Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
नियमित वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤¨à¥‡ अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होते. वà¥à¤¯à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤¨à¥‡ शारीरिकच नवà¥à¤¹à¥‡ तर मानसिक आरोगà¥à¤¯à¤¹à¥€ उतà¥à¤¤à¤® राहते. नियमित वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡; ताणणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®, à¤à¤°à¥‹à¤¬à¤¿à¤•à¥à¤¸ व शà¥à¤µà¤¾à¤¸à¤¾à¤šà¥‡ वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® यांचा समावेश असावा.
आरोगà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® आणि खेळ
Obesity वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ आपलà¥à¤¯à¤¾ डोळयासमोर पैलवान किंवा पीळदार शरीरे येतात. असे होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तर वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® लागतोच, पण निरोगी राहणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ीही वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® लागतो हे अनेकांना माहितच नसते. à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ समाजामधà¥à¤¯à¥‡ वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤šà¥€ आवड कमी आहे. सà¥à¤¶à¤¿à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ सà¥à¤–वसà¥à¤¤à¥‚ समाजात तर वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤šà¥€ आवड अगदीच कमी आहे. à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾ जातिवà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤®à¥à¤³à¥‡ कषà¥à¤Ÿà¤•री वरà¥à¤—ाला अनà¥à¤¨ कमी तर खाणा-यांना शà¥à¤°à¤®à¤š नाही अशी परिसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€ आहे. धटà¥à¤Ÿà¥€à¤•टà¥à¤Ÿà¥€ गरिबी मà¥à¤¹à¤£à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ आपलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° पाळी आहे. मà¥à¤¹à¤£à¥‚नच वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤šà¥‡ महतà¥à¤¤à¥à¤µ आहे. वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® केला नाही तर खालील दà¥à¤·à¥à¤ªà¤°à¤¿à¤£à¤¾à¤® होतात.
à¤à¤•ूण शारीरिक कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾, सहनशकà¥à¤¤à¥€ कमी होते. अपेकà¥à¤·à¤¿à¤¤ आयà¥à¤·à¥à¤¯ कमी राहते.
हृदय लवकर जीरà¥à¤£, दà¥à¤¬à¤³à¥‡ होणे.
सांधे आखडणे आणि सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ दà¥à¤¬à¤³à¥‡ होणे. या आरोगà¥à¤¯ समसà¥à¤¯à¤¾ लवकर उतà¥à¤ªà¤¨à¥à¤¨ होणे.
रकà¥à¤¤à¤¾à¤¤à¤²à¥€ साखर वाढून मधà¥à¤®à¥‡à¤¹ होणे.
शरीरात चरबी साठणे, पोट सà¥à¤Ÿà¤£à¥‡, शà¥à¤§à¥à¤¦ रकà¥à¤¤à¤µà¤¾à¤¹à¤¿à¤¨à¥à¤¯à¤¾à¤‚त चरबीचे थर साठणे, तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ रकà¥à¤¤à¤µà¤¾à¤¹à¤¿à¤¨à¥à¤¯à¤¾à¤‚त अडथळे होणे.
à¤à¥‚क व पचनशकà¥à¤¤à¥€ मंद होणे.
जे लोक वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® करीत नाहीत तà¥à¤¯à¤¾à¤‚ना आज ना उदà¥à¤¯à¤¾ आरोगà¥à¤¯à¤¸à¤®à¤¸à¥à¤¯à¤¾ जाणवतील. या सरà¥à¤µ हळूहळू वाढणा-या समसà¥à¤¯à¤¾ असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚ची मनà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ सवय होऊन जाते. वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® न करणेही अंगवळणी पडते. अनेकजण या आळसाचे समरà¥à¤¥à¤¨ करतात. वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤šà¥€ आवड लहानपणापासूनच लावली पाहिजे. पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤•ाने काही ना काही वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® आयà¥à¤·à¥à¤¯à¤à¤° नियमित करायला पाहिजे.
वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ नेमके काय हेही समजायला पाहिजे. केवळ थोडेफार चालणे यालाच अनेकजण वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® समजतात. वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤šà¥‡ अनेक पà¥à¤°à¤•ार आहेत. सरà¥à¤µ दृषà¥à¤Ÿà¥€à¤¨à¥‡ फायदेशीर होईल असे वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® शोधून ते चिकाटीने नियमित करणे आवशà¥à¤¯à¤• आहे. वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤šà¥‡ शासà¥à¤¤à¥à¤° नीट समजावून घेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी हे पà¥à¤°à¤•रण उपयोगी पडेल.
वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤šà¥€ उदà¥à¤¦à¤¿à¤·à¥à¤Ÿà¥‡
वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ अवयवाला/सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥à¤—टाला विशिषà¥à¤Ÿ काम जासà¥à¤¤ काळ देत राहणे. बहà¥à¤¤à¥‡à¤• वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® पà¥à¤°à¤•ारांत शरीराचà¥à¤¯à¤¾ थोडया थोडया à¤à¤¾à¤—ाला वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® होतो. मà¥à¤¹à¤£à¥‚नच सरà¥à¤µà¤¾à¤‚गीण वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤šà¥€ गरज असते. पà¥à¤¢à¥€à¤² विवेचनावरून काय काय वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® करायचा हे ठरवणे सोपे जाईल.
हृदय आणि फà¥à¤ªà¥à¤«à¥à¤¸à¤¾à¤šà¥‡ आरोगà¥à¤¯ वाढवणे
Exercise Objectives हृदयाची कारà¥à¤¯à¤•à¥à¤·à¤®à¤¤à¤¾ वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ जोर व गती वाढवणारे वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® आवशà¥à¤¯à¤• असतात. धावणे, पोहणे, दंडबैठका इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€ गतियà¥à¤•à¥à¤¤ (à¤à¤°à¥‹à¤¬à¤¿à¤•) वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤‚तून हे साधà¥à¤¯ होते. मातà¥à¤° वजन उचलणे, बà¥à¤²à¤µà¤°à¥à¤•र किंवा योगासने अशा वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤‚तून हे फारसे साधà¥à¤¯ होत नाही. हृदयाची गती विशà¥à¤°à¤¾à¤® अवसà¥à¤¥à¥‡à¤¤ दर मिनिटास 70 चà¥à¤¯à¤¾ आसपास असते. वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤¨à¥‡ ती निदान दीडपट अधिक वेगाने चालणे आवशà¥à¤¯à¤• असते (नाडीचा वेग 220 वजा वय या आकडयाचà¥à¤¯à¤¾ 60% इतका). अशा वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤¤ शरीरातील रकà¥à¤¤à¤µà¤¾à¤¹à¤¿à¤¨à¥à¤¯à¤¾ विसà¥à¤«à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¤. केशवाहिनà¥à¤¯à¤¾à¤‚मधला पà¥à¤°à¤µà¤¾à¤¹à¤¹à¥€ मोकळा होतो. सरà¥à¤µ à¤à¤¾à¤—ांचा रकà¥à¤¤à¤ªà¥à¤°à¤µà¤ ा वाढतो. हृदयाचà¥à¤¯à¤¾ रकà¥à¤¤à¤µà¤¾à¤¹à¤¿à¤¨à¥à¤¯à¤¾à¤‚चा पà¥à¤°à¤µà¤¾à¤¹à¤¹à¥€ वाढतो. लांब पलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शरà¥à¤¯à¤¤à¥€ करणा-या वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤ªà¤Ÿà¥‚ंचे हृदय यादृषà¥à¤Ÿà¥€à¤¨à¥‡ विशेष कारà¥à¤¯à¤•à¥à¤·à¤® असते, तà¥à¤¯à¤¾à¤‚ची सामानà¥à¤¯ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ इतरांचà¥à¤¯à¤¾ हृदयाचà¥à¤¯à¤¾ सरासरी कà¥à¤·à¤®à¤¤à¥‡à¤ªà¥‡à¤•à¥à¤·à¤¾ 40% ने अधिक असते. आपण दम लागणारा वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® घेतो तेवà¥à¤¹à¤¾ हृदयाचे काम अनेक पटींनी वाढलेले असते. मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ रकà¥à¤¤à¤ªà¥à¤°à¤µà¤¾à¤¹ 5 लिटर पà¥à¤°à¤¤à¤¿à¤®à¤¿à¤¨à¤¿à¤Ÿ यापासून 23 ते 30 लिटर इतका वाढतो. यासाठी हृदयाची गती, दाब, बाहेर पडणा-या रकà¥à¤¤à¤¾à¤šà¥‡ माप हे सरà¥à¤µà¤š वाढलेले असते. जà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ंचा वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® चालू असतो तà¥à¤¯à¤¾à¤‚त तर 20-25 पटींनी रकà¥à¤¤à¤ªà¥à¤°à¤µà¤¾à¤¹ वाढतो.
