Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
गरोदरपणातील सामानà¥à¤¯ तकà¥à¤°à¤¾à¤°à¥€
मळमळ-उलटी-चकà¥à¤•र
होमिओपथी निवड
पोटात जळजळ होणे
वारंवार लघवी होणे
लघवी अडकणे
बधà¥à¤¦à¤•ोषà¥à¤
हिरडयांना सूज येणे
पायांवरचà¥à¤¯à¤¾ शिरा सà¥à¤œà¤£à¥‡
मूळवà¥à¤¯à¤¾à¤§
रकà¥à¤¤à¤ªà¤¾à¤‚ढरी
अंगावरून पांढरे जाणे
लघवीला जळजळ होणे
अंग दà¥à¤–ण, कंबर दà¥à¤–णे
आयà¥à¤°à¥à¤µà¥‡à¤¦
मळमळ-उलटी-चकà¥à¤•र
विशेषतः पहिलà¥à¤¯à¤¾ तीन-चार महिनà¥à¤¯à¤¾à¤‚त ब-याच सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना हा तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो. यावरूनच गरोदरपणाची पहिली सूचना मिळते. शरीरातील सà¥à¤¤à¥à¤°à¥€-संपà¥à¤°à¥‡à¤°à¤•ांची (हारà¥à¤®à¥‹à¤¨à¥à¤¸) पातळी वाढलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ हा तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो. तीन-चार महिनà¥à¤¯à¤¾à¤‚त हा तà¥à¤°à¤¾à¤¸ आपोआप थांबतो.
या तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤µà¤°à¤šà¤¾ सोपा उपाय मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ सकाळी उठलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° थोडे कोरडे अनà¥à¤¨ खाऊन घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. (उदा. à¤à¤¾à¤•री, बिसà¥à¤•िटे). चहा शकà¥à¤¯à¤¤à¥‹ टाळावा. दिवसà¤à¤°à¤¾à¤¤ थोडेथोडे तीन-चार वेळा खावे. यामà¥à¤³à¥‡ जठरातील आमà¥à¤²à¤¤à¤¾ कमी होते व मळमळ होत नाही. जासà¥à¤¤ तà¥à¤°à¤¾à¤¸ असलà¥à¤¯à¤¾à¤¸ सूतशेखर वटी घेतलà¥à¤¯à¤¾à¤¸ उपयोग होतो. याशिवाय काही घरगà¥à¤¤à¥€ उपाय पà¥à¤¢à¥‡ दिले आहेत.
डाळिंबाचा रस किंवा फळाचà¥à¤¯à¤¾ सालीचा काढा साखर टाकून पà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ दà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾.
à¤à¤• लिटर उकळलेले पाणी खाली उतरवून तà¥à¤¯à¤¾à¤¤ दोन पसे साळीचà¥à¤¯à¤¾ लाहà¥à¤¯à¤¾ टाकून à¤à¤¾à¤•ण ठेवावे. यात मीठ-साखर घालून नंतर पà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡.
à¤à¤• वेलदोडा तवà¥à¤¯à¤¾à¤µà¤° काळपट होईपरà¥à¤¯à¤‚त à¤à¤¾à¤œà¥‚न तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पूड करून मधातून चाटवावी. याने ताबडतोब आराम वाटतो.
शकà¥à¤¯ असलà¥à¤¯à¤¾à¤¸ या बरोबर सूतशेखर à¤à¤• गà¥à¤‚ज मधातून सकाळी उठलà¥à¤¯à¤¾à¤¬à¤°à¥‹à¤¬à¤° चाटण दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡. असे पाच-सात दिवस करावे.
यानेही मळमळ-उलटया थांबत नसतील व तीन-चार महिनà¥à¤¯à¤¾à¤‚नंतरही तà¥à¤°à¤¾à¤¸ चालूच असेल तर डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚कडे पाठवावे.
