कोणता रंग स्त्राव सामान्य आहे?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 11:42

ज्याला सामान्य भाषेत White Discharge किंवा श्वेतप्रदर म्हटलं जातं. पाळी सुरू झाल्यापासून ते पाळी बंद होऊन रजोनिवृत्तीपर्यंत (मेनोपॉज) प्रत्येक मुलगी आणि महिलेच्या योनीमार्गातून स्राव बाहेर पडत असतो. सामान्यत: हा स्त्राव पांढऱ्या रंगाचा, बुळबुळीत आणि चिकट असतो.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info