नवजात बाळाचे वजन किती असते?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 17:28

वजन आपल्या देशात नवजात बाळाचे वजन २ किलो ते ३ किलो (सर्वसाधारणपणे २.५ किलो) असते. ते ३ऱ्या महिन्यात दुप्पट व १ वर्षांपर्यंत ३ पट होणे अपेक्षित असते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info