मूत्रपिंड विकार म्हणजे काय?HealthPlanet

मूत्रपिंडाचा आजार वाढला की त्याचे दुखणे सामान्यांना त्रास देणारे असते. मूत्रपिंडाचा आजार हा मधुमेहासह, रक्तदाबाच्या आजाराच्या रुग्णांमध्ये आढळून येतो. मूत्रपिंडाचा आजार बळावला, तर मूत्रपिंड निकामी होण्याची भीती असते. निकामी झाल्यास त्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नाही. मूत्रपिंडाचा आजार बळावण्यापूर्वी त्याच्या विविध लक्षणांचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. त्यामध्ये अनेकदा काही लक्षणे

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

किडनी ची किंमत किती आहे?HealthPlanet

हॉस्पिटल कडून उपलब्ध करवून दिलेल्या किडनी साठी 10–20 लाख किंवा जास्त सुद्धा (एक साधारण अंदाज).

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

किडनीचे काम काय आहे?HealthPlanet

मूत्रपिंडे अशुद्ध रक्‍त शुद्ध करण्याचे काम करत असतात. मूत्रपिंडात आलेल्या रक्तातून उत्सर्जक पदार्थ निराळे काढले जातात व ते मूत्र मार्गातून विसर्जित होतात. या शिवाय त्यात 'डी-३' हे जीवनसत्त्व आणि एरिथ्रोपोइटिन-दोन नावाचे संप्रेरक तयार होते. ड जीवनसत्त्व मानवी शरीरातल्या कॅल्शियमचे संतुलन ठेवण्यासाठी लागते.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

किडनीचे कार्य काय?HealthPlanet

शरीरात किडणीची गरज आणि महत्व काय आहे?

प्रत्येक व्यक्ती घेत असलेल्या आहारच्या प्रकारात आणि त्याच्या प्रमाणात दर दिवशी बदल होत असतो .
आहारातल्या विविधतेमुळे शरीरात पाण्याचे प्रमाण, आम्ल तसेच क्षार पदार्थाच्या प्रमाणात सातत्याने बदल होत असतात.
आहाराचे पचन होत असतांना अनेक

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

शरीरात किडनी कुठे आहेत?HealthPlanet

मूत्रपिंड अर्थात किडनी हा अवयव मणक्याच्या दोन्ही बाजूंना कमरेच्या थोड्या वरच्या बाजूला असतो. घेवड्याच्या आकाराचा आणि माणसाच्या मुठीएवढा असलेला हा अवयव शरीराचे एक महत्त्वाचे अंग आहे.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

एका किडनी वर माणूस जगू शकतो का?HealthPlanet

मला एकच किडनी आहे !

कुठल्याही व्यक्तीच्या शरीरात जर एकच किडणी असेल तर ती त्याच्यासाठी चिंतेची बाब ठरते . या विषयाबद्दल लोकांच्या मनात उपस्थित झालेल्या शंकांचे निवारण करत त्यांचा या विषयांसंबंधीचा गैरसमज दूर करण्याचा आणि योग्य मार्गदर्शन देण्याचा हा प्रयन्त !
एकच किडणी असलेल्या व्यक्तीला दैनंदिन जीवनात कुठला त्रास होतो व

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

किडनी खराब होऊ नये म्हणून काय करावे?HealthPlanet

किडनीची काळजी कशी घ्याल

*डायबिटीस रुग्णांसाठी...
डायलिसिस चालू असलेल्या 30-40 टक्के रुग्णांमध्ये किडनी निकामी होण्याचे कारण डायबिटीस असते. आहार, गोळ्या, इन्सुलिनचा वापर करून उपाशीपोटी साखर 110 च्या कमी असणे व जेवणानंतरची 180 च्या कमी असणे अतिशय महत्त्वाचे आहे. लघवीत प्रोटीन जाणे हे किडनीवर परिणाम असल्याचे प्रथम लक्षण असते. म्हणून सहा ते

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

हृदयाचे कार्य काय?HealthPlanet

हृदयाचे कार्य काय?

रक्तवहसंस्थेमध्ये हृदय, रक्त, रक्तवाहिन्या यांचा समावेश होतो. रोहिणी रक्तवाहिन्या शुद्ध रक्तवहन करते(अपवाद- फुफ्फुसीय रोहिणी- ही हृदयाकडून फुप्फुसाकडे अशुद्ध रक्त वाहून नेते.) त्या लाल रंगाने दर्शविल्या जातात. नीला रक्तवाहिन्या अशुद्ध रक्तवहन करते(अपवाद-Pulmonary vein- ही फुफ्फुसाकडुन हृदयाकडे शुद्ध रक्त वाहून नेते.) त्या निळ्या रंगाने दर्शविल्या जातात. हृदय फासळ्यांंच्या पिंजऱ्यात असते.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

हृदयाच्या वरच्या कप्प्यांना काय म्हणतात?HealthPlanet

हृदयाला चार कप्पे (वर दोन कणिर्का-Auricles व खाली दोन जवनिका-Ventricles) असतात. उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते व डाव्या बाजूला शुद्ध रक्त असते. हृदय हे सतत आकुंचन व प्रसरण पावत असते. त्याचा वेग मिनिटाला ६० ते १०० ठोके असतो.

हृदय त्याकडे आलेले रक्त आत घेत व बाहेर टाकते. हृदयाकडे रक्त आणले जाते

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

हृदयात किती वाल्व्ह आहेत?HealthPlanet