8 महिन्याच्या बाळाला काय खाऊ घालावे?HealthPlanet

Posted on Tue 11th Oct 2022 : 16:56

आठ महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता असा असावा :
भात, नाचणी, ओट्स ही धान्ये व डाळी शिजवून थोडे मऊ करून बाळास खायला द्यावे. दहीभात, वरणभातात तूप घालून खाऊ घालावे. मऊ शिरा किंवा उपमा, खिचडी बाळास भरवावी. गाजर, भोपळा, बटाटा, मटार, रताळे, सफरचंद यासारख्या भाज्या किंवा फळे चांगल्याप्रकारे उकडून, मऊ लगदा करून बाळास भरवावा

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info