मेदाम्ले म्हणजे काय?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 10:09

मेदाम्लांतील कार्बन शृंखला ४–२८ कार्बनच्या अणूंपासून बनलेली असते. मेदाम्ले दोन प्रकारची असतात; असंपृक्त आणि संपृक्त. ज्या मेदाम्लांत एक ‍किंवा अधिक दुहेरी बंध असतात, त्यांना असंपृक्त मेदाम्ले म्हणतात, तर ज्या मेदाम्लांत दुहेरी बंध नसतात त्यांना संपृक्त मेदाम्ले म्हणतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info