जावळ कधी करावे?HealthPlanet

Posted on Wed 12th Oct 2022 : 14:31

साधारणपणे बाळ एक वर्षाचे झाल्यावर जावळ विधी घरात केला जातो. त्यासाठी तज्ञ न्हाव्याला जावळ विधीसाठी आग्रहाचे आमंत्रण दिले जाते. बाळाला आईच्या अथवा मामाच्या मांडीवर बसवून त्याचे विधीपूर्वक जावळ काढले जाते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info