Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
जनà¥à¤®à¤¾à¤¨à¤‚तर बाळाला जवळ जवळ ५ ते ६ दिवसांनी मालिश करायला सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ करतात. बाळाला बोलायला येत नसलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आणि ते फारच लहान असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आपण केलेली मालिश ते सहन करतं. पण मंडळी, थांबा... मालिश करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ देखील à¤à¤• पदà¥à¤§à¤¤ असते. ती योगà¥à¤¯ पदà¥à¤§à¤¤ काय आहे हे जाणून घà¥à¤¯à¤¾ आणि बाळाचं आरोगà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ ठेवा!
बाळ जनà¥à¤®à¤¾à¤²à¤¾ आलं की तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सगळà¥à¤¯à¤¾ बाजूंनी नीट काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ लागते. खास काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ लागते तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शरीराची, कारण नवजात बाळाचं शरीर हे खूप नाजूक असतं. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शरीराला जपावं लागतं. तà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ हेच नाजूक शरीर घटà¥à¤Ÿ आणि बळकट बनवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी बाळाला मालिश केली जाते. बाळाला मालिश करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ खूप फायदे आहेत. सगळà¥à¤¯à¤¾à¤¤ महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¤¾ फायदा मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शरीराला आकार मिळतो आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ अवयव सकà¥à¤·à¤® होत जातात. बाळाला देखील मालिश घेतलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° खूप छान वाटतं, तà¥à¤®à¥à¤¹à¥€ देखील पाहिलं असले की मालिश घेताना जरी बाळ रडत असलं तरी जेवà¥à¤¹à¤¾ मालिश पूरà¥à¤£ होते आणि ते बाळाला आपण अंघोळ घालतो तेवà¥à¤¹à¤¾ पाच मिनिटांत ते à¤à¥‹à¤ªà¤¤à¤‚, कारण तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ मालिश केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आराम मिळतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाळाला मालिश ही करायलाच हवी, पण मंडळी, तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ हे माहित आहे का की मालिश करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ पण à¤à¤• योगà¥à¤¯ पदà¥à¤§à¤¤ आहे! हो, बाळाला कशीही मालिश करून चालत नाही, यामà¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शरीराला धोका होऊ शकतो, मà¥à¤¹à¤£à¥‚न आज आमà¥à¤¹à¥€ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ सांगणार आहोत बाळाला मालिश करणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ योगà¥à¤¯ मारà¥à¤— आणि सोबत काही गोषà¥à¤Ÿà¥€ जसे की मालिशमà¥à¤³à¥‡ नकà¥à¤•ी काय फायदे होतात? बाळाला मालिश करणे कधीपासून सà¥à¤°à¥ करावे. चला तर जाणून घेऊया.
बाळाला मालिश कधी करावी?
बाळाचà¥à¤¯à¤¾ जनà¥à¤®à¤¾à¤¨à¤‚तर काही आठवडà¥à¤¯à¤¾à¤‚नी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ बाळाला मालिश करायला सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ करू शकता पण यासाठी तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ बाळाचà¥à¤¯à¤¾ मूडची खास काळजी घà¥à¤¯à¤¾à¤µà¥€ लागते. मालिश देताना बाळ शांत असायला हवं. मालिश करताना इतकà¥à¤¯à¤¾ जोरात करू नये की बाळाला ते सहन होणार नाही. मायो कà¥à¤²à¤¿à¤¨à¤¿à¤•चà¥à¤¯à¤¾ अà¤à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤°, मालिश करताना जेवà¥à¤¹à¤¾ बाळ हात मागे घेतं किंवा डोकं मागे खेचू लागतं तेवà¥à¤¹à¤¾ समजावं बाळ मालिश घà¥à¤¯à¤¾à¤¯à¤²à¤¾ तयार नाही. बाळाला मालिश देणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ योगà¥à¤¯ वेळ ही सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ केलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° ४५ मिनिटांनी असते. दà¥à¤§ पाजलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° लगेच मालिश दिलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बाळ उलटी करू शकते.
| --------------------------- | --------------------------- |