जीवनसत्त्वे म्हणजे काय त्याचे दोन गट व सहा प्रकार लिहा?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 16:39

जीवनसत्त्वाचे दोन मुख्य प्रकार आहेत- पाण्यात विरघळणारे आणि पाण्यात न विरघळणारे (पण तेलात विरघळणारे). 'ब' आणि 'क' जीवनसत्त्वे ही पाण्यात विरघळतात त्यामुळे शरीरात विशिष्ट पातळीच्या वर त्यांचा साठा जाऊ शकत नाही. यांचा ज्यादा पुरवठा रक्तातून लघवीवाटे बाहेर पडतो. तेलात विरघळणारी जीवनसत्त्वे अ,ड ही मात्र शरीरात साठतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info