लाळ हा पाचकरस का आहे?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 10:07

लाळ कानशिलाजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये तयार होते. तेथून ती नलिकेतून तोंडात येते आणि आपण चावत असलेल्या अन्नात मिसळते. आपल्या लाळेत टायलीन नावाचा पाचकरस असतो.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info