डेंगू किती दिवस असतो?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 13:28

साथी वेगाने पसरू शकतात. इडिस इजिप्‍ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो. साधारणपणे हे डास दिवसा सकाळी अथवा संध्याकाळी चावतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info