Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ ठाऊक आहे, à¤à¤•ा चपातीत किंवा à¤à¤¾à¤•रीत किती कॅलेरिज असतात ?
वजन घटवणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मिशनवर आहात ? मग पहा चपातà¥à¤¯à¤¾à¤‚मधून तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ किती कॅलरिज मिळतात
à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ आहारात पोळी / चपाती हा à¤à¤• पà¥à¤°à¤®à¥à¤– पदारà¥à¤¥ आहे. कितà¥à¤¯à¥‡à¤•ांचे दिवसातील à¤à¤• जेवण हे फकà¥à¤¤ चपाती - à¤à¤¾à¤œà¥€ असते. तर काहींचà¥à¤¯à¤¾ दोनà¥à¤¹à¥€ वेळचà¥à¤¯à¤¾ आहारात चपातीचा समावेश असतो. मातà¥à¤° तà¥à¤®à¥à¤¹à¥€Â वजन घटवणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ मिशन असाल तर तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ आहारातील पोळी शरीराला किती कॅलेरीज पà¥à¤°à¤µà¤¤à¥‡ हे ठाऊक असणे आवशà¥à¤¯à¤• आहे.
सरà¥à¤µà¤¸à¤¾à¤®à¤¾à¤¨à¥à¤¯à¤ªà¤£à¥‡ , आहारातील पोळी ही कणकेची (गवà¥à¤¹à¤¾à¤šà¥€) असते. परंतू इतरही काही पोषक घटकांपासून रोटी किंवा à¤à¤¾à¤•री केली जाते. मग पहा तà¥à¤¯à¤¾à¤¤ किती आहेत कॅलरीज
1 गवà¥à¤¹à¤¾à¤šà¥€ चपाती – 57 कॅलरिज
1 बाजरीची à¤à¤¾à¤•री– 97 कॅलरिज
1 नाचणीची à¤à¤¾à¤•री– 88 कॅलरिज
1 मकà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ रोटी – 153 कॅलरिज
1 थालिपीठ– 100कॅलरिज
1 तंदà¥à¤°à¥€ रोटी – 116 कॅलरिज
1 फà¥à¤²à¤•ा – 57 कॅलरिज
1 रà¥à¤®à¤¾à¤²à¥€ रोटी – 78 कॅलरिज
1 जà¥à¤µà¤¾à¤°à¥€à¤šà¥€ à¤à¤¾à¤•री– 30 कॅलरिज
या विविध पोळà¥à¤¯à¤¾à¤‚मधील कॅलरिज पाहून तà¥à¤¯à¤¾à¤‚ची निवड करू नका. कारण कॅलरिजचà¥à¤¯à¤¾ सोबतीने तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² पोषकता देखील तितकीच आवशà¥à¤¯à¤• आहे. इतर पोळà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ तà¥à¤²à¤¨à¥‡à¤¤ गवà¥à¤¹à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ चपातीमधà¥à¤¯à¥‡ कमीत कमी कॅलरिज असतात. परंतू नाचणीचà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤•रीत अधिक पोषकता असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤¤ कॅलरिजदेखील अधिक असतात. मà¥à¤¹à¤£à¥‚न विविध पà¥à¤°à¤•ारचà¥à¤¯à¤¾ पोळà¥à¤¯à¤¾ आहारात ठेवा. सामानà¥à¤¯à¤ªà¤£à¥‡ à¤à¤•ा वेळेस à¤à¤• वà¥à¤¯à¤•à¥à¤¤à¥€ 2-3 पोळà¥à¤¯à¤¾à¤‚चा आहारात समावेश करते. मातà¥à¤° वजन घटवणारà¥â€à¤¯à¤¾à¤‚नी तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ आहाराकडे लकà¥à¤· दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ कारण पोळà¥à¤¯à¤¾à¤‚चा आहारात अधिक समावेश करून कॅलरीज वाढवणà¥à¤¯à¤¾à¤ªà¥‡à¤•à¥à¤·à¤¾ à¤à¤–ादी पोळी कमी करून तà¥à¤¯à¤¾à¤à¤µà¤œà¥€ फळं किंवा à¤à¤¾à¤œà¥€à¤šà¤¾ आहारात समावेश करावा.
निरोगी सà¥à¤µà¤¾à¤¸à¥à¤¥à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी योगà¥à¤¯ आहार आवशà¥à¤¯à¤• आहे.मà¥à¤¹à¤£à¥‚नच तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ शारीरिक गरजेनà¥à¤¸à¤¾à¤° योगà¥à¤¯ आहार निवडणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पोषणतजà¥à¤žà¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ अवशà¥à¤¯ घà¥à¤¯à¤¾. पोळà¥à¤¯à¤¾à¤‚मधील कॅलरिज तर पाहिलà¥à¤¯à¤¾à¤¤ पण काही असà¥à¤¸à¤² महाराषà¥à¤Ÿà¥à¤°à¥€à¤¯à¤¨ पदारà¥à¤¥à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ किती कॅलरीज असतात  हे तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ ठाऊक आहे का ?
| --------------------------- | --------------------------- |