प्रोटीन साठी काय खावे?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 10:09

दूध, दही, पनीर आणि ताक इत्यादींचा समावेश आहे. 1 कप दुधात 8 ग्रॅम प्रोटीन असते. दुध आणि दूधापासून बनलेले पदार्थ प्रोटीन सोबतच ऊर्जा आणि कॅल्शियम युक्त देखील असतात. म्हणून आपण आपल्या शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करू शकतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info