याचबरोबर फà¥à¤ªà¥à¤«à¥à¤¸à¤¾à¤‚चे कामही हृदय रकà¥à¤¤à¤¾à¤à¤¿à¤¸à¤°à¤£à¤¾à¤²à¤¾ पूरक असेच वाढते. जोरकस वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤¤ शरीराची पà¥à¤°à¤¾à¤£à¤µà¤¾à¤¯à¥‚ची गरज विशà¥à¤°à¤¾à¤‚तीचà¥à¤¯à¤¾ मानाने 20-30 पटीने वाढते. मॅरथॉन पळणारा पà¥à¤°à¥à¤· दर मिनिटास सà¥à¤®à¤¾à¤°à¥‡ पाच लिटर पà¥à¤°à¤¾à¤£à¤µà¤¾à¤¯à¥‚ वापरतो, तोच विशà¥à¤°à¤¾à¤‚तीत पाव लिटर इतकाच पà¥à¤°à¤¾à¤£à¤µà¤¾à¤¯à¥‚ वापरत असतो. शà¥à¤µà¤¸à¤¨à¤¾à¤šà¤¾ वेग व खोली हे दोनà¥à¤¹à¥€à¤¹à¥€ अशा वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤¤ वाढतात.
जà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤¤ हृदय व फà¥à¤ªà¥à¤«à¥à¤¸à¤¾à¤‚चा वेग वाढतो तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ à¤à¤°à¥‹à¤¬à¤¿à¤• वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® (हवा-हवासा) मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤. फà¥à¤ªà¥à¤«à¥à¤¸à¤¾à¤‚चे काम वेगाने वाढणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤®à¥à¤– कारण मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ पà¥à¤°à¤¾à¤£à¤µà¤¾à¤¯à¥‚ची वाढती गरज. रकà¥à¤¤à¤¾à¤µà¤¾à¤Ÿà¥‡ पà¥à¤°à¤¾à¤£à¤µà¤¾à¤¯à¥‚ सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ला पà¥à¤°à¤µà¤²à¤¾ जातो. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¬à¤°à¥‹à¤¬à¤° रकà¥à¤¤à¤¾à¤¤à¥‚न सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ंना लागणारी ऊरà¥à¤œà¤¾à¤¹à¥€ पà¥à¤°à¤µà¤¾à¤µà¥€ लागते.
कारà¥à¤¯à¤¸à¤¾à¤¤à¤¤à¥à¤¯ (चिवटपणा)
Workout à¤à¤–ादे काम जासà¥à¤¤ काळ करीत राहणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ (टिकाऊपणा) हीही महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥€ आहे. उदा. लाकूड फोडणारा किंवा खणकाम करणारा मनà¥à¤·à¥à¤¯ दिवसà¤à¤° ते काम करीत असतो. सवय नसलेला à¤à¤–ादा मनà¥à¤·à¥à¤¯ ते काम करताना पाच मिनिटांतच थकून जाईल. याचे रहसà¥à¤¯ काय? तà¥à¤¯à¤¾ तà¥à¤¯à¤¾ कामाने विशिषà¥à¤Ÿ सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥à¤—ट जासà¥à¤¤ सà¥à¤¦à¥ƒà¤¢ होतात. उदा. लाकूडतोडयाचे दंडाचे सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ पीळदार असतात. या सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ंमधà¥à¤¯à¥‡ जासà¥à¤¤ धागे असतात, तसेच पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• धागा इतरांपेकà¥à¤·à¤¾ जासà¥à¤¤ जाडजूड असतो. यात ऊरà¥à¤œà¤¾ साठवणही (गà¥à¤²à¤¾à¤¯à¤•ोजेन) इतरांपेकà¥à¤·à¤¾ जासà¥à¤¤ असते. या सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ंना लागणारा पà¥à¤°à¤¾à¤£à¤µà¤¾à¤¯à¥‚ व साखर (रकà¥à¤¤à¤ªà¥à¤°à¤µà¤¾à¤¹) पदारà¥à¤¥ पà¥à¤°à¤µà¤¤ राहिलà¥à¤¯à¤¾à¤¸ हे सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ बराच काळ न थकता काम करत राहतील. अशी वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€ ते काम हळूहळू पण साततà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ करीत असते. तेच काम वेगाने केलà¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ंना पà¥à¤°à¤µà¤ ा कमी पडून काम मंदावते व थांबवावे लागते. à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥à¤—टाचे काम कमी कà¥à¤·à¤®à¤¤à¥‡à¤µà¤° पण जासà¥à¤¤ काळ करत राहणे हे यातले विशेष ततà¥à¤¤à¥à¤µ आहे. काम करताना या ततà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤¾ सरà¥à¤µà¤¾à¤¤ जासà¥à¤¤ फायदा होतो.
