वाढत्या वयातील मुलामुलींना रोज साधारणपणे किती किलो कॅलरी ऊर्जा अन्नातून मिळण्याची गरज असते?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 14:07

शहरी भागात सरासरी 2169 कॅलरीज आणि ग्रामीण भागात 2214 कॅलरीज असणे आवश्यक आहे. अगदी लहान मुलाला 500 कॅलरीज, आठ वर्षाच्या मुलाला 1000 कॅलरीज, तरुणीला 1300 कॅलरीज आणि तरुण मुलाला 1500 कॅलरीज लागतात. 6 तास शारीरिक काम करणाऱ्या व्यक्तीची गरज 2700 कॅलरीजपर्यंत वाढते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info