Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
बाळाला बेबी पावडर लावणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ फायदे आणि नà¥à¤•सान!
बाळाला अंघोळ घातलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ डायपर बदललà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर आई टॅलà¥à¤•म पावडरचा वापर करते. पण तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ माहित आहे का बाळाचà¥à¤¯à¤¾ शरीरावर अथवा तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° पावडरचा वापर करणं सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ आहे की नाही?
Â
बाळ जनà¥à¤®à¤¾à¤²à¤¾ आलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आरोगà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ आहार, तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¤‚ संरकà¥à¤·à¤£ आणि बरंच काही सारं काही आई-वडिलांना अगदी चोख पाहावं लागतं. जनà¥à¤®à¤¾à¤¨à¤‚तर काही दिवसांतच बाळाला नà¥à¤¹à¤¾à¤Š घालायला सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ होते आणि मग अंघोळ घातलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° अलगद हातांनी किंवा सà¥à¤ªà¤‚जने तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ संपूरà¥à¤£ शरीरावर पावडर लावून, हातांवर, पायांवर, कपाळावर काजळाचं तीट लावलं जातं. तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ शांत à¤à¥‹à¤ª लागावी आणि नजर तीकà¥à¤·à¥à¤£ वà¥à¤¹à¤¾à¤µà¥€ मà¥à¤¹à¤£à¥‚न डोळà¥à¤¯à¤¾à¤‚तही काजळ घातलं जातं. असा सरà¥à¤µ मेकअप à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर बाळ छान à¤à¥‹à¤ªà¥€ जातं.
यावà¥à¤¯à¤¤à¤¿à¤°à¤¿à¤•à¥à¤¤ बाळाने शी किंवी शॠकेली की मग तà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ डायपर बदललं जातं आणि तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ कोमट पाणà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ पà¥à¤¸à¥‚न घेतलं जातं तà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€à¤¹à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पायांना टॅलà¥à¤•मॠपावडर लावला जातो. पावडर लावलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बाळाचà¥à¤¯à¤¾ शरीरातून सà¥à¤—ंध येतो आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ सौंदरà¥à¤¯à¤¾à¤¤à¤¹à¥€ à¤à¤° पडते. पण पावडर हा बाळाचà¥à¤¯à¤¾ थेट तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° लावला जातो. बाळाची तà¥à¤µà¤šà¤¾ नाजूक आणि खूपच पातळ असते तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ कधी कधी हा पावडर बाळाचà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ हानिकारक देखील ठरॠशकतो. ब-याच महिलांचà¥à¤¯à¤¾ मनात पावडर लावताना संà¤à¥à¤°à¤® असतो. आज आमà¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ याच विषयी माहिती देणार आहोत की बाळाला पावडर लावणं सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ आहे की नाही?
कशापासून बनतो टॅलà¥à¤•म पावडर?
टॅलà¥à¤•मबेसà¥à¤¡ बेबी पावडर मिनरल टॅलà¥à¤•पासून बनलेला असतो. जà¥à¤¯à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ जासà¥à¤¤à¥€à¤¤ जासà¥à¤¤ मॅगà¥à¤¨à¥‡à¤¶à¤¿à¤¯à¤®, सिलिकॉन आणि ऑकà¥à¤¸à¤¿à¤œà¤¨ असतो. हा टॅलà¥à¤•म पावडर शरीरातील माइशà¥à¤šà¤°à¤¾à¤‡à¤œ शोषून घेतो आणि तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° होणारी जळजळ कमी करतो. जà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ रॅशेस आणि डायपरमà¥à¤³à¥‡ होणारे रॅशेस रोखणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत मिळते. ब-याच पावडर मधà¥à¤¯à¥‡ टॅलà¥à¤• नसतं. मà¥à¤¹à¤£à¥‚नच खरेदी करणà¥à¤¯à¤¾à¤†à¤§à¥€ पावडरचà¥à¤¯à¤¾ डबà¥à¤¬à¥à¤¯à¤¾à¤µà¤°à¥€à¤² लेबल जरà¥à¤°à¥ तपासा. टॅलà¥à¤•म पावडर मधà¥à¤¯à¥‡ नेहमी दोन गोषà¥à¤Ÿà¥€ असतात. टेलà¥à¤• आणि परफà¥à¤¯à¥à¤®. बेबी पावडर मधà¥à¤¯à¥‡ à¤à¤• तर टॅलà¥à¤• असतं किंवा कॉरà¥à¤¨à¤¸à¥â€à¤Ÿà¤¾à¤°à¥à¤š, कारण हे माइशà¥à¤šà¤°à¤²à¤¾ शोषून घेतं.
बेबी पावडर सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ आहे का?
अमेरिकन à¤à¤•ेडमी ऑफ पीडियाटà¥à¤°à¤¿à¤•à¥â€à¤¸à¤šà¥à¤¯à¤¾ मà¥à¤¹à¤£à¤£à¥à¤¯à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° बाळाला बेबी पावडरची गरज नसते. कितà¥à¤¯à¥‡à¤• अà¤à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤¤ समोर आले आहे की शà¥à¤µà¤¾à¤¸ घेताना पावडर जर बाळाचà¥à¤¯à¤¾ तोंडातून शरीरात गेला तर फà¥à¤«à¥à¤«à¥à¤¸à¤¾à¤‚ना गंà¤à¥€à¤° नà¥à¤•सान होऊ शकतं. शà¥à¤µà¤¾à¤¸ घेणà¥à¤¯à¤¾à¤¸ अडथळा येणं, जीव गà¥à¤¦à¤®à¤°à¤£à¤‚ इतकंच काय तर जीवावरही बेतू शकतं. मà¥à¤¹à¤£à¥‚न पावडर नाही लावला तरी जासà¥à¤¤ फरक पडत नाही. जर पावडर लावत असाल तर तो वà¥à¤¯à¤µà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ पà¥à¤¸à¥‚न घà¥à¤¯à¤¾.