शरीराची लवचीकता राखणे
लहानपणी अवयव बरेच लवचीक असतात. वयापà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ हे अवयव ताठर होऊ लागतात. सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ंची व सांधà¥à¤¯à¤¾à¤‚ची लवचीकता वाढवणे आणि टिकवणे हे महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥‡ आहे. शरीराचà¥à¤¯à¤¾ निरनिराळया विà¤à¤¾à¤—ांना नियमित उलटसà¥à¤²à¤Ÿ ताण दिलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ ही लवचीकता वाढते व टिकते. उदा. कमरेची लवचीकता टिकवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी मागे वाकणे, पà¥à¤¢à¥‡ वाकणे, मागे वळणे, बाजूला वाकणे इ. अनेक पà¥à¤°à¤•ार करावेत. योगासने यासाठी अगदी उतà¥à¤•ृषà¥à¤Ÿ आहेत.
सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥à¤•ौशलà¥à¤¯à¥‡ वाढवणे
काही पà¥à¤°à¤•ारचà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤¨à¥‡ काही सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥à¤•ौशलà¥à¤¯à¥‡, सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥à¤—टांचे समतोल इ. वाढतात. पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• खेळामधà¥à¤¯à¥‡ विशिषà¥à¤Ÿ कौशलà¥à¤¯ लागते. उदा. कà¥à¤°à¤¿à¤•ेटचà¥à¤¯à¤¾ खेळात धावत जाऊन चेंडू à¤à¥‡à¤²à¤£à¥‡ किंवा चेंडूचा अंदाज घेऊन बॅट मारणे इ. गोषà¥à¤Ÿà¥€ या विशेष कौशलà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आहेत. खेळापà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ निरनिराळया कामांनाही कौशलà¥à¤¯ लागते. तà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥à¤—टांचे कौशलà¥à¤¯ विशेष वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤‚नी वाढवता येते. पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¤•à¥à¤· कामातूनही ते कौशलà¥à¤¯ वाढतेच, वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ पूरक होतो.
सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥à¤¬à¤³ वाढवणे
Surya Namaskar सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ंची शकà¥à¤¤à¥€ वाढवणे हे वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤šà¥‡ à¤à¤• उदà¥à¤¦à¤¿à¤·à¥à¤Ÿ आहे. सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ंची शकà¥à¤¤à¥€ वाढते ती तà¥à¤¯à¤¾ तà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ंना वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® दिलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡. वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤¨à¥‡ सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ à¤à¤°à¤¦à¤¾à¤° होतात. तà¥à¤¯à¤¾à¤‚ची तंतà¥à¤¸à¤‚खà¥à¤¯à¤¾ वाढते, आणि पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• तंतू जासà¥à¤¤ जाडजूड होतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ à¤à¤•ूण बळ वाढते. सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ंचे बळ वाढणà¥à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤—े सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚चा ऊरà¥à¤œà¥‡à¤šà¤¾ साठा वाढणे हेही à¤à¤• महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥‡ कारण असते. समजा à¤à¤–ादी वसà¥à¤¤à¥‚ आपण जोर लावून ढकलतो आहोत, तो जोर जासà¥à¤¤ वेळ टिकायला सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚तली ऊरà¥à¤œà¤¾ कामी येते.
पोटातील अवयवांसाठी विशेष वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®
बहà¥à¤¤à¥‡à¤• सरà¥à¤µ वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ंनी केलेले असतात, तà¥à¤¯à¤¾à¤¤ हृदय व रकà¥à¤¤à¤¾à¤à¤¿à¤¸à¤°à¤£ संसà¥à¤¥à¥‡à¤šà¥‡ काम निसरà¥à¤—तः येते. पण पोटातील अवयवांना वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® देणे या पधà¥à¤¦à¤¤à¥€à¤¨à¥‡ साधत नाही. तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी वेगळे वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® करावे लागतात. यौगिक पधà¥à¤¦à¤¤à¥€à¤¤ उडà¥à¤¡à¤¿à¤¯à¤¾à¤¨,à¤à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤•ा, नौली इ. विशेष पà¥à¤°à¤•ार या दृषà¥à¤Ÿà¥€à¤¨à¥‡ चांगले आहेत. याची माहिती सà¥à¤µà¤¤à¤‚तà¥à¤° पà¥à¤°à¤•रणात दिली आहे.
| --------------------------- | --------------------------- |