लवकरात लवकर पाळी येण्यासाठी काय करावे?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 14:12

मासिक पाळी लवकर येण्यासाठी तुम्ही 1 चमचा ओवा आणि 1 चमचा गूळ पाण्यामध्ये रात्रभर भिजवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे पाणी प्या. असं केल्याने तुम्हाला मासिक पाळी लवकर येते. त्याचा तुम्हाला त्रासही होत नाही आणि हे अतिशय नैसर्गिक उपचार आहेत. ज्यामुळे तुमच्या प्रकृतीला कोणतीही बाधा येत नाही.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info