Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
गरोदर राहणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी कसे आणि कोणते पदारà¥à¤¥ खावेत, आहारात 5 पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चा समावेश करणे फायदेशीर
आई-बाबा होणं ही à¤à¤• नैसरà¥à¤—िक पà¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ आहे. हा पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ सà¥à¤°à¥‚ होत असताना तà¥à¤®à¤šà¤‚ आरोगà¥à¤¯ अतिशय महतà¥à¤µà¤¾à¤š आहे. गरोदर राहणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तà¥à¤®à¤šà¤¾ आहार कसा असावा? आहार कधी आणि कसा करावा? याबाबत माहिती असणं अतà¥à¤¯à¤‚त गरजेचे असते. कारण चांगले पदारà¥à¤¥ खाऊन आणि निरोगी जीवनशैली राखून तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ शरीराला गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤¸à¤¾à¤ ी तयार करू शकता. यामà¥à¤³à¥‡ ही माहिती जाणून घà¥à¤¯à¤¾.
Â
गरोदर राहणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी कसे आणि कोणते पदारà¥à¤¥ खावेत, आहारात 5 पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चा समावेश करणे फायदेशीर
आतापरà¥à¤¯à¤‚त, असा कोणताही निरà¥à¤£à¤¾à¤¯à¤• पà¥à¤°à¤¾à¤µà¤¾ नाही की विशिषà¥à¤Ÿ पदारà¥à¤¥ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ निरोगी बनवू शकतात, परंतॠतà¥à¤®à¤šà¤¾ आहार अतà¥à¤¯à¤‚त महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤¾ आहे. 'तà¥à¤®à¥à¤¹à¥€ जे खाता ते तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ रकà¥à¤¤à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ पेशींपरà¥à¤¯à¤‚त तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ हारà¥à¤®à¥‹à¤¨à¥à¤¸à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त सरà¥à¤µ गोषà¥à¤Ÿà¥€à¤‚वर परिणाम करते,' असे पोषण विशेषजà¥à¤ž मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤®à¤šà¤¾ आहार तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ जीवनात महतà¥à¤µà¤¾à¤šà¥€ à¤à¥‚मिका बजावत असतो.
निरोगी वजन आणि जीवनशैली राखून आणि जंक फूड कमी करून तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¤šà¥‡ शरीर गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤¸à¤¾à¤ ी अनà¥à¤•ूल करू शकता. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ चांगल खाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ सवयींचा सराव केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤®à¤šà¥€ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ निरोगी गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ होणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होऊ शकते. चांगलà¥à¤¯à¤¾ खाणà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ फळे आणि à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾, मासे, à¤à¤¾à¤œà¥€à¤ªà¤¾à¤²à¤¾ पà¥à¤°à¤¥à¤¿à¤¨à¥‡ आणि संपूरà¥à¤£ धानà¥à¤¯ यांसह पोषक समृधà¥à¤¦ अनà¥à¤¨, पà¥à¤°à¤œà¤¨à¤¨à¤•à¥à¤·à¤®à¤¤à¥‡à¤²à¤¾ मदत करू शकतात. अलà¥à¤•ोहोल, टà¥à¤°à¤¾à¤¨à¥à¤¸ फॅटà¥à¤¸ आणि कॅफिन मरà¥à¤¯à¤¾à¤¦à¤¿à¤¤ करा. तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ जोडीदाराला निरोगी आहार घेणà¥à¤¯à¤¾à¤¸ पà¥à¤°à¥‹à¤¤à¥à¤¸à¤¾à¤¹à¤¿à¤¤ करा, कारण यामà¥à¤³à¥‡ निरोगी शà¥à¤•à¥à¤°à¤¾à¤£à¥‚ंची निरà¥à¤®à¤¿à¤¤à¥€ होते.
​फळं आणि à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾
गरोदर राहणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी मलà¥à¤Ÿà¥€à¤µà¤¿à¤Ÿà¤¾à¤®à¤¿à¤¨ पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चा विचार करा. फळे आणि à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾ विविध पà¥à¤°à¤•ारचे जीवनसतà¥à¤¤à¥à¤µà¥‡ आणि खनिजे देतात. गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ विशिषà¥à¤Ÿ पोषक ततà¥à¤¤à¥à¤µà¥‡ पà¥à¤°à¥‡à¤¶à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ मिळणे महतà¥à¤µà¤¾à¤šà¥‡ आहे. अशावेळी फळे आणि à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾ अतिशय फायदेशीर असतात.
