Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
जाणून घà¥à¤¯à¤¾ वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी काय खावे
आजकाल बहà¥à¤¤à¥‡à¤• लोक लठà¥à¤ पणाने तà¥à¤°à¤¸à¥à¤¤ आहेत, परंतॠअसे बरेच लोक आहेत जे तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ सडपातळ शरीरामà¥à¤³à¥‡ तà¥à¤°à¤¸à¥à¤¤ आहेत. अशा लोकांचे शरीर आणि रोगपà¥à¤°à¤¤à¤¿à¤•ारशकà¥à¤¤à¥€ कमकà¥à¤µà¤¤ होऊ लागते. वजन कमी होणà¥à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤—े जीवनशैली हेही मोठे कारण आहे. वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी निरोगी जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे. योगà¥à¤¯ आहार आणि वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤¨à¥‡à¤¹à¥€ वजन वाढवता येते.Â
वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आहारात करा 'हे' बदलÂ
उचà¥à¤š कॅलरी - वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ जासà¥à¤¤ कॅलरीयà¥à¤•à¥à¤¤ आहार घेणे आवशà¥à¤¯à¤• आहे. यासाठी कोंडा नसलेले पीठ, à¤à¤¾à¤•री, à¤à¤¾à¤¤, बटाटा, रताळे, फà¥à¤² कà¥à¤°à¥€à¤® दूध यांचा आहारात समावेश करावा. दही, चीज, रवा, गूळ, चॉकलेट खा. याशिवाय फळांमधà¥à¤¯à¥‡ केळी, आंबा, चिकू, लिची, खजूर ही फळे खावीत. तà¥à¤®à¥à¤¹à¥€ घरी बनवलेले तूप, बà¥à¤°à¥‡à¤¡, लोणी, दूध, मध किंवा गà¥à¤²à¤¾à¤¬ सरबत किंवा चॉकलेट घालून मध पिऊ शकता. तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न शरीराला उचà¥à¤š कॅलरीज मिळतील.
à¤à¤Ÿà¤ªà¤Ÿ आहार - दोन वेळचà¥à¤¯à¤¾ जेवणादरमà¥à¤¯à¤¾à¤¨ घरगà¥à¤¤à¥€ लाडू, मिलà¥à¤•शेक, उकडलेले हरà¤à¤°à¥‡, पनीर सà¤à¤¡à¤µà¤¿à¤š, साबà¥à¤¦à¤¾à¤£à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ खीर, असे पदारà¥à¤¥ खायला हवेत. याशिवाय कॉरà¥à¤¨ सॅलड, खजूर, गूळ-हरà¤à¤°à¤¾, बदाम-बेदाणेही खाऊ शकता. यामà¥à¤³à¥‡ ऊरà¥à¤œà¤¾ मिळेल आणि वजनही वाढेल.
पà¥à¤°à¤¥à¤¿à¤¨à¥‡à¤¯à¥à¤•à¥à¤¤ आहार - वजन कमी à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ देखील कमकà¥à¤µà¤¤ होतात, अशा सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤, सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ मजबूत करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी पà¥à¤°à¤¥à¤¿à¤¨à¥‡à¤¯à¥à¤•à¥à¤¤ गोषà¥à¤Ÿà¥€ खावà¥à¤¯à¤¾à¤¤. डाळी, राजमा, चणे, चवळी, मासे, मांस, दही आणि अंडी जरूर खावीत.
फळे-à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾ - फळांमधà¥à¤¯à¥‡ केळी, आंबा, चिकू, लिची, दà¥à¤°à¤¾à¤•à¥à¤·à¥‡, कसà¥à¤Ÿà¤°à¥à¤¡ सफरचंद, खजूर खाऊ शकता. तर à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ बटाटे, रताळे आणि गाजर सारखà¥à¤¯à¤¾ जमिनीत उगवलेलà¥à¤¯à¤¾ गोषà¥à¤Ÿà¥€ खाऊ शकता.
जासà¥à¤¤ आहार - दररोज 300 ते 400 जासà¥à¤¤ कॅलरीज शरीराला मिळालà¥à¤¯à¤¾ तर वजन वाढणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होते.
पà¥à¤°à¤¥à¤¿à¤¨à¥‡ - वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤¨à¤‚तर पà¥à¤°à¤¥à¤¿à¤¨à¥‡à¤¯à¥à¤•à¥à¤¤ आहार घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ सà¥à¤¨à¤¾à¤¯à¥‚ वाढणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होते. पनीर, उकडलेले अंडे किंवा उकडलेले चिकन खाऊ शकता.
वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® - वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® करणे खूप महतà¥à¤µà¤¾à¤šà¥‡ आहे. फिटनेस टà¥à¤°à¥‡à¤¨à¤°à¤šà¥à¤¯à¤¾ मदतीने वà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤® करू शकता. यामà¥à¤³à¥‡ शरीर मजबूत होईल आणि बॉडी टोनिंग होईल.
जंक फूडपासून दूर राहा - हेरील जंक फूडचा वापर कमीत कमी करायला हवा. यामà¥à¤³à¥‡ चà¥à¤•ीचà¥à¤¯à¤¾ पदà¥à¤§à¤¤à¥€à¤¨à¥‡ वजन वाढते जà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ शरीराला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ बाहेरचे खाणे टाळावे.
वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी घरगà¥à¤¤à¥€ उपाय / जाड होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उपाय / तबà¥à¤¯à¥‡à¤¤ सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी घरगà¥à¤¤à¥€ उपाय
खालील दिलेलà¥à¤¯à¤¾ घरगà¥à¤¤à¥€ उपायांचा नियमित अवलंब केलà¥à¤¯à¤¾à¤¸ आपण वजन वाढवू शकता. चला तर मग बघूयात वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ काही गà¥à¤£à¤•ारी उपाय.
पूरà¥à¤£ à¤à¥‹à¤ª – वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी फायदेशीर
पूरà¥à¤£ à¤à¥‹à¤ª - तबà¥à¤¯à¥‡à¤¤ सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी घरगà¥à¤¤à¥€ उपायपà¥à¤°à¥à¤£ वेळ à¤à¥‹à¤ª ही अतà¥à¤¯à¤‚त गरजेची आहे
हलà¥à¤²à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ धावपळ व कामाचा अतिरिकà¥à¤¤ ताण असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आपली à¤à¥‹à¤ª कमी होते व तà¥à¤¯à¤¾à¤‚चे पडसाद आपलà¥à¤¯à¤¾ शरीरावर आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ जाणवतात तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ à¤à¤°à¤ªà¥‚र à¤à¥‹à¤ª घà¥à¤¯à¤¾. दररोज कमीत कमी ॠतासांची à¤à¥‹à¤ª ही तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ शरीराला गरजेची आहे. चांगली à¤à¥‹à¤ª घेतलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ देखील वजन वाढणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होते. तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ शरीराला पà¥à¤°à¥‡à¤¸à¤¾ आराम मिळालà¥à¤¯à¤¾à¤¸Â तà¥à¤®à¥à¤¹à¥€ जे काही खाता तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ शरीरावर चांगला परिणाम दिसतो. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ जर वजन वाढवायचे असेल तर नियमित पणे पà¥à¤°à¥‡à¤¶à¥€ à¤à¥‹à¤ª गरजेची आहे.
बटाटा – तबà¥à¤¯à¥‡à¤¤ सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी घरगà¥à¤¤à¥€ उपाय
वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी बटाटयाचा तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ जेवणात सहà¤à¤¾à¤— असणे गरजेचे आहे. बटाटा मधà¥à¤¯à¥‡ कारà¥à¤¬à¥‡à¤¹à¤¾à¤‡à¤¡à¥à¤°à¥‡à¤Ÿà¤¸ असते जे की तà¥à¤®à¤šà¥‡ वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी फायदेशीर असते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ जर तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ वजन वाढवायचे असेल तर बटाटा खालà¥à¤²à¤¾à¤š पाहिजे. शकà¥à¤¯à¤¤à¥‹ उकडलेला बटाटा खावा आणि तळलेला बटाटा खाणे टाळा. असे केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ 2 महिनà¥à¤¯à¤¾à¤‚ मधà¥à¤¯à¥‡ फरक दिसायला सà¥à¤°à¤µà¤¾à¤¤ होईल.
केळे – वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उपाय
केळे - वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी घरगà¥à¤¤à¥€ उपाय / तबà¥à¤¯à¥‡à¤¤ सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी घरगà¥à¤¤à¥€ उपायकेळे – वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी घरगà¥à¤¤à¥€ उपाय
केळ हा à¤à¤• पà¥à¤°à¤•ारे संपूरà¥à¤£ आहार मानला जातो. केळà¥à¤¯à¤¾à¤¤ असणारे कॅलरीज व कारà¥à¤¬à¥‹à¤¹à¤¾à¤¯à¤¡à¥à¤°à¥‡à¤Ÿ वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी फायदेशीर आहेत. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ दररोज किमान दोन केळी खालà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ लवकरच तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ फरक जाणवेल.
खजूर – तबà¥à¤¯à¥‡à¤¤ सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी घरगà¥à¤¤à¥€ उपाय
खजूर आणि दूध - जाड होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी काय खावे खजूर आणि दूध – जाड होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उपाय
खजूर खालà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ ही वजन वाढणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होते. रोज रातà¥à¤°à¥€ दूधात खजूर à¤à¤¿à¤œà¤¤ ठेवून ते खजूर सकाळी खालà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ व दूध पिलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡à¤¹à¥€ वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होतो. हा पà¥à¤°à¤¯à¥‹à¤— तà¥à¤®à¥à¤¹à¥€ कमीत कमी २ महीने सलग न चà¥à¤•ता केलà¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ वजनात आमà¥à¤²à¤¾à¤°à¥à¤— बदल à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¤¾ दिसेल.
मनà¥à¤•ा
मनà¥à¤•ा - जाड होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी घरगà¥à¤¤à¥€ उपायमनà¥à¤•ा – जाड होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी उपाय
मनà¥à¤•ा रातà¥à¤°à¥€ पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ टाकून à¤à¤¿à¤œà¤¤ ठेवा आणि सकाळी उठलà¥à¤¯à¤¾ वर तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सेवन करा. मनà¥à¤•ा हा फà¤à¤Ÿà¤¸ ला हेलà¥à¤¦à¥€ कॅलरीज मधà¥à¤¯à¥‡ बदलतो जà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤®à¤šà¥‡ वजन वाढते. मनà¥à¤•ा सोबतच तà¥à¤®à¥à¤¹à¥€ आकà¥à¤°à¥‹à¤¡ व बदाम देखील नियमित पणे खाऊ शकता. सतत दोन महिने जरी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ हा पà¥à¤°à¤¯à¥‹à¤— केलà¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ तà¥à¤®à¤šà¥‡ वजन वाढलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ नकà¥à¤•ी जाणवेल.
नारळाचं तेल – तबà¥à¤¯à¥‡à¤¤ सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी फायदेशीर
नारळाचे तेल - वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी घरगà¥à¤¤à¥€ उपाय / तबà¥à¤¯à¥‡à¤¤ सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी घरगà¥à¤¤à¥€ उपायनारळाचे तेल – तबà¥à¤¯à¥‡à¤¤ सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी घरगà¥à¤¤à¥€ उपाय
तà¥à¤®à¥à¤¹à¥€ आता तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ सà¥à¤µà¤¯à¤‚पाका मधà¥à¤¯à¥‡ मोहरी,सूरà¥à¤¯à¤«à¥‚ल किंवा शेंगदाणा तेल वापरत असाल पण काही दिवस तà¥à¤®à¥à¤¹à¥€ जेवण हे मोहरी किंवा कोणतà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ रिफाइंड ऑईल मधà¥à¤¯à¥‡ बनवणà¥à¤¯à¤¾ पेकà¥à¤·à¤¾ नारळाचà¥à¤¯à¤¾ तेलात बनवावे. नारळांच तेल हे दà¥à¤¬à¤³à¥‡à¤ªà¤£à¤¾ दूर करून वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸ गà¥à¤£à¤•ारी आहे.दकà¥à¤·à¤¿à¤£à¥‡ कडील लोक नारळाचे तेल आहारात वापरतात आपलà¥à¤¯à¤¾ कडचà¥à¤¯à¤¾ लोकांना तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सवय नसलà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ ते आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ नको वाटते परंतॠनारळाचे तेल आपलà¥à¤¯à¤¾ शरीरासाठी अतà¥à¤¯à¤‚त गà¥à¤£à¤•ारी आहे.
काळे चणे
काळे चणे - जाड होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी काय करावे / तबà¥à¤¯à¥‡à¤¤ सà¥à¤§à¤¾à¤°à¤£à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी घरगà¥à¤¤à¥€ उपायकाळे चणे
काळे चणे वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸ फायदेशीर ठरतात. काळया चणà¥à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ पà¥à¤°à¥‹à¤Ÿà¥€à¤¨ असतात जे की तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ शरीरा साठी फायदेशीर असतात. खजूर आणि मनà¥à¤•à¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡à¤š रोज रातà¥à¤°à¥€ थोडे काळे चणे पाणà¥à¤¯à¤¾à¤¤ à¤à¤¿à¤œà¤¤ ठेवून सकाळी उठलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सेवन करा. तà¥à¤®à¤šà¥‡ वजन वाढणà¥à¤¯à¤¾à¤¸ नकà¥à¤•ीच मदत होईल.
अशà¥à¤µà¤—ंधा
वजन वाढवणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी अशà¥à¤µà¤—ंधा हा आयà¥à¤°à¥à¤µà¥‡à¤¦à¤¿à¤• परà¥à¤¯à¤¾à¤¯ आहे. à¤à¤• गà¥à¤²à¤¾à¤¸ दूधात साधारण पणे २ चमचे अशà¥à¤µà¤—ंधा पावडर मिसळून पिलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ नकà¥à¤•ीच वजन वाढणà¥à¤¯à¤¾à¤¸ फायदा होतो. दिवसां तून दोन वेळा याचे सेवन करावे. असे केलà¥à¤¯à¤¾à¤¸ साधारण २ महिनà¥à¤¯à¤¾à¤‚ मधà¥à¤¯à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ वजनात फरक जाणवेल.
     वरील उपायांचा वापर करत असतांना आपण à¤à¤• गोषà¥à¤Ÿ लकà¥à¤·à¤¾à¤¤ ठेवणे फार महतà¥à¤µà¤¾à¤šà¥‡ आहे की, कमी किंवा जासà¥à¤¤ खालà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ आपले वजन कमी किंवा जासà¥à¤¤ होत नाही. परंतॠआपलà¥à¤¯à¤¾ शरीराला काही पà¥à¤°à¤¥à¥€à¤¨à¥‡ व सकस किंवा संतà¥à¤²à¤¿à¤¤ आहार गरजेचा असतो तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ या सरà¥à¤µ गोषà¥à¤Ÿà¥€à¤‚चा आपलà¥à¤¯à¤¾ शरीरा वर होणारा परिणाम आपण समजला पाहिजे.
| --------------------------- | --------------------------- |