healthplanet.net

Posted on

वयानुसार मुला-मुलींचे किती असावे वजन ? आवश्य जाणून घ्या योग्य प्रमाण

योग्य आहार आणि जीवनशैलीमुळे वजन नियंत्रणात राहते. मात्र, वजन नियंत्रणात ठेवणे म्हणजे किती वजन असावे, हे अनेकांना माहित नसते. केवळ स्लीम दिसणे एवढाच विचार केला जातो. परंतु, आपले वय आणि वजन यांचा ताळमेळ असणे गरजेचे असते. वयानुसार योग्य वजन असल्यास मुले आणि मुली निरोगी राहतात. वयाच्या तुलनेत जास्त वजन झाल्यास विविध आरोग्य समस्या जाणवू शकतात. संशोधनानुसार कोणत्या वयात किती वजन असावे, याबाबत आपण माहिती घेवूयात.

वय मुलगा मुलगी
० ते २ महीने ३.३ कि. ३.२ कि.
३ ते ५ महीने ६ कि. ५.४ कि.
६ ते ८ महीने ७.८ कि. ७.२ कि.
९ ते ११ महीने ९.२ कि. ८.६ कि.
१ वर्ष १०.२ कि. ९.५ कि.
२ वर्ष १२.३ कि. ११.८ कि.
३ वर्ष १४.६ कि. १४.१ कि.
४ वर्ष १६.७ कि. १६ कि.
५ वर्ष १८.७ कि. १७.७ कि.
६ वर्ष २०.७ कि. १९.५ कि.
७ वर्ष २२.९ कि. २१.८ कि.
८ वर्ष २५.३ कि. २४.८ कि.
९ वर्ष २८.१ कि. २८.५ कि.
१० वर्ष ३१.४ कि. ३२.५ कि.
११ वर्ष ३२.२ कि. ३३.७ कि.
१२ वर्ष ३७ कि. ३८.७ कि.
१३ वर्ष ४०.९ कि. ४४ कि.
१४ वर्ष ४७ कि. ४८ कि.
१६ वर्ष ५८ कि. ५३ कि.
१७ वर्ष ६२.७ कि. ५४ कि.
१८ वर्ष ६५ कि. ५४ कि.

solved 5
wordpress ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author ->

Short info