बारीक ताप का येतो?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 12:23

मलेरिया, न्यूमोनिया, मूत्रपिंडाचा जंतुदोष असल्यास असा ताप दिसून येतो. जेव्हा एखाद्याला बरेच दिवस सतत बारीक ताप येतो तेव्हा आपण 'ताप अंगात मुरला' किंवा 'हाडीताप' असे म्हणतो. शरीरात जेव्हा क्षयरोगासारखे दीर्घ दुखणे असते तेव्हा असा बारीक ताप कायम असतो. त्याचा जोर थंड वातावरणामध्ये अधिक वाढतो.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info