मला या महिन्यात आधीच मासिक पाळी आली होती मला पुन्हा रक्तस्त्राव का होत आहे?HealthPlanet

Posted on Wed 12th Oct 2022 : 16:30

पाळी येताना मुलीला धीर देणे व शरीरविज्ञान समजावून सांगणे आवश्यक असते.

सर्वसाधारणपणे मुलींना 12 ते 14 वर्षे या काळात पहिली मासिक पाळी (रजोदर्शन) येते. सुरुवातीस वर्ष-सहा महिने मासिक पाळी अनियमित असू शकते. त्यानंतर ती नियमित होते.

काही मुलींना 12 वर्षाच्या आधीच म्हणजे 10-11 व्या वर्षातच पाळी येते. 10 वर्षे पूर्ण व्हायच्या आत पाळी आली असेल तर याला 'लवकर पाळी आली' असे म्हणता येईल. अशा मुलींमध्ये स्त्रीत्वाची सर्व चिन्हे लवकर दिसतात (उदा. स्तनांचा आकार वाढणे/योनिद्वारावर व काखेत केस येणे). पाळी लवकर येणे ही घटना स्त्रीसंप्रेरकांवर अवलंबून असते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info