होमिओपथी निवड
कलà¥à¤•ेरिया कारà¥à¤¬, फेरम फॉस, लायकोपोडियम, नेटà¥à¤°à¤® मूर, नकà¥à¤¸ वà¥à¤¹à¥‹à¤®à¤¿à¤•ा, फॉसà¥à¤«à¥‹à¤°à¤¸,पलà¥à¤¸à¥‡à¤Ÿà¤¿à¤²à¤¾, सेपिया, सिलिशिया, सलà¥à¤«à¤°
पोटात जळजळ होणे
शरीरातलà¥à¤¯à¤¾ 'सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¤¸à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾' (संपà¥à¤°à¥‡à¤°à¤•) बदलांमà¥à¤³à¥‡ जठरात आमà¥à¤²à¤¤à¤¾ वाढून हा तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो. हा तà¥à¤°à¤¾à¤¸ शेवटचà¥à¤¯à¤¾ तीन-चार महिनà¥à¤¯à¤¾à¤‚त जासà¥à¤¤ होतो. कारण पोटात जागा कमी उरलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ खालà¥à¤²à¥‡à¤²à¥‡ अनà¥à¤¨ व जठररस वर अनà¥à¤¨à¤¨à¤²à¤¿à¤•ेत घà¥à¤¸à¤¤à¤¾à¤¤. हा तà¥à¤°à¤¾à¤¸ न थांबलà¥à¤¯à¤¾à¤¸ सूतशेखर किंवा à¤à¤‚टासिड गोळया घेतलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आराम वाटेल. तिखट, मसालायà¥à¤•à¥à¤¤ पदारà¥à¤¥ टाळणे फायदà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ ठरते. याने तà¥à¤°à¤¾à¤¸ थांबत नसलà¥à¤¯à¤¾à¤¸ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤•डे पाठवावे.
वारंवार लघवी होणे
पहिलà¥à¤¯à¤¾ तिमाहीत गरà¥à¤à¤¾à¤šà¥€ पिशवी लघवीचà¥à¤¯à¤¾ पिशवीवर दाबली जाते. यामà¥à¤³à¥‡ लघवी वारंवार होते. दà¥à¤¸-या तिमाहीत गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯ वाढून मूतà¥à¤°à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ वर गेले, की हा तà¥à¤°à¤¾à¤¸ आपोआप थांबतो.
लघवी अडकणे
लघवीचà¥à¤¯à¤¾ मारà¥à¤—ावर गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¤¾ दाब पडून जळजळ, लघवी अडकणे, इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€ तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो. हा तà¥à¤°à¤¾à¤¸ तीन-चार महिनà¥à¤¯à¤¾à¤‚नंतर थांबतो. फार तà¥à¤°à¤¾à¤¸ होत असेल तर मातà¥à¤° रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤ नेऊन मूतà¥à¤°à¤®à¤¾à¤°à¥à¤—ात नळी घालून लघवी मोकळी करावी लागते.
बधà¥à¤¦à¤•ोषà¥à¤
गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ दाबामà¥à¤³à¥‡ गà¥à¤¦à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤µà¤° दाब देऊन मलविसरà¥à¤œà¤¨à¤¾à¤²à¤¾ अडथळा येतो. तसेच गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¤ शरीरात जे संपà¥à¤°à¥‡à¤°à¤• रस निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥‡ असतात तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आतडयाची हालचाल कमी होऊन बधà¥à¤¦à¤•ोषà¥à¤ ाची पà¥à¤°à¤µà¥ƒà¤¤à¥à¤¤à¥€ तयार होते. जेवणात à¤à¤¾à¤œà¥€à¤ªà¤¾à¤²à¤¾ à¤à¤°à¤ªà¥‚र असेल तर बधà¥à¤¦à¤•ोषà¥à¤ ाची तकà¥à¤°à¤¾à¤° सहसा निरà¥à¤®à¤¾à¤£ होत नाही. मातà¥à¤° जà¥à¤²à¤¾à¤¬à¤¾à¤šà¥‡ कोणतेही औषध गरोदरपणात घेऊ नये, तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ गरà¥à¤à¤ªà¤¾à¤¤à¤¾à¤šà¥€ à¤à¥€à¤¤à¥€ असते. सौमà¥à¤¯ रेचक (उदा. तà¥à¤°à¤¿à¤«à¤³à¤¾ चूरà¥à¤£) घेणे पà¥à¤°à¥‡à¤¸à¥‡ असते.
हिरडयांना सूज येणे
गरोदरपणात काही जणींचà¥à¤¯à¤¾ हिरडया सà¥à¤œà¥‚न लालसर दिसतात व दà¥à¤–तात.