पालक, कडधानà¥à¤¯à¥‡ शतावरी, लिंबूवरà¥à¤—ीय फळे जसे की, लिंबू, संतà¥à¤°, मोसंबी तसेच शेंगदाणे, शेंगा, संपूरà¥à¤£ धानà¥à¤¯ आणि फोरà¥à¤Ÿà¤¿à¤«à¤¾à¤‡à¤¡ बà¥à¤°à¥‡à¤¡ आणि तृणधानà¥à¤¯à¥‡ यासारखà¥à¤¯à¤¾ पदारà¥à¤¥à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ बी वà¥à¤¹à¤¿à¤Ÿà¥…मिन फोलेट जासà¥à¤¤ असते. फोलेट हे फॉलिक à¤à¤¸à¤¿à¤¡à¤šà¥‡ नैसरà¥à¤—िक रूप आहे, जे पà¥à¤°à¤¸à¥‚ती जीवनसतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ आवशà¥à¤¯à¤• पोषक आहे. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करत असलà¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ आहारात फळे आणि à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾ अतिशय महतà¥à¤µà¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आहेत.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤ªà¥‚रà¥à¤µà¥€ आणि गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤¦à¤°à¤®à¥à¤¯à¤¾à¤¨ फोलेट समृदà¥à¤§ असलेले अनà¥à¤¨ खालà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ सà¥à¤ªà¤¾à¤¯à¤¨à¤¾ बिफिडा सारखà¥à¤¯à¤¾ नà¥à¤¯à¥‚रल-टà¥à¤¯à¥‚ब जनà¥à¤® दोष टाळणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होते. सà¥à¤µà¤¯à¤‚पाकाचà¥à¤¯à¤¾ पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ हे जीवनसतà¥à¤µ à¤à¤°à¤ªà¥‚र गमावू शकता, मà¥à¤¹à¤£à¥‚न फोलेट टिकवून ठेवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾ वाफवून घà¥à¤¯à¤¾ किंवा थोडà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ शिजवा.
​मासे
मासे हे ओमेगा-३ फॅटी à¤à¤¸à¤¿à¤¡à¤šà¤¾ उतà¥à¤¤à¤® सà¥à¤°à¥‹à¤¤ आहे. काही डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ मते, या आवशà¥à¤¯à¤• चरबीचा पà¥à¤°à¤œà¤¨à¤¨ कà¥à¤·à¤®à¤¤à¥‡à¤µà¤° सकारातà¥à¤®à¤• परिणाम होऊ शकतो. ओमेगा -3 फॅटी à¤à¤¸à¤¿à¤¡ समृदà¥à¤§ आहार ओवà¥à¤¹à¥à¤²à¥‡à¤¶à¤¨ नियंतà¥à¤°à¤¿à¤¤ करणà¥à¤¯à¤¾à¤¸, अंडà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गà¥à¤£à¤µà¤¤à¥à¤¤à¤¾ सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸ आणि अंडाशयांचे वृदà¥à¤§à¤¤à¥à¤µ कमी करणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत करू शकते.
तसेच काही पà¥à¤°à¤•ारचà¥à¤¯à¤¾ माशांमधà¥à¤¯à¥‡ पारासारखे दूषित घटक असतात. उचà¥à¤š डोसमधà¥à¤¯à¥‡, यासारखे जड धातू बाळाचà¥à¤¯à¤¾ मेंदू आणि मजà¥à¤œà¤¾à¤¸à¤‚सà¥à¤¥à¥‡à¤¸à¤¾à¤ ी हानिकारक असतात. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ योगà¥à¤¯ ती माहिती घेऊनच आहारात माशांचा समावेश करावा.
सरà¥à¤µ माशांमधà¥à¤¯à¥‡ जासà¥à¤¤ पारा नसतो. यू.à¤à¤¸. अनà¥à¤¨ आणि औषध पà¥à¤°à¤¶à¤¾à¤¸à¤¨ (FDA) चे मà¥à¤¹à¤£à¤£à¥‡ आहे की गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करणारà¥â€à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ आठवडà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न अंदाजे दोन किंवा तीन वेळा मासे खाऊ शकतात.
