लहान मुलांना लाळ का येते?HealthPlanet

6 ते 8 महिने बाळाला दात येत नाहीत परंतु याची प्रक्रिया 3 महिने वयापासूनच सुरु होते. म्हणून 3 महिन्याच्या बाळाच्या तोंडून लाळ गळण्यास सुरुवात होते. दात आल्यावर लाळ जास्त गळायला सुरुवात होते. जर बाळाला जास्त वेळ तोंड उघडे ठेवण्याची सवय असेल तरी सुद्धा त्याच्या तोंडून लाळ गळू शकते. जर बाळ

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

सहा महिन्याच्या बाळाला काय खाऊ घालावे?HealthPlanet

6 महिन्यांच्या बाळाचा आहार

6 महिन्यांच्या बाळाचा आहार हा त्यांच्या वाढीसोबत वाढू लागतो. त्यांना दात आल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या गोष्टी खाता येतात. साधाऱण या महिन्यांपर्यंत बाळांना आहारात वेगवेगळ्या चवी असाव्यात असे वाटू लागते. त्यामुळे तुम्ही आहारात काही गोष्टी अगदी बिनधास्त समाविष्ट करु शकता.
भाताची पेज

भाताची पेज ही कधीही आणि कोणत्याही वयासाठी चांगली

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

बाळाला गॅस झाल्यास काय करावे?HealthPlanet

लहान मुलांना कायमच पोटात गॅस होण्याची समस्या भेडसावते. ज्यामुळे ते तासन्तास रडत असते. मुलांना पोटातील गॅसच्या त्रासदायक समस्येमुळे होणा-या वेदनांपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी अनेक रामबाण घरगुती उपाय उपलब्ध आहेत. या असंख्य उपायांमध्ये पोटाची मालिश याचा देखील समावेश आहे.
बाळाचा जन्म झाल्यावर कोणत्याही जोडप्याच्या आयुष्यात आनंदाचा बहार येतो. दोघेही आई वडील सर्व

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

बाळाचे पोट का फुगते?HealthPlanet

नवजात बालकाचे पोट अत्यंत लहान आणि नाजूक असते. ते सहज खराब होऊ शकते. याशिवाय बाळाच्या आतड्यांचा सुद्धा पूर्ण विकास न झाल्याने त्यांना सतत गॅसचा सामना करावा लागतो. तसेच दूध पिताना बाळाच्या तोंडात हवा भरली जाते किंवा पेसिफायर चोखताना किंवा रडताना तोंडात हवा भरली जाते आणि याचा परिणाम म्हणून बाळाला गॅस

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

लहान मुलांना लवकर झोप येण्यासाठी काय करावे?HealthPlanet

लहान मुलांचं आरोग्य निरोगी (Child Care) राहण्यासाठी त्यांना पुरेशा प्रमाणात झोप मिळणं अतिशय गरजेचं आहे. पण लहान मुलांना रात्री वेळेवर झोपवणे म्हणजे सर्वात कठीण काम. मुलांना पुरेशा प्रमाणात झोप मिळल्यास त्यांची चिडचिड होणार नाही आणि महत्त्वाचे म्हणजे आईवडिलांची दिवसभरातील कामे नीट आणि सहजरित्या पूर्ण होण्यास मदत होईल. मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

जन्माला आलेल्या बाळाची किमान उंची किती?HealthPlanet

बाळंतपण ३७ आठवड्यांच्या आत झालेले असल्यास बाळ अपुऱ्या दिवसांचे समजले जाते. त्याचे वजन २ किलो पेक्षाही कमी असते. उंची १८ इंचापेक्षा कमी असते.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

गर्भधारणेची पुष्टी करण्यासाठी जास्तीत जास्त किती दिवस?HealthPlanet

गोड बातमी कन्फर्म करण्यासाठी मदत करतात Pregnancy Test !!

जर तुमची मासिक पाळी चुकली असेल तर तुम्ही प्रेगन्ट असू शकता.तुम्ही खरेच गरोदर आहात का हे जाणून घेण्यासाठी या टेस्ट जरुर करा.आजकाल बाजारात प्रेगन्सी टेस्ट करण्यासाठी अनेक पर्याय उपदब्ध आहेत.त्यामुळे तुम्ही अगदी घरी देखील ही प्रेगन्सी टेस्ट करु शकता.किंवा यासाठी एखाद्या लॅबमधून

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

गर्भधारणा कधी होते?HealthPlanet

स्त्रीबीज फलित झाल्यापासून साधारण ५-७व्या दिवशी हा गर्भ गर्भाशयात पोहोचतो. या पायरीवर या गर्भाला (blastomere) असे म्हणतात. या वेळी या गर्भपेशींमध्ये वेगवेगळी इंद्रिये बनवण्याची क्षमता आलेली असते. हा गर्भ, गर्भाशयाच्या आतील आवरणाला चिकटणे व वाढीस लागणे Implantation ही अत्यंत महत्त्वाची पायरी गर्भधारणेमध्ये आहे.

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

बाळाची मालिश किती महिने करावी?HealthPlanet

जन्मानंतर बाळाला जवळ जवळ ५ ते ६ दिवसांनी मालिश करायला सुरुवात करतात. बाळाला बोलायला येत नसल्याने आणि ते फारच लहान असल्याने आपण केलेली मालिश ते सहन करतं. पण मंडळी, थांबा... मालिश करण्याची देखील एक पद्धत असते. ती योग्य पद्धत काय आहे हे जाणून घ्या आणि बाळाचं आरोग्या सुरक्षित ठेवा!
बाळ जन्माला

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views

बाळाला दूध कसे पाजतात ते दाखवा?HealthPlanet

बाळाला दूध पाजताना दोन्ही बाजूच्या स्तनांचे दूध पाजावे. एका बाजूचे दूध पाजताना ते संपूर्ण दूध प्यायल्यावरच दुसऱ्या बाजूला दूध पाजावे; कारण सुरुवातीस पाण्यासारखे पातळ दूध येते. हे दूध बाळाची तहान भागविते व नंतरचे दूध दाट (हाईड मिल्क) येते. हे दूध बाळाची भूक भागविते व बाळाचे पोषण करत असते

Continue reading wordpress 3 years ago marathi 0 views