पायांवरचà¥à¤¯à¤¾ शिरा सà¥à¤œà¤£à¥‡
गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥‡ वजन पोटातलà¥à¤¯à¤¾ मà¥à¤–à¥à¤¯ रकà¥à¤¤à¤µà¤¾à¤¹à¤¿à¤¨à¥à¤¯à¤¾à¤‚वर (नीला) पडून पायावरचà¥à¤¯à¤¾ शिरांमधून रकà¥à¤¤ साठते. याचमà¥à¤³à¥‡ गà¥à¤¦à¤¦à¥à¤µà¤¾à¤°à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ नीलाही फà¥à¤—तात. रकà¥à¤¤à¤ªà¥à¤°à¤µà¤¾à¤¹à¤¾à¤¤ असा अडथळा विशेष करून उताणे à¤à¥‹à¤ªà¥‚न राहिलà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ अवसà¥à¤¥à¥‡à¤¤ होतो.
यावर उपचार मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ à¤à¥‹à¤ªà¤¤à¤¾à¤¨à¤¾ पायथà¥à¤¯à¤¾à¤•डची बाजू उंच करणे. (उदा. पायाखाली उशी घेणे किंवा पलंग असलà¥à¤¯à¤¾à¤¸ पायाकडची बाजू विटा ठेवून उंच करणे). बहà¥à¤¤à¥‡à¤• वेळा पायावरचà¥à¤¯à¤¾ शिरांची सूज बाळंतपणानंतर कमी होते.
मूळवà¥à¤¯à¤¾à¤§
गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¤¾ दाब पोटातलà¥à¤¯à¤¾ नीलांवर आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ मूळवà¥à¤¯à¤¾à¤§à¥€à¤šà¥‡ मोड दिसतात. हे मोड दà¥à¤–त नाहीत व रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µà¤¹à¥€ होत नाही.
यासाठी तिखट मसालेदार पदारà¥à¤¥ टाळणे, पालेà¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾ खाणे, या उपायांबरोबर मूळवà¥à¤¯à¤¾à¤§ मलमाचा वापर करणे फायदà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ ठरते. मूळवà¥à¤¯à¤¾à¤§ मलमाचे मà¥à¤–à¥à¤¯ काम मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ गà¥à¤¦à¤¦à¥à¤µà¤¾à¤°à¤¾à¤šà¥€ तà¥à¤µà¤šà¤¾ मऊ करणे व घरà¥à¤·à¤£ टाळणे.
रकà¥à¤¤à¤ªà¤¾à¤‚ढरी
हा आजार खूप मोठया पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤µà¤° आढळतो, पण गंà¤à¥€à¤° समजावा. बाळाचà¥à¤¯à¤¾ वाढीसाठी गरà¥à¤à¤¾à¤°à¤ªà¤£à¤¾à¤¤ शरीराला लोह व कॅलà¥à¤¶à¤¿à¤¯à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ कà¥à¤·à¤¾à¤°à¤¾à¤‚ची गरज जासà¥à¤¤ असते. तसेच गरà¥à¤à¤¾à¤°à¤ªà¤£à¤¾à¤¤ आईचà¥à¤¯à¤¾ शरीरातील पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ अंश वाढलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ रकà¥à¤¤à¤¦à¥à¤°à¤µà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ कमी राहून (100 मि.ली. मधà¥à¤¯à¥‡ 12 गà¥à¤°à¥…म इतके ) रकà¥à¤¤ थोडे 'पातळ' होते.
आपलà¥à¤¯à¤¾ देशात सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना काबाडकषà¥à¤Ÿ व निकृषà¥à¤Ÿ आहार हा दà¥à¤¹à¥‡à¤°à¥€ तà¥à¤°à¤¾à¤¸ असतो. तà¥à¤¯à¤¾à¤¤à¤¹à¥€ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना मिळणा-या दà¥à¤¯à¥à¤¯à¤® दरà¥à¤œà¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ आरोगà¥à¤¯à¤¾à¤¬à¤¦à¥à¤¦à¤² सरà¥à¤µà¤¸à¤¾à¤§à¤¾à¤°à¤£ हलगरà¥à¤œà¥€à¤ªà¤£à¤¾ आढळतो. जंत व मलेरिया हे आजारही खूप आढळतात. या अनेक कारणांमà¥à¤³à¥‡ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ रकà¥à¤¤à¤¾à¤¤ मà¥à¤³à¤¾à¤¤à¤š रकà¥à¤¤à¤¦à¥à¤°à¤µà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ कमी आढळते.
गरà¥à¤à¤¾à¤°à¤ªà¤£à¤¾à¤¤ यावर अधिकच बोजा येऊन रकà¥à¤¤à¤ªà¤¾à¤‚ढरी खूप मोठया पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ आढळते.100 मि.लि. मधà¥à¤¯à¥‡ 6 गà¥à¤°à¥…मपेकà¥à¤·à¤¾ कमी पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ (तीवà¥à¤° रकà¥à¤¤à¤ªà¤¾à¤‚ढरी) असेल तर बाळंतपण धोकà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ ठरते. 6 ते 10 गà¥à¤°à¥…म (सौमà¥à¤¯ रकà¥à¤¤à¤ªà¤¾à¤‚ढरी) असेल तर आधीपासूनच लोहाचà¥à¤¯à¤¾ गोळया घà¥à¤¯à¤¾à¤µà¥à¤¯à¤¾ लागतात. बाळंतपणाचà¥à¤¯à¤¾ वेळेपरà¥à¤¯à¤‚त रकà¥à¤¤à¤¦à¥à¤°à¤µà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ किमान दहा गà¥à¤°à¥…म हवे. गरोदरपणात जासà¥à¤¤ फिकेपणा वाटत असेल व जासà¥à¤¤ थकवा, छातीत धडधड, पायांवर सूज,इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€ जाणवत असतील तर नकà¥à¤•ीच रकà¥à¤¤à¤¤à¤ªà¤¾à¤¸à¤£à¥€ करून घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€. सहा गà¥à¤°à¥…मपेकà¥à¤·à¤¾ कमी रकà¥à¤¤à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£ आढळलà¥à¤¯à¤¾à¤¸ रकà¥à¤¤ à¤à¤°à¤¾à¤µà¥‡ लागते. असे बाळंतपणही रà¥à¤—à¥à¤£à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤à¤š करावे.
पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• आरोगà¥à¤¯à¤•ेंदà¥à¤°à¤¾à¤®à¤¾à¤°à¥à¤«à¤¤ गरोदर व पà¥à¤°à¤¸à¥‚त सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना फेरस (लोह) गोळया वाटलà¥à¤¯à¤¾ जातात. या गोळया रोज à¤à¤• यापà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ नियमित 100 दिवस घेतलà¥à¤¯à¤¾à¤¸ संà¤à¤¾à¤µà¥à¤¯ रकà¥à¤¤à¤ªà¤¾à¤‚ढरी टाळता येते. रोज दोन पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ à¤à¤•ूण दोनशे गोळया घेणे अधिक चांगले. याबरोबरच सकस आहार असणे आवशà¥à¤¯à¤• आहे.
अंगावरून पांढरे जाणे
योनिमारà¥à¤—ातून नैसरà¥à¤—िक पांढरा दà¥à¤°à¤¾à¤µ जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ गरोदरपणात वाढते. मातà¥à¤° कधीकधी काही पà¥à¤°à¤•ारचà¥à¤¯à¤¾ जंतूंचा पà¥à¤°à¤¾à¤¦à¥à¤°à¥à¤à¤¾à¤µ होतो. असे à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ खाज किंवा आग सà¥à¤Ÿà¤¤à¥‡. यासाठी गरम पाणà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ सà¥à¤µà¤šà¥à¤›à¤¤à¤¾ ठेवणे व योनिमारà¥à¤—ात औषधी गोळया ठेवणे किंवा जेंशन औषध लावणे हे उपाय आहेत.
लघवीला जळजळ होणे
गरोदरपणात गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¤¾ आकार वाढलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ मूतà¥à¤°à¤¨à¤²à¤¿à¤•ेवर दाब येतो. तसेच सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¸à¤‚पà¥à¤°à¥‡à¤°à¤•ांमà¥à¤³à¥‡ लघवीचà¥à¤¯à¤¾ पिशवीचे सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ ढिले पडतात. लघवी जर वरचेवर शरीराबाहेर टाकली गेली नाही तर तà¥à¤¯à¤¾à¤¤ जंतà¥à¤¦à¥‹à¤· निरà¥à¤®à¤¾à¤£ होतो. यामà¥à¤³à¥‡ लघवीला चरचरणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो. वेळीच उपचार à¤à¤¾à¤²à¥‡ नाहीत तर मूतà¥à¤°à¤ªà¤¿à¤‚डांमधà¥à¤¯à¥‡ जंतà¥à¤¦à¥‹à¤· निरà¥à¤®à¤¾à¤£ होऊन गंà¤à¥€à¤° आजार होऊ शकतो. हे टाळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पाणी जासà¥à¤¤ पिणे व वरचेवर लघवीला जाणे (लघवी तà¥à¤‚बणे टाळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी) हे उपचार सà¥à¤°à¥‚ करावेत.
याने तà¥à¤°à¤¾à¤¸ न थांबलà¥à¤¯à¤¾à¤¸ कोà¤à¤¾à¤²à¤šà¥à¤¯à¤¾ गोळया पाच दिवस दà¥à¤¯à¤¾à¤µà¥à¤¯à¤¾à¤¤. पाणी पिणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ जासà¥à¤¤ ठेवावयास सांगावे. गरोदरपणात कोà¤à¤¾à¤²à¤šà¥à¤¯à¤¾ गोळयांबरोबर फॉलिक à¤à¤¸à¤¿à¤¡à¤šà¥à¤¯à¤¾ गोळया दà¥à¤¯à¤¾à¤µà¥à¤¯à¤¾à¤¤.
अंग दà¥à¤–ण, कंबर दà¥à¤–णे
गरà¥à¤à¤¾à¤°à¤ªà¤£à¤¾à¤¤ निरà¥à¤®à¤¾à¤£ होणा-या सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¸à¤‚पà¥à¤°à¥‡à¤°à¤•ामà¥à¤³à¥‡ सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥à¤¬à¤‚ध ढिले पडतात. याशिवाय गरोदरपणात शरीराची कॅलà¥à¤¶à¤¿à¤¯à¤®à¤šà¥€ (चà¥à¤¨à¤¾) गरज वाढलेली असते. ती पà¥à¤°à¥‡à¤¶à¥€ à¤à¤°à¥‚न न आलà¥à¤¯à¤¾à¤¸ हा तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो. हा तà¥à¤°à¤¾à¤¸ टाळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी चौरस आहार व कॅलà¥à¤¶à¤¿à¤¯à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ गोळया दà¥à¤¯à¤¾à¤µà¥à¤¯à¤¾à¤¤.
आयà¥à¤°à¥à¤µà¥‡à¤¦
कंबरदà¥à¤–ीसाठी शतावरी, अशà¥à¤µà¤—ंधा, गोखरू यांची मिळून à¤à¤• गà¥à¤°à¥…म पावडर पाणà¥à¤¯à¤¾à¤¬à¤°à¥‹à¤¬à¤° दिवसातून तीन वेळा दà¥à¤¯à¤¾à¤µà¥€. असे सात दिवस दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡.
याबरोबर लघà¥à¤®à¤¾à¤²à¤¿à¤¨à¥€ वसंत à¤à¤• गोळी विà¤à¤¾à¤—ून à¤à¤• तृतियांश गोळी रोज सकाळी दà¥à¤¯à¤¾à¤µà¥€. अशकà¥à¤¤à¤ªà¤£à¤¾ असलà¥à¤¯à¤¾à¤¸ à¤à¤• गोळी विà¤à¤¾à¤—ून दिवसातून तीन वेळा दà¥à¤¯à¤¾à¤µà¥€. लघà¥à¤®à¤¾à¤²à¤¿à¤¨à¥€ वसंत ही गोळी गरोदरपणात कायम घेत राहिलà¥à¤¯à¤¾à¤¸ चांगले.
लेखक : डॉ. शà¥à¤¯à¤¾à¤® अषà¥à¤Ÿà¥‡à¤•र (MBBS, MD community Medicine)
संदरà¥à¤ : आरोगà¥à¤¯à¤¾à¤µà¤¿à¤¦à¥à¤¯à¤¾
| --------------------------- | --------------------------- |