आपण खाल्लेल्या अन्नाचे शरीरात काय होते?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 17:06

आपण खाल्लेल्या अन्नाचे शरीरात काय होते ?
आपण खाल्लेले अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळते का?
खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकांत होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात. पचनसंस्थेमध्ये अन्ननलिका व पाचकग्रंथी यांचा समावेश होतो., अन्ननलिकेची एकूण लांबी सुमारे नऊ मीटर असते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info