Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥€ कसे ओळखावे व गरोदर असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ | pregnancy symptoms in marathi
बाळाची काळजी
माà¤à¥€ काळजी
Pregnancy Symptoms in Marathi : आई बनणे ही सà¥à¤¤à¥à¤°à¥€ चà¥à¤¯à¤¾ आयà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² अतà¥à¤¯à¤‚त आनंदाची गोषà¥à¤Ÿ असते.à¤à¤•ा महिलेला जसेही गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सूचना मिळते तिचà¥à¤¯à¤¾ तà¥à¤¯à¤¾ आनंदाला सीमा नसते. परंतॠगरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ ही आपलà¥à¤¯à¤¾à¤¸à¥‹à¤¬à¤¤ अनेक समसà¥à¤¯à¤¾ आणि शारीरिक बदल घेऊन येते. मासिक पाळी न येणे निशà¥à¤šà¤¿à¤¤à¤š गरोदर असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ संकेत आहे परंतॠयाशिवाय देखील गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥€ हे ओळखणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी अनेक वेगवेगळी गरोदर असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ दिसू लागतात.
आजचà¥à¤¯à¤¾ या लेखात आपण गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥€ कसे ओळखावे (symptoms of pregnancy in Marathi) आणि गरोदर पहिला महिना लकà¥à¤·à¤£à¥‡ जाणून घेणार आहोत. तर चला सà¥à¤°à¥‚ करूया…
pregnancy symptoms in marathi | गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥€ कसे ओळखावेpregnancy symptoms in marathi
Table of Contents
गरोदर पहिला महिना लकà¥à¤·à¤£à¥‡ | pregnancy symptoms in marathi
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° मासिक पाळी थांबणे, रकà¥à¤¤à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ आणि शरीरात जकडण, सà¥à¤¤à¤¨ दà¥à¤–णे, थकवा जाणवणे, पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ लघवी लागणे, चिडचिडेपण (मूड सà¥à¤µà¤¿à¤‚ग), छातीत जळजळ इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¤¿ लकà¥à¤·à¤£à¥‡ जाणवू लागतात. ही सरà¥à¤µ लकà¥à¤·à¤£à¥‡ शरीरात जाणवू लागली की गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥€ असे ओळखावे.
याशिवाय इतर काही संकेत आहेत जे गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥€ हे कसे ओळखावे या मधà¥à¤¯à¥‡ उपयोगी आहेत-
मासिक पाळी थांबणे
हà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ गरोदरपणाचे सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€ संकेत मानले जाते. जेवà¥à¤¹à¤¾ à¤à¤–ादी सà¥à¤¤à¥à¤°à¥€ गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ होते तेवà¥à¤¹à¤¾ तिचà¥à¤¯à¤¾ शरीरात पà¥à¤°à¥‹à¤œà¥‡à¤¸à¥à¤Ÿà¥‹à¤°à¥‡à¤¨ हारà¥à¤®à¥‹à¤¨ तयार होऊ लागतात. जà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ मासिक पाळी थांबते.
रकà¥à¤¤à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ आणि शरीरात जकडण
जà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤¤ गरà¥à¤ तयार होतो तेवà¥à¤¹à¤¾ महिलेला हलका रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ होऊ शकतो. यासोबतच शरीरात जकडन होते. हे लकà¥à¤·à¤£ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ à¤à¤• आठवडà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर दिसू लागतात. परंतॠजर अधिक बà¥à¤²à¥€à¤¡à¥€à¤‚ग होत असेल तर लवकरात लवकर डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚शी संपरà¥à¤• साधावा कारण अधिक रकà¥à¤¤à¤¸à¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ मà¥à¤³à¥‡ गरà¥à¤à¤ªà¤¾à¤¤ होऊ शकतो.
सà¥à¤¤à¤¨ दà¥à¤–णे
जेवà¥à¤¹à¤¾ à¤à¤–ादी महिला गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ होते तेवà¥à¤¹à¤¾ हारà¥à¤®à¥‹à¤¨à¤² बदलाव मà¥à¤³à¥‡ पहिलà¥à¤¯à¤¾ महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ सà¥à¤¤à¤¨à¤¾à¤¤ दà¥à¤–णे सà¥à¤°à¥‚ होते. यासोबतच सà¥à¤¤à¤¨ टाईट होणे, काही महिलांचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¤¨à¤¾à¤µà¤° नसा दिसू लागणे आणि काही महिनà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर सà¥à¤¤à¤¨à¤¾à¤‚चा आकार बदलणे यासारखे लकà¥à¤·à¤£ दिसू लागतात.
थकवा जाणवणे
जेवà¥à¤¹à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¥€ गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ होते तेवà¥à¤¹à¤¾ तिला काहीही काम न करता थकवा येणे. शरीरात सà¥à¤¸à¥à¤¤à¥€ आणि ऊरà¥à¤œà¥‡à¤šà¥€ कमी वाटणे. चालणà¥à¤¯à¤¾ फिरणà¥à¤¯à¤¾à¤¤ खूप ताकत लावावी लागत आहे असे वाटणे व फकà¥à¤¤ à¤à¥‹à¤ªà¥‚न रहावेसे वाटू लागते.
पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ लघवी लागणे
शरीरातील पà¥à¤°à¥‹à¤œà¥‡à¤¸à¥à¤Ÿà¥‹à¤°à¥‡à¤¨ हारà¥à¤®à¥‹à¤¨ चा सà¥à¤¤à¤° वाढलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ सà¥à¤¤à¥à¤°à¥€ ला पहिलà¥à¤¯à¤¾ महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ लघवी लागणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ समसà¥à¤¯à¤¾ होऊ लागते.
चिडचिडेपण (मूड सà¥à¤µà¤¿à¤‚ग)
pregnancy symptoms in marathi मधà¥à¤¯à¥‡ मूड सà¥à¤µà¤¿à¤‚ग हे गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¤à¥€à¤² à¤à¤• पà¥à¤°à¤®à¥à¤– लकà¥à¤·à¤£ आहे. गरोदरपणाचà¥à¤¯à¤¾ पहिलà¥à¤¯à¤¾ महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ अनेक सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚चा मूड व वà¥à¤¯à¤µà¤¹à¤¾à¤° बदलणे सà¥à¤°à¥‚ होते. पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ राग येणे, लहानसहान गोषà¥à¤Ÿà¥€à¤‚वर चिडचिडेपणा करणे इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ दिसू लागतात.
निपà¥à¤ªà¤² चा रंग बदलणे
यादरमà¥à¤¯à¤¾à¤¨ सà¥à¤¤à¤¨à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ निपà¥à¤ªà¤² वरही अनेक बदल दिसू लागतात. हारà¥à¤®à¥‹à¤¨ मधील बदलामà¥à¤³à¥‡ मेलानोसाइटà¥à¤¸ पà¥à¤°à¤à¤¾à¤µà¤¿à¤¤ होते. यामधà¥à¤¯à¥‡ तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¤¾ रंग पà¥à¤°à¤à¤¾à¤µà¤¿à¤¤ करणाऱà¥à¤¯à¤¾ मेलेनिन चे उतà¥à¤ªà¤¾à¤¦à¤¨ होते. यामà¥à¤³à¥‡ तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¤¾ रंग डारà¥à¤• गडद दिसू लागतो. निपà¥à¤ªà¤² चा रंगही आधीपेकà¥à¤·à¤¾ गडद होतो.
छातीत जळजळ
गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ छातीत जळजळ होणे ही समसà¥à¤¯à¤¾ निरà¥à¤®à¤¾à¤£ होते. गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¤à¥€à¤² ही सामानà¥à¤¯ बाब आहे. मà¥à¤¹à¤£à¥‚न जासà¥à¤¤ घाबरणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ आवशà¥à¤¯à¤•ता नाही. परंतॠजर छातीतील जलन अधिकच वाढली असेल तर डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ घà¥à¤¯à¤¾.
जासà¥à¤¤ à¤à¥‚क लागणे
गरोदर सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥€ à¤à¥‚क अचानक वाढून जाते. हारà¥à¤®à¥‹à¤¨à¥à¤¸ मधील बदलामà¥à¤³à¥‡ तिला परत परत à¤à¥‚क लागते. याशिवाय तà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¥€ ची खाणà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¿à¤£à¥à¤¯à¤¾ मधà¥à¤¯à¥‡ आवड वाढू लागते. जी गोषà¥à¤Ÿ तिला आधी खायला आवडत नसे तो पदारà¥à¤¥ ती खाऊ लागते.
मासिक पाळी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे
अनेक सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ हा पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ असतो की पाळी नंतर किती दिवसांनी गरà¥à¤ राहतो. मà¥à¤¹à¤£à¥‚न आपणास या पà¥à¤°à¤¶à¥à¤¨à¤¾à¤šà¥‡ उतà¥à¤¤à¤° देखील आमà¥à¤¹à¥€ देऊ इचà¥à¤›à¤¿à¤¤à¥‹. खरे पाहता पाळी चà¥à¤¯à¤¾ किती दिवसांनी गरà¥à¤ राहतो हे महिलांचà¥à¤¯à¤¾ बिजकोषातून निघणाऱà¥à¤¯à¤¾ अंडà¥à¤¯à¤¾à¤‚वर अवलंबून असते. बीजकोशातून निघणाऱà¥à¤¯à¤¾ अंडà¥à¤¯à¤¾à¤‚वरच हे अवलंबून असते की गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ होईल की नाही.
