शरीराचे वजन कमी करण्यासाठी काय करावे?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 10:09

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दिवसभर योग्य प्रमाणात आहार घेण्यासोबतच प्रथिने, फायबर आणि फॅट भरपूर प्रमाणात असलेल्या अन्नपदार्थांचा जेवणात समावेश करा. तसेच, दर तीन ते चार तासांनी पौष्टिक पदार्थांचे सेवन करा. तुम्ही संध्याकाळी पीनट बटर आणि सफरचंद खाऊ शकता. त्यात प्रोटिन आणि फायबर असतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info