सूत्री पेशी विभाजन म्हणजे काय?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 15:01

पेशी विभाजनाचे मुख्यत्वे दोन प्रमुख प्रकार आहेत, ते म्हणजे सूत्री विभाजन (मायटोसिस) आणि अर्धगुणसूत्री विभाजन (मेयोसिस) होय. सूत्री विभाजन शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये घडून येते. तर, अर्धगुणसूत्री विभाजन जनन पेशीमध्ये घडून येते. युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची प्रक्रिया अर्धगुणसूत्री विभाजनाने होते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info