लहान बाळाला नजर कधी येते?HealthPlanet

Posted on Tue 11th Oct 2022 : 15:00

जन्माला आल्यानंतर काही बाळ लगेच डोळे उघडून इथे तिथे पाहू लागतात तर, काही बाळांची नजर स्थिरावण्यास पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागतो. दृष्टीमधील ही स्थिरता येण्यासाठी प्रत्येक बाळाच्या प्रकृतीनुरूप कालावधी हा वेगवेगळा असतो. मात्र, काही बाळांच्या दृष्टीमध्ये विविध कारणांनी दोष असतो, तिरळेपणाही असतो, त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

….जन्म झाल्यावर बाळाची दृष्टी स्थिर आणि परिपक्व होण्यासाठी काही काळ जावा लागतो. जन्मानंतर बाळाच्या डोळ्यात सर्वप्रथम सूर्यप्रकाश शिरल्यानंतर त्याच्या डोळ्याची प्रगती सुरू होते. नवजात बाळाचे डोळे काहीतरी शोधत असल्याप्रमाणे हलत असल्याने पहिल्या काही दिवसात त्यांचे डोळे तिरळे वाटतात. पण हा तिरळेपणा झपाट्याने जाऊन त्याची नजर स्थिरावते. काही आठवड्यात त्यांची दृष्टी स्थिरावू लागते. मात्र, सर्वच प्रकारचा तिरळेपणा यामध्ये मोडत नाही. किंबहुना, काही प्रकारचे तिरळेपण हे डोळ्याच्या इतर गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

हिवाळ्यातील उपकरणांवर 50% पर्यंत सूट मिळवा- गीझर, रूम हीटर, केटल आणि बरेच काही


solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info