कोणता बेबी पावडर आहे योगà¥à¤¯?
बाजारात तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ अनेक बà¥à¤°à¥…ंडचे बेबी पावडर मिळतील पण हेच योगà¥à¤¯ ठरेल की तà¥à¤®à¥à¤¹à¥€ रिसरà¥à¤š करà¥à¤¨ मगच बाळासाठी पावडर खरेदी करावा. कोणतà¥à¤¯à¤¾à¤¤à¤°à¥€ चांगलà¥à¤¯à¤¾ आणि विशà¥à¤µà¤¸à¤¨à¥€à¤¯ बà¥à¤°à¥…ंडचाच पावडर खरेदी करा. जितकं शकà¥à¤¯ असेल तितकं टॅलà¥à¤•म बेसà¥à¤¡ बेबी पावडरचा वापर टाळावाच. डॉकà¥â€à¤Ÿà¤° कॉरà¥à¤¨ सà¥â€à¤Ÿà¤¾à¤°à¥à¤š पासून बनवलेलà¥à¤¯à¤¾ पावडरचा वापर जासà¥à¤¤à¥€à¤¤ जासà¥à¤¤ करावा असा सलà¥à¤²à¤¾ देतात. कारण तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ कण मोठमोठे असतात तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ ते हवेत सहजपणे मिसळू शकत नाहीत. पण तरिही काही पà¥à¤°à¤•रणांमधà¥à¤¯à¥‡ कारà¥à¤¨ सà¥à¤Ÿà¤¾à¤°à¥à¤š बेस बेबी पावडरने समसà¥à¤¯à¤¾ उदà¥à¤à¤µà¥‚ शकते. यामà¥à¤³à¥‡ कॅनà¥à¤¡à¤¿à¤¡à¤¾ बनू शकतं जे की डायपर रॅशेस अधिकच वाढवू शकतं. यामà¥à¤³à¥‡ हेच उतà¥à¤¤à¤® होईल की तà¥à¤®à¥à¤¹à¥€ बेबी पावडरचा वापर करà¥à¤š नये किंवा कमी करावा.
पावडरचा वापर करताना घà¥à¤¯à¤¾ ही काळजी
नेहमी योगà¥à¤¯ पावडरची निवड करा आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ वापरही योगà¥à¤¯ पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡à¤š करा. खाली दिलेलà¥à¤¯à¤¾ टिपà¥à¤¸à¤šà¤¾ जरà¥à¤° वापर करा
हातांवर थोडासा पावडर घà¥à¤¯à¤¾ आणि हलकà¥à¤¯à¤¾ हातांनी तो बाळाचà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° वरचà¥à¤¯à¤¾ वर थापावा.
पावडर लावताना डबà¥à¤¬à¤¾ बाळाचà¥à¤¯à¤¾ हातापासून लांब ठेवा आणि हातावरही à¤à¤•दम कमी मातà¥à¤°à¥‡à¤¤ पावडर घà¥à¤¯à¤¾. यामà¥à¤³à¥‡ बाळ शà¥à¤µà¤¾à¤¸à¤¾à¤µà¤¾à¤Ÿà¥‡ पावडर आत नाही घेणार
बाळाचà¥à¤¯à¤¾ चेह-यावर पावडर लावू नका कारण यामà¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना शà¥à¤µà¤¾à¤¸ घेणà¥à¤¯à¤¾à¤¸ अडथळा निरà¥à¤®à¤¾à¤£ होऊ शकतो. तसेच पावडर शà¥à¤µà¤¾à¤¸à¤¾à¤µà¤¾à¤Ÿà¥‡ बाळाचà¥à¤¯à¤¾ शरीरात गेला तर फà¥à¤«à¥à¤«à¥à¤¸à¤¾à¤²à¤¾ इजा होऊ शकते.
बेबी पावडरला परà¥à¤¯à¤¾à¤¯
जर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ बेबी पावडरला वेगळी सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ परà¥à¤¯à¤¾à¤¯ शोधत असाल तर लवेंडर या कैमोमाइल सारखà¥à¤¯à¤¾ इसेंशियल ऑईलचा वापर करॠशकता. यात अॅंटी इंनà¥à¤«à¥à¤²à¤¾à¤®à¥‡à¤Ÿà¥à¤°à¥€ गà¥à¤£à¤§à¤°à¥à¤® असतात आणि तीन महिनà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ बाळाला तà¥à¤®à¥à¤¹à¥€ हा पावडर लावू शकता. जर याचà¥à¤¯à¤¾ वापरानंतरही तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° रॅशेस येत असतील तर ताबडतोब याचा वापर करणं बंद करा. कारण पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤•ाची तà¥à¤µà¤šà¤¾ आणि तà¥à¤µà¤šà¥‡à¤šà¤¾ पोत वेगळा असतो. तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तà¥à¤µà¤šà¥‡à¤µà¤° कोणता पावडर नकà¥à¤•ी सà¥à¤Ÿ होईल हे सांगू शकत नाही. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ जà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ वापर कराल तो पावडर आधी तपासून पाहा.
| --------------------------- | --------------------------- |