जर आपण मासिक पाळीचà¥à¤¯à¤¾ जवळपास 14 दिवसांनंतर संबंध ठेवत असाल तर गरà¥à¤ राहणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ संà¤à¤¾à¤µà¤¨à¤¾ अधिक होते. असे यामà¥à¤³à¥‡ होते कारण मासिक चकà¥à¤°à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ 14 दिवसांनंतरच अंडे बीजकोषातून निघणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ योगà¥à¤¯ वेळ असते. बिजकोषातà¥à¤¨ निघणारे अंडे 12 ते 14 तासांपरà¥à¤¯à¤‚त जिवंत राहू शकते. मà¥à¤¹à¤£à¥‚न जर आपण या दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ संà¤à¥‹à¤— केला तर शà¥à¤•à¥à¤°à¤¾à¤£à¥‚ यांना fertilized करून देता आणि गरà¥à¤ राहून जातो.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥€ कसे ओळखावे व संपूरà¥à¤£ खातà¥à¤°à¥€
जर वरील लकà¥à¤·à¤£à¥‡ आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ दिसत असतील आणि गरोदरपणाची संपूरà¥à¤£ खातà¥à¤°à¥€ आपण करू इचà¥à¤›à¤¿à¤¤ असाल तर आपण घरचà¥à¤¯à¤¾ घरी पà¥à¤°à¥‡à¤—à¥à¤¨à¥‡à¤‚सी टेसà¥à¤Ÿ किट चà¥à¤¯à¤¾ मदतीने खातà¥à¤°à¥€ करू शकतात.
आजकाल बाजारात अनेक पà¥à¤°à¥‡à¤—à¥à¤¨à¥‡à¤‚सी टेसà¥à¤Ÿ किट उपलबà¥à¤§ आहेत जà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ तिने सà¥à¤µà¤¤à¤ƒ घरचà¥à¤¯à¤¾ घरी गरोदरपणाची तपासणी करता येते. यासाठी सकाळचà¥à¤¯à¤¾ लघवीतील काही थेंब टेसà¥à¤Ÿ किट मधà¥à¤¯à¥‡ टाकून तपासणी करता येते. घरचà¥à¤¯à¤¾ घरी टेसà¥à¤Ÿ कसे करावे जाणून घेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी येथे वाचा>> पà¥à¤°à¥‡à¤—ा नà¥à¤¯à¥‚ज पà¥à¤°à¥‡à¤—à¥à¤¨à¥‡à¤‚सी टेसà¥à¤Ÿ किट कसे वापरावे
गरोदरपणात वजन किती असावे ? Pregnancy Weight Gain Calculator in marathi
अनेकांना गरोदरपणात वजन किती असावे व गरोदरपणात वजन कमी होणे किंवा वाढणे यासारखà¥à¤¯à¤¾ समसà¥à¤¯à¤¾ निरà¥à¤®à¤¾à¤£ होतात. गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡ दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ सà¥à¤¤à¥à¤°à¥€ चे वजन वाढणे आवशà¥à¤¯à¤• मानले जाते. या दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ शरीरात अनेक बदल होतात. गरोदर सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥‡ काही पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ वजन वाढणे योगà¥à¤¯ आहे परंतॠहे वजन अति पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ वाढणे देखील चà¥à¤•ीचे आहे. तर गरोदरपणात वजन किती असावे हे जाणून घेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पà¥à¤¢à¥€à¤² कॅलà¥à¤•à¥à¤²à¥‡à¤Ÿà¤° चा उपयोग आपण करू शकतात.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡ विषयी पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ उतà¥à¤¤à¤°à¥‡
गरोदर आहे हे किती दिवसात कळते ?
जर आपणास पाळी चà¥à¤•णà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ कालावधी परà¥à¤¯à¤¨à¥à¤¤ वाट पहावायची नसेल तर आपण संà¤à¥‹à¤—चà¥à¤¯à¤¾ 1 ते 2 आठवडà¥à¤¯à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त वाट पाहू शकतात. जर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ गरोदर असाल तर शरीराला HCG चे योगà¥à¤¯ सà¥à¤¤à¤° निरà¥à¤®à¤¾à¤£ करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी 7 ते 12 दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधी नंतर आपण pregnancy चा होम टेसà¥à¤Ÿ करू शकतात.
गरà¥à¤ किती दिवसात तयार होतो ?
गरà¥à¤ हा संà¤à¥‹à¤—ानंतर ततà¥à¤•ाळ तयार नाही होत. शà¥à¤•à¥à¤°à¤¾à¤£à¥‚ आणि सà¥à¤¤à¥à¤°à¥€ बीज à¤à¤•तà¥à¤°à¤¿à¤¤ होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी जवळपास 7 दिवसांचा कालावधी लागतो. व यानंतरच गरà¥à¤ तयार होऊ लागतो.
तर हे होते गरोदर असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ | pregnancy symptoms in marathi. आमà¥à¤¹à¥€ अशा करतो की ही माहिती आपणास उपयà¥à¤•à¥à¤¤ ठरली असेल व गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥€ कसे ओळखावे हे आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ समजले असेल. जर गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ विषयी आपले काही पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ असतील तर कमेंट करून नकà¥à¤•ी विचारा. धनà¥à¤¯à¤µà¤¾à¤¦..
| --------------------------- | --------------------------- |