤¬à¤¿à¤¯à¤² गà¥à¤£ आढळतात आणि लिंबातील विटामिन सी मà¥à¤³à¥‡ किटाणू मरणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत मिळते. नाकातून येणारे पाणी थांबणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¹à¥€ मदत मिळते. नाकातील नळीला आलेली सूज कमी करणà¥à¤¯à¤¾à¤¸ मधाचा फायदा मिळतो.Â
गरम पाणी (Hot Water)
Nakatun Pani Yene Upay
साहितà¥à¤¯
à¤à¤• गà¥à¤²à¤¾à¤¸ गरम पाणी  Â
वापरणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पदà¥à¤§à¤¤Â
गरम पाणी पिणे Â
याचा कधी वापर करावाÂ
संपूरà¥à¤£ दिवसातून दोन ते वेळा तà¥à¤®à¥à¤¹à¥€ पाणी गरम करून पà¥à¤¯à¤¾
फायदेÂ
गरम पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ वाफ घशातील खवखवणे कमी करते आणि वाहणारे नाक यामà¥à¤³à¥‡ कमी होते. आपण जसा गरम चहा आणि वाफेचा नाकातून पाणी येणे घरगà¥à¤¤à¥€ उपाय मà¥à¤¹à¤£à¥‚न उपयोग करून घेतो. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ गरम पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾à¤¹à¥€ उपयोग होतो. सरà¥à¤µà¤¾à¤¤ सोपा आणि फायदेशीर हा उपाय आहे.Â
निरà¥à¤®à¤¾à¤£ होणारे पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ आणि उतà¥à¤¤à¤°à¥‡ (FAQ’s)
1. काळी मिरीचा काही उपयोग नाकातून पाणी येत असेल तर करून घेता येतो का?
काळी मिरी जर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ मधाबरोबर चाटण करून घेतली तर नकà¥à¤•ीच तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ फायदा मिळतो. नाकातून येणारे पाणी थांबणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी हादेखील चांगला घरगà¥à¤¤à¥€ उपाय आहे.Â
2. हळदीचे दूध पिता येते का?
à¤à¤• गà¥à¤²à¤¾à¤¸ गरम दà¥à¤§à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ दोन चमचे हळद पावडर घाला आणि तà¥à¤®à¥à¤¹à¥€ सकाळी पà¥à¤¯à¤¾. नाकातून पाणी येत असेल तर बंद करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी याचा उपयोग होतो. याशिवाय घशाची खवखव असेल तर तीदेखील थांबते.Â
3. नाकातून पाणी सतत वाहत राहणे गंà¤à¥€à¤° आहे का?
जर तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ सरà¥à¤¦à¥€à¤šà¤¾ हा तà¥à¤°à¤¾à¤¸ 8-10 दिवसांपेकà¥à¤·à¤¾ अधिक दिसून येत असेल आणि घशातील खवखव अथवा नाकातून पाणी येणे हे जासà¥à¤¤ होत असेल तर याकडे तà¥à¤®à¥à¤¹à¥€ गंà¤à¥€à¤°à¤ªà¤£à¥‡ लकà¥à¤· देणे गरजेचे आहे. अशा परिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤µà¤°à¥€à¤¤ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚शी संपरà¥à¤• साधावा.Â
| --------------------------- | --------------------------- |