​शिंपलà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¥‚षांकरताही अधिक फायदेशीर
ऑयसà¥à¤Ÿà¤° मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ शिंपलà¥à¤¯à¤¾ खालà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ पà¥à¤°à¤œà¤¨à¤¨ कà¥à¤·à¤®à¤¤à¤¾ वाढते असे काही ठिकाणी पà¥à¤°à¤¾à¤µà¥‡ आहेत. ऑयसà¥à¤Ÿà¤° जसà¥à¤¤à¤¨à¥‡ à¤à¤°à¤²à¥‡à¤²à¥‡ असतात, जे पà¥à¤°à¥à¤·à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ वीरà¥à¤¯ आणि टेसà¥à¤Ÿà¥‹à¤¸à¥à¤Ÿà¥‡à¤°à¥‰à¤¨ उतà¥à¤ªà¤¾à¤¦à¤¨à¤¾à¤¤ आणि सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ ओवà¥à¤¹à¥à¤²à¥‡à¤¶à¤¨ आणि पà¥à¤°à¤œà¤¨à¤¨à¤•à¥à¤·à¤®à¤¤à¥‡à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ à¤à¥‚मिका बजावते. याचा अरà¥à¤¥ असा नाही की तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ अधिक सेवन करावेत. डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ सलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤°, तà¥à¤®à¥à¤¹à¥€ आहारात हे बदल करू शकता.
​पà¥à¤°à¤¥à¤¿à¤¨à¥‡
पà¥à¤°à¤¥à¤¿à¤¨à¥‡ हा निरोगी आहाराचा à¤à¤• महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤¾ à¤à¤¾à¤— आहे. 18,555 महिलांचà¥à¤¯à¤¾ अà¤à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤¤, हारà¥à¤µà¤°à¥à¤¡ मेडिकल सà¥à¤•ूलमधील तजà¥à¤žà¤¾à¤‚ना असे आढळून आले की जà¥à¤¯à¤¾à¤‚नी à¤à¤¾à¤œà¥€à¤ªà¤¾à¤²à¤¾ पà¥à¤°à¤¥à¤¿à¤¨à¥‡ जसे की, मटार, सोयाबीन किंवा पनीर यांचा समावेश केला. तà¥à¤¯à¤¾à¤‚ना ओवà¥à¤¹à¥à¤²à¥‡à¤¶à¤¨à¤šà¥à¤¯à¤¾ समसà¥à¤¯à¥‡à¤®à¥à¤³à¥‡ वंधà¥à¤¯à¤¤à¥à¤µ होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ कमी होती.
पà¥à¤°à¤œà¤¨à¤¨à¤•à¥à¤·à¤®à¤¤à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ अधिक संशोधन आवशà¥à¤¯à¤• आहे. परंतॠà¤à¤¾à¤œà¥€à¤ªà¤¾à¤²à¤¾ पà¥à¤°à¤¥à¤¿à¤¨à¥‡ सामानà¥à¤¯à¤¤à¤ƒ तळलेले पदारà¥à¤¥ किंवा चिकनपेकà¥à¤·à¤¾ चरबी आणि कॅलरीजमधà¥à¤¯à¥‡ कमी असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ फायदा होतो. गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ महिलेने आपलà¥à¤¯à¤¾ जेवणामधà¥à¤¯à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चा समावेश करणे आपलà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी चांगले आहे. यासोबत वजन अतिशय निरोगी पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ वाढणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होते.
​सगळà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤•ारचà¥à¤¯à¤¾ धानà¥à¤¯à¤¾à¤‚चा समावेश
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करणारà¥â€à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¨à¥‡ शकà¥à¤¯ तितके पोषक आहार खावे. आणि हा à¤à¤• उतà¥à¤¤à¤® परà¥à¤¯à¤¾à¤¯ आहे, असे तजà¥à¤œà¥à¤ž सांगतात. अà¤à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤°, निरोगी आहार जà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ संपूरà¥à¤£ धानà¥à¤¯ समाविषà¥à¤Ÿ आहे ते चांगलà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤œà¤¨à¤¨à¤•à¥à¤·à¤®à¤¤à¥‡à¤¶à¥€ संबंधित आहेत. यामधà¥à¤¯à¥‡ गहू, जà¥à¤µà¤¾à¤°à¥€, बाजरी, नाचणी, तांदूळ, ओटà¥à¤¸, सरà¥à¤µ पà¥à¤°à¤•ारची कडधानà¥à¤¯à¥‡, सरà¥à¤µ पà¥à¤°à¤•ारचà¥à¤¯à¤¾ डाळी या सगळà¥à¤¯à¤¾à¤‚चा समावेश होतो.
| --------------------------- | --------------------------- |