नवजात बाळाला किती दिवसात आंघोळ करावी?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 15:49

बाळाची पहिली अंघोळ
जन्माच्या जवळपास 10 दिवसांनंतर किंवा तीन आठवड्यांच्या दरम्यान बाळाची गर्भनाळ गळून पडते. हे होण्याआधी बाळाला स्पंज बाथ दिला जातो जेणेकरून त्याची गर्भनाळ ओली होऊ नये. जोवर बाळाची गर्भनाळ गळून पडत नाही तोवर त्या बाळाला पाण्याने अंघोळ घातली जात